Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hero Mavrick 440 मध्ये प्रीमियम USD फोर्क्स आणि TFT क्लस्टर; नव्या अवतारात दिसली बाइक

Hero Mavrick 440 नव्या प्रीमियम अवतारात दिसली असून, USD फोर्क्स आणि TFT क्लस्टरने सर्वांचे लक्ष वेधले आहे. पण भारतात बंद झालेली ही बाइक पुन्हा येणार की फक्त परदेशात धावणार?

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 04, 2026 | 11:00 AM
Hero Mavrick 440 मध्ये प्रीमियम USD फोर्क्स आणि TFT क्लस्टर; नव्या अवतारात दिसली बाइक
Follow Us
Follow Us:
  • Hero Mavrick 440 मध्ये प्रीमियम USD फोर्क्स आणि आधुनिक TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे.
  • बाइकचे ४४०cc इंजिन २७ bhp पॉवर आणि ३६ Nm टॉर्क निर्माण करते.
  • कमी विक्रीमुळे भारतात बंद झालेली Mavrick 440 आता आंतरराष्ट्रीय बाजारासाठी दिसली आहे.
हीरो मोटोकॉर्पची फ्लॅगशिप बाइक Hero Mavrick 440 पुन्हा एकदा रस्त्यावर टेस्टिंगदरम्यान स्पॉट झाली आहे. यावेळी या बाइकच्या फीचर्समध्ये मोठे आणि प्रीमियम अपडेट्स पाहायला मिळाले आहेत. मात्र, कमी विक्रीमुळे ही बाइक भारतात जवळपास दीड वर्षापूर्वीच बंद करण्यात आली होती. त्यामुळे हे नवीन मॉडेल भारतातील पुनरागमनासाठी नसून केवळ आंतरराष्ट्रीय बाजारात निर्यातीसाठी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

नवीन फीचर्स आणि अपग्रेड्स

आंतरराष्ट्रीय बाजारात ही बाइक Hunk 440 नावाने विकली जाते. स्पॉट झालेल्या मॉडेलमध्ये जुन्या टेलिस्कोपिक फोर्क्सऐवजी प्रीमियम गोल्ड-फिनिश USD फ्रंट फोर्क्स आणि साध्या LCD स्क्रीनऐवजी आधुनिक TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे. या नव्या डिस्प्लेमुळे बाइकमध्ये राइड मोड्स, ट्रॅक्शन कंट्रोल आणि राइड-बाय-वायर थ्रॉटल यांसारखे हाय-टेक फीचर्स मिळण्याची शक्यता आहे.

Hero Splendor Off Road Crossover: हिरो स्प्लेंडर आता नव्या ऑफ-रोड रुपात; डिझाइनचे पेटंट भारतात बुक!

इंजिन आणि मेकॅनिकल परफॉर्मन्स

बाइकच्या इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यामध्ये आधीप्रमाणेच ४४०cc सिंगल-सिलिंडर, एअर/ऑइल-कूल्ड इंजिन कायम ठेवण्यात आले आहे. हे इंजिन २७ bhp पॉवर आणि ३६ Nm टॉर्क जनरेट करते, ज्याला ६-स्पीड गिअरबॉक्स जोडलेला आहे. बाइकमध्ये ड्युअल-चॅनेल ABS सह दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक्स आणि १७-इंच अलॉय व्हील्स मिळतात.

Pulsar Series vs. Splendor Series : ५ वर्षांच्या वापरानंतर दोन्ही गाड्यांचा मेंटेनन्स खर्च, स्पेअर पार्ट्सची उपलब्धता आणि रीसेल व्

भारतात पुन्हा येण्याची शक्यता धुसर

फेब्रुवारी २०२४ मध्ये लाँच झालेली मॅव्हरिक ४४० भारतात सुमारे १८ महिने विक्रीसाठी उपलब्ध होती. हार्ले-डेव्हिडसन X440 च्या तुलनेत किंमत कमी ठेवण्यासाठी कंपनीने सुरुवातीला यातून USD फोर्क्स आणि TFT स्क्रीनसारखे प्रीमियम फीचर्स वगळले होते. पण,, ग्राहकांच्या अल्प प्रतिसादामुळे कंपनीला ही बाइक भारतात बंद करावी लागली होती. सध्या हीरो मोटोकॉर्प भारतीय बाजारासाठी ‘Xpulse 421’ वर काम करत असल्याने, मॅव्हरिक ४४० चे भारतात पुनरागमन होण्याची शक्यता फारच कमी आहे.

 

Web Title: Hero mavrick 440 new features premium updates auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • Hero MotoCorp

संबंधित बातम्या

टाटा मोटर्सचे मोठे मिशन! वर्षाला 12 लाख कार विक्रीचे लक्ष्य, नव्या SUV आणि EV लाँच करण्याची तयारी
1

टाटा मोटर्सचे मोठे मिशन! वर्षाला 12 लाख कार विक्रीचे लक्ष्य, नव्या SUV आणि EV लाँच करण्याची तयारी

2030 पासून नवीन कारमध्ये इमर्जन्सी ब्रेकिंग कंपल्सरी होणार? सरकारचा मोठा प्रस्ताव! जाणून घ्या सविस्तरपणे
2

2030 पासून नवीन कारमध्ये इमर्जन्सी ब्रेकिंग कंपल्सरी होणार? सरकारचा मोठा प्रस्ताव! जाणून घ्या सविस्तरपणे

2026 बजाज पल्सर NS200 लाँच! आता मिळणार जास्त पॉवर आणि प्रीमियम फीचर्स! पाहा डिटेल्स
3

2026 बजाज पल्सर NS200 लाँच! आता मिळणार जास्त पॉवर आणि प्रीमियम फीचर्स! पाहा डिटेल्स

टाटा मोटर्सचा ‘फेस्टिव्ह सर्व्हिस कॅम्प’ सुरू; मोफत 30-पॉइंट चेकअप आणि 10% डिस्काउंट!
4

टाटा मोटर्सचा ‘फेस्टिव्ह सर्व्हिस कॅम्प’ सुरू; मोफत 30-पॉइंट चेकअप आणि 10% डिस्काउंट!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.