Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुढीपाडवा स्पेशल! Oben Electric ची खास ऑफर; ‘या’ Bike वर 37000 रुपये वाचवण्याची संधी, सोबत 5 वर्षांची फ्री वॉरंटी

ओबेन इलेक्ट्रिक या इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनीने त्यांच्या Oben Rorr EZ बाईकवर आकर्षक डिस्काउंट ऑफर जाहीर केले आहे. ही ऑफर खास गुढीपाडव्याच्या निमित्ताने जाहीर करण्यात आली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 06, 2026 | 06:45 PM
Oben Electric ची खास ऑफर

Oben Electric ची खास ऑफर

Follow Us
Close
Follow Us:
  • Oben Electric ची खास गुढीपाडवा स्पेशल ऑफर
  • Oben Rorr EZ बाईकवर 37000 रुपये वाचवण्याची संधी
  • ग्राहकांना मिळणार 5 वर्षे किंवा 60000 किमीपर्यंत विस्तारित वॉरंटी
Oben Electric या संशोधन आणि विकासावर आधारित वेगाने वाढणाऱ्या इलेक्ट्रिक मोटरसायकल उत्पादक कंपनीने गुढी पाडव्याच्या निमित्ताने आपल्या फ्लॅगशिप इलेक्ट्रिक मोटरसायकल Oben Rorr EZ Sigma वर खास उत्सवी ऑफर जाहीर केली आहे. मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असलेली ही ऑफर ग्राहकांना नववर्षाची सुरुवात स्मार्ट, उच्च कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक मोबिलिटी पर्यायासह करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने सादर करण्यात आली आहे.

कंपनीच्या माहितीनुसार, या उत्सवी ऑफरअंतर्गत ग्राहकांना एकूण ३७,००० रुपयांपर्यंतचे लाभ मिळू शकतात. या विशेष सवलतीनंतर रॉर ईझी सिग्मा इलेक्ट्रिक मोटरसायकलची सुरुवातीची किंमत १,०९,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. याशिवाय ग्राहकांना ५ वर्षे किंवा ६०,००० किमीपर्यंत विस्तारित वॉरंटी देण्यात येणार आहे. तसेच अनलिमिटेड डेटा सह १ वर्षासाठी मोफत ‘ओबेन कनेक्ट’ अ‍ॅप सबस्क्रिप्शन देखील या ऑफरमध्ये समाविष्ट आहे. प्रगत तंत्रज्ञान, किफायतशीर किंमत आणि उत्तम मालकी अनुभव देत इलेक्ट्रिक मोबिलिटीचा स्वीकार वाढवण्याचा कंपनीचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.

कारच्या डॅशबोर्डवर ‘या’ 4 लाईटकडे अजिबात दुर्लक्ष करू नका! एक चूक आणि तुमची कार…

ओबेन इलेक्ट्रिक ही कंपनी व्हर्टिकली इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग मॉडेलवर कार्य करते. कंपनीकडे एलएफपी बॅटरी सिस्टीम, मोटर्स, व्हेईकल कंट्रोल युनिट्स, टीएफटी डिस्प्ले आणि फास्ट चार्जर्स यांसारख्या महत्त्वाच्या घटकांचे डिझाइन आणि विकास इन-हाउस केला जातो. यामुळे उत्पादनाची गुणवत्ता आणि कार्यक्षमता अधिक चांगली राखली जाते.

कंपनीचे उत्पादन केंद्र बेंगळुरूमध्ये सुमारे ३.५ एकर क्षेत्रफळावर उभारण्यात आले असून येथे शून्य-दोष उत्पादन प्रणाली लागू करण्यात आली आहे. उत्पादन प्रक्रियेदरम्यान ५० हून अधिक गुणवत्ता तपासणी टप्प्यांचा अवलंब केला जातो. तसेच ९५ टक्के स्ट्रेट-पास रेशोद्वारे उत्पादनाची गुणवत्ता सुनिश्चित केली जाते, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

वाहन चालकांनो सावधान! कारमधील पाण्याची बाटलीही आग लागण्यासाठी पुरेशी, यामागील कारण म्हणजे…

दरम्यान, कंपनीने आपल्या रिटेल आणि सर्व्हिस नेटवर्कचा देखील सातत्याने विस्तार केला आहे. सध्या ओबेन इलेक्ट्रिक १८ राज्यांतील ८० पेक्षा अधिक शहरांमध्ये ९० पेक्षा जास्त शोरूम्सद्वारे सेवा देत आहे. याशिवाय कंपनीची उत्पादने Amazon आणि Flipkart सारख्या प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध आहेत. आगामी काळात कंपनी आपले नेटवर्क आणि उत्पादन क्षमता आणखी मजबूत करण्यावर भर देणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Gudhipadwa discount on electric bike oben rorr ez sigma up to 37000 rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 06:45 PM

Topics:  

  • electric bike
  • oben electric

संबंधित बातम्या

‘या’ Electric Bikes तुमचं कॉलेज लाइफ गाजवतील! लूक असा जो भल्याभल्या स्पोर्ट बाईकला लाजवेल
1

‘या’ Electric Bikes तुमचं कॉलेज लाइफ गाजवतील! लूक असा जो भल्याभल्या स्पोर्ट बाईकला लाजवेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.