Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Honda Elevate ला ग्राहकांकडून तुफान प्रतिसाद, कंपनीने ‘या’ कारची केली रेकॉर्ड ब्रेक विक्री

Honda Cars News : एलीव्‍हेट मेड इन इंडिया असून सध्‍या तापुकारा, राजस्‍थान येथील एचसीआयएलच्‍या उत्‍पादन प्‍लांटमध्‍ये उत्‍पादित केली जात आहे. जानेवारी'२५ पर्यंत जपान, दक्षिण आफ्रिका, नेपाळ देशांमध्‍ये निर्यात केले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 25, 2025 | 03:28 PM
Honda Elevate ला ग्राहकांकडून तुफान प्रतिसाद कंपनीने ‘या’ कारची केली रेकॉर्ड ब्रेक विक्री (फोटो सौजन्य-X)

Honda Elevate ला ग्राहकांकडून तुफान प्रतिसाद कंपनीने ‘या’ कारची केली रेकॉर्ड ब्रेक विक्री (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Honda Cars: होंडा कार्स इंडिया लि. (एचसीआयएल) या भारतातील आघाडीच्‍या प्रीमियम कार उत्‍पादक कंपनीने जागतिक एसयूव्‍ही मॉडेल होंडा एलीव्‍हेटच्‍या एकूण १ लाख युनिट्स विक्रीचा टप्‍पा पार केला आहे, जेथे ही कार देशांतर्गत, तसेच आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठेत अत्‍यंत यशस्‍वी ठरली आहे. एलीव्‍हेट मेड इन इंडिया असून सध्‍या तापुकारा, राजस्‍थान येथील एचसीआयएलच्‍या उत्‍पादन प्‍लांटमध्‍ये उत्‍पादित केली जात आहे. कंपनीने भारतात एलीव्‍हेटच्‍या एकूण ५३,३२६ युनिट्सची विक्री केली आहे आणि जानेवारी’२५ पर्यंत जपान, दक्षिण आफ्रिका, नेपाळ व भूतान यांसारख्‍या देशांमध्‍ये ४७,६५३ युनिट्स निर्यात केले आहेत.

सप्‍टेंबर’२३ मध्‍ये भारतात प्रथम एलीव्‍हेट लाँच करण्‍यात आली आणि एचसीआयएलसाठी त्‍वरित प्रबळ व्‍यवसाय आधारस्‍तंभ बनली. या नवीन ऑफरिंगने आघाडीच्‍या मीडिया हाऊसेसकडून कार ऑफ द इअर, व्‍ह्यूवर्स चॉईस कार, एसयूव्‍ही ऑफ द इअर इत्‍यादी सारख्‍या पुरस्‍कारांसह २० हून अधिक प्रतिष्ठित ऑटोमो‍बाइल उद्योग पुरस्‍कार मिळवत स्‍पर्धात्‍मक देशांतर्गत एसयूव्‍ही बाजारपेठेत यशस्‍वीपणे स्‍वत:चे नाव प्रस्‍थापित केले. कारने आपला प्रबळ ग्राहकवर्ग स्थापित केला आहे आणि त्‍यांच्‍याकडून शिफारशीच्‍या उच्‍च दर्जाचा आनंद घेते.

एलीव्‍हेट जपानमध्‍ये निर्यात करण्‍यात आलेली कंपनीची पहिली मेड इन इंडिया मॉडेल आहे, ज्‍यामुळे तिच्‍या जागतिक पोहोचमध्‍ये वाढ झाली आणि भारतातील आपल्‍या उत्‍पादन कार्यसंचालनांमधून जागतिक दर्जाच्‍या कार्स उत्‍पादित करण्‍याप्रती एचसीआयएलची कटिबद्धता अधिक दृढ झाली. एलीव्‍हेट एचसीआयएलसाठी निर्यातीमध्‍ये सर्वाधिक योगदान देणारी मॉडेल आहे. २०२३ मध्‍ये होंडा एलीव्‍हेटच्‍या निर्यातींना सुरूवात झाल्‍यापासून या कारने कंपनीला निर्यात व्‍यवसाय आर्थिक वर्ष २३-२४ मध्‍ये ६५ टक्‍क्‍यांनी वाढण्‍यास आणि सुरू असलेल्‍या आर्थिक वर्षामध्‍ये (एप्रिल’२४ ते जानेवारी’२५ कालावधी) ९२ टक्‍क्‍यांहून अधिकपर्यंत वाढवण्‍यास मदत केली आहे.

किती डाउन पेमेंट केल्यास Maruti Baleno होईल तुमच्या नावावर? असं आहे EMI चं गणित

या उपलब्‍धीबाबत मत व्‍यक्‍त करत होंडा कार्स इंडिया लि.चे मार्केटिंग अँड सेल्‍सचे उपाध्‍यक्ष कुणाल बहल म्‍हणाले, ”एलीव्‍हेटसाठी एकूण १ लाख युनिट्स विक्रीचा टप्‍पा गाठणे आम्‍हा सर्वांसाठी अभिमानास्‍पद क्षण आहे, ज्‍यामुळे भारतातील देशांतर्गत एसयूव्‍ही बाजारपेठेतील होंडाची उपस्थिती आणि भारतामधून निर्यात व्यवसाय अधिक प्रबळ झाला आहे. जगभरात लाँच झाल्‍यापासून या मॉडेलला आकर्षक स्‍टायलिंग, आरामदायी इन-केबिन अनुभव, अपवादात्‍मक ‘फन टू ड्राइव्‍ह’ डायनॅमिक्‍स आणि प्रगत सुरक्षितता पॅकेजसाठी विविध वयोगटातील ग्राहकांकडून अपवादात्‍मक प्रशंसा व स्‍वीकृती मिळाली आहे. जपानला निर्यात करण्‍यात आलेल्‍या एलीव्‍हेटने आपली जागतिक पोहोच वाढवली, तसेच भारतातील आमच्‍या उत्‍पादन क्षमता आणि जागतिक स्‍पर्धात्‍मकतेला देखील अधिक दृढ केले. आम्‍ही बाजारपेठांतील ग्राहकांचे आभार व्‍यक्‍त करतो, ज्‍यांनी ब्रँडवर विश्‍वास व प्रेमाचा वर्षाव केला आहे आणि विश्‍वसनीय सहयोगी म्‍हणून एलीव्‍हेटची निवड केली आहे.”

‘अर्बन फ्रीस्‍टाइलर’च्‍या भव्‍य संकल्‍पनेवर विकसित एलीव्‍हेटचा सक्रिय जीवनशैली व जागतिक मानसिकता असलेल्‍या ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्‍याचा मनसुबा आहे. या वेईकलमध्‍ये व्हिज्‍युअली आकर्षक, अविश्‍वसनीयरित्‍या वैविध्‍यपूर्ण, आरामदायी व फन-टू-ड्राइव्‍ह एसयूव्‍हीची निर्मिती करण्‍याकरिता अत्‍याधुनिक आकर्षकता व कार्यक्षमता समाविष्‍ट आहे, ज्‍यामुळे ही एसयूव्‍ही शहरामधील व शहराबाहेरील साहसी राइडसाठी सुसज्‍ज आहे. ऑल न्‍यू एलीव्‍हेटमध्‍ये होंडाच्‍या सेफ्टीचे जागतिक मानक समाविष्‍ट आहे, ज्‍यामधून अनेक अॅक्टिव्‍ह व पॅसिव्‍ह प्रगत सुरक्षितता वैशिष्‍ट्ये मिळतात, जसे नाविन्‍यपूर्ण अडवान्‍स्‍ड ड्रायव्‍हर असिसटण्‍स सिस्‍टम – होंडा सेन्सिंग. ग्राहकांना विविधता व निवड देण्‍यासाठी एचसीआयएलने एलीव्‍हेटचे अॅपेक्‍स एडिशन आणि ब्‍लॅक एडिशन लाँच केले, ज्‍यांना ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. एलीव्‍हेट ई२० (२० टक्‍के इथेनॉल मिश्रित) पेट्रोल प्रमाणित आहे, ज्‍यामधून शाश्‍वत गतीशीलता आणि भारताच्‍या हरित व शुद्ध परिवहन संक्रमणाला पाठिंबा देण्‍याप्रती होंडाची कटिबद्धता दिसून येते.

एलीव्‍हेट देशांतर्गत विक्री आणि भारतातील ग्राहक पसंतींचे प्रमुख ट्रेण्‍ड्स

  • होंडा सेन्सिंगच्‍या एडीएएस टेकसह सुसज्‍ज टॉप ग्रेड झेडएक्‍स व्‍हेरिएण्‍टमधून एलीव्‍हेटची ५३ टक्‍के विक्री झाली
  • ७९ टक्‍के एलीव्‍हेट ग्राहकांनी व्‍ही, व्‍हीएक्‍स आणि झेडएक्‍स या ३ ग्रेड्समधील उपलब्‍ध सीव्‍हीटी व्‍हेरिएण्‍ट्सची निवड केली आहे
  • २२ टक्‍के एलीव्‍हेट ग्राहक फर्स्ट-टाइम कार खरेदीदार आहेत, ज्‍यामधून प्रबळ मूल्‍य असलेल्‍या प्रगत तंत्रज्ञान उत्‍पादनांचा अवलंब करणाऱ्या भारतातील तरूण ग्राहकांच्‍या वाढत्‍या महत्त्वाकांक्षा दिसून येतात.
  • ४३ टक्‍क्‍यांहून अधिक ग्राहकांनी त्‍यांच्‍या घरामध्‍ये अतिरिक्‍त कार म्‍हणून एलीव्‍हेटची खरेदी केल
  • एलीव्‍हेटमधील पसंतीचे रंग –
  •  प्‍लॅटिनम व्‍हाइट पर्ल (३५.१ टक्‍के)
  • गोल्‍डन ब्राऊन मेटलिक (१९.९ टक्‍के)
  • मेटरॉईड ग्रे मेटलिक (१५.४ टक्‍के)
  •  ऑब्सिडियन ब्‍ल्‍यू पर्ल (१५.३ टक्‍के)
  • इतर (लुनार सिल्‍व्‍हर मेटालिक, रेडिएण्‍ट रेड मेटालिक, फिनिक्‍स ऑरेंज पर्ल) – १४.३ टक्‍के
  • भारतातील एलीव्‍हेट ग्राहकांनी प्रवास केलेले एकूण अंतर – ३२६,३८३,४१३ किमी

32 KM चा मायलेज देणारी मिनी SUV झाली महाग ! आता द्यावे लागेल ‘इतके’ लाख रुपये

Web Title: Honda cars india crosses the milestone of selling a total of 1 lakh units of the attractive and stylish honda elevate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2025 | 03:28 PM

Topics:  

  • automobile news
  • Honda
  • Honda Elevate

संबंधित बातम्या

कायनेटिक ग्रीन आणि एक्स्पोनंट एनर्जीमध्ये सहयोग; आता १५ मिनिटांत फुल चार्ज होणारी सर्वात जलद ई-रिक्षा
1

कायनेटिक ग्रीन आणि एक्स्पोनंट एनर्जीमध्ये सहयोग; आता १५ मिनिटांत फुल चार्ज होणारी सर्वात जलद ई-रिक्षा

Maruti Victoris CNG साठी 2 लाख रुपये डाऊन पेमेंटसह Finance केल्यावर इतका लागणार EMI
2

Maruti Victoris CNG साठी 2 लाख रुपये डाऊन पेमेंटसह Finance केल्यावर इतका लागणार EMI

Honda ने सुमडीत ‘या’ 2 पॉवरफुल बाईक केल्या बंद! लाँच होऊन एक वर्ष देखील पूर्ण झाले नाही
3

Honda ने सुमडीत ‘या’ 2 पॉवरफुल बाईक केल्या बंद! लाँच होऊन एक वर्ष देखील पूर्ण झाले नाही

सेकंड हँड CNG CAR खरेदी करताय? सावधान! ‘या’ ५ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होऊ शकतो मोठा धोका!
4

सेकंड हँड CNG CAR खरेदी करताय? सावधान! ‘या’ ५ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होऊ शकतो मोठा धोका!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.