Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कार खरेदीदारांसाठी खुशखबर! इलेक्ट्रिक कार्सच्या किंमती होणार कमी

मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला बजेट आज सादर करण्यात आला आहे. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अनेक महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. यातच इलेक्ट्रिक कार्स बाबत एक महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jul 23, 2024 | 02:38 PM
फोटो सौजन्य: Freepik

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us
Follow Us:

इलेक्ट्रिक कार्सची क्रेझ ही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती झपाट्याने वाढत असतानाच लोकांचा कल आता इलेक्ट्रिक कार्सकडे वळत आहे. पर्यावरणपूरक, मेंटेनन्सचा खर्च कमी आणि अश्या अनेक गोष्टींमुळे इलेक्ट्रिक कार्सची विक्री ही मोठ्या संख्येने होत आहे. यंदाच्या बजेटमध्ये इलेक्ट्रिक कार्सच्या किंमतीत घट होईल अशी मागणी अनेक तज्ज्ञ व सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात आली होती. हीच मागणी आता सरकारने सत्यात उतरवली आहे.

लिथियम-आयन बॅटरी होणार स्वस्त

यंदाच्या बजेटमध्ये एकीकडे सरकारने मोबाईल्स स्वस्त करण्याचा निर्णय केला आहे, तर दुसरीकडे इलेक्ट्रिक कार्सदेखील स्वस्त झाले आहे. इलेकट्रीक कार स्वस्त होण्यामागील एक महत्वाचे कारण म्हणजे लिथियम आयन बॅटरीवरील किंमतीत होणारी घट. कुठल्याही कारमधील सर्वात महाग असते ते कारमधील बॅटरी. पण आता बॅटरी स्वस्त झाल्यामुळे इलेक्ट्रिक कार्स सुद्धा स्वस्त होणार आहे.

या आहेत भारतातील टॉप इलेक्ट्रिक कार्स

Tata Tigor EV: ही कार भारतातील सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक कारंपैकी एक आहे. ही एक फायदेशीर आणि व्यावहारिक कार आहे जी एका चार्जवर 306 किलोमीटरपर्यंतचे अंतर कापू शकते.

MG ZS EV:  ही भारतातील आणखी एक लोकप्रिय इलेक्ट्रिक कार आहे. Tigor EV पेक्षा ही थोडी मोठी आणि अधिक प्रीमियम कार आहे. ही कार एका चार्जवर 419 किलोमीटरपर्यंतचे अंतर कापू शकते.

Hyundai Kona Electric: ही एक स्टायलिश आणि स्पोर्टी इलेक्ट्रिक कार आहे जी एका चार्जवर 407 किलोमीटरपर्यंतचे अंतर कापू शकते. यासह या कारमध्ये अनेक अत्याधुनिक फीचर्स सुद्धा दिले आहेत.

मॅक्सस ई-सूत्रा: इलेक्ट्रिक वाहनाच्या शोधात असलेल्या कुटुंबांसाठी ही कार एक चांगला पर्याय आहे. या कारची कार्यक्षमता खूप उत्तम असून, ही एका चार्जवर 343 किलोमीटरपर्यंतचे अंतर कापू शकते.

Web Title: Good news for car buyers as the prices of electric cars will go down

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2024 | 02:38 PM

Topics:  

  • automobile news
  • Budget 2024
  • Nirmala Sitaraman
  • Union Budget 2024

संबंधित बातम्या

EV Policy Delhi:  दिल्लीत नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरणाला मंजुरी; ईव्ही खरेदीवर मिळणार 1 लाख रुपयांपर्यंतची मोठी सवलत
1

EV Policy Delhi: दिल्लीत नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरणाला मंजुरी; ईव्ही खरेदीवर मिळणार 1 लाख रुपयांपर्यंतची मोठी सवलत

रेल्वे क्षेत्रात क्रांती! जगातील पहिली ‘Hydrogen Narrow-Gauge Train’ झाली सुरू; धूर नाही, प्रदूषण नाही, फक्त पाण्याची वाफ
2

रेल्वे क्षेत्रात क्रांती! जगातील पहिली ‘Hydrogen Narrow-Gauge Train’ झाली सुरू; धूर नाही, प्रदूषण नाही, फक्त पाण्याची वाफ

HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना! HSRP नंबर प्लेटची मुदत आज संपणार; १ जुलैपासून कारवाई, अनेक RTO सेवा होणार बंद
3

HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना! HSRP नंबर प्लेटची मुदत आज संपणार; १ जुलैपासून कारवाई, अनेक RTO सेवा होणार बंद

EV vs CNG : इलेक्ट्रिक की CNG कार? 15 वर्षांत कोणती कार वाचवते सर्वाधिक पैसे, अहवालातून मोठा खुलासा
4

EV vs CNG : इलेक्ट्रिक की CNG कार? 15 वर्षांत कोणती कार वाचवते सर्वाधिक पैसे, अहवालातून मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.