Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दरारा असावा तर असा! 31 दिवसात तब्बल 2 लाखांहून अधिक घरात पोहोचली ‘ही’ स्कूटर, नंबर 1 हिसकवणे अशक्यच

भारतीय ग्राहकांमध्ये स्कूटरच्या मागणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात एका स्कूटरला जानेवारी 2026 मध्ये बंपर बुकींग मिळाली आहे. चला या लोकप्रिय स्कूटरबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 21, 2026 | 09:03 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • पुन्हा एकदा Honda Activa ने पटकावला पहिला क्रमांक
  • जानेवारी 2026 मध्ये मिळवले 2 लाखांहून अधिक नवीन ग्राहक
  • जाणून घ्या इतर दुचाकी ब्रँड्सची कामगिरी
भारतीय दुचाकी मार्केटमध्ये Scooter म्हटलं की अनेकांच्या नजरेसमोर Honda Activa चे नाव येते. आजही कित्येक ग्राहक स्कूटर खरेदी करताना अ‍ॅक्टिव्हालाच पहिले प्राधान्य देत असतात. नुकतेच अ‍ॅक्टिव्हाने जानेवारी 2026 मध्ये विक्रीत जोरदार प्रदर्शन केले आहे.

भारतीय ग्राहकांमध्ये होंडाच्या दुचाकींना नेहमीच मागणी मिळत आली आहे. जानेवारी 2026 मध्ये, होंडा अ‍ॅक्टिव्हाने पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. गेल्या महिन्यात होंडा अ‍ॅक्टिव्हाने एकूण 2,71,924 नवीन ग्राहक मिळवले आहे . होंडा अ‍ॅक्टिव्हाची विक्री गेल्या वर्षीच्या 1,66,739 युनिट्सच्या तुलनेत वर्षानुवर्षे 63% वाढली आहे. चला जाणून घेऊयात इतर मॉडेल्सच्या विक्रीत किती वाढ झाली आहे.

इतर दुचाकींची विक्री

जानेवारी 2026 मध्ये होंडा शाइन 125 विक्रीत दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे, या बाईकचे 1,35,076 युनिट्स विकले गेले, जी वर्षानुवर्षे 11 टक्क्यांनी घसरली. ह्युंदाई सीबी युनिकॉर्न 160 विक्रीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या बाईकचे 35,710 युनिट्सची विक्री झाली. होंडा शाइन विक्रीत चौथ्या क्रमांकावर राहिले जिचे 26,148 युनिट्स विकले गेले.

होंडाच्या विक्री यादीत Honda CB Hornet 125 ला सुमारे 9 हजार ग्राहकांची पसंती मिळाली आहे. या कालावधीत या मॉडेलच्या एकूण 8,752 युनिट्सची विक्री झाली.

विक्रीच्या यादीत पाचव्या क्रमांकावर Honda Dio राहिला. Dio च्या विक्रीत वार्षिक 44 टक्क्यांची घट नोंदवली गेली असून एकूण 13,855 युनिट्सची विक्री झाली. सहाव्या क्रमांकावर Honda Dio 125 राहिला, ज्याच्या 11,607 युनिट्सची विक्री झाली.

‘या’ कंपनीच्या तब्बल 6.42 लाख SUV मध्ये आली खराबी; आता रिकॉल जारी, नेमकं घडलं काय? जाणून घ्या

आठव्या क्रमांकावर Honda CB350 होती. या मॉडेलने तब्बल 224 टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवत 5,500 युनिट्सची विक्री केली.

नवव्या क्रमांकावर Honda Livo राहिली. तिच्या विक्रीत 9 टक्क्यांची वार्षिक घट झाली असून 4,433 युनिट्सची विक्री झाली.

दहाव्या क्रमांकावर Honda SP 160 राहिली. या बाईकच्या विक्रीत 51 टक्क्यांची वार्षिक घट नोंदवली गेली असून एकूण 2,474 युनिट्सची विक्री झाली.

‘या’ प्रगत फीचर्समुळे New Renault Duster ला मिळू शकते तुफान मागणी! ‘या’ महिन्यात सुरु होणार डिलिव्हरी

इलेक्ट्रिक ऍक्टिव्हा ग्राहकांचा संथ प्रतिसाद

दरम्यान, Honda Activa e या इलेक्ट्रिक स्कूटरला ग्राहकांचा संथ प्रतिसाद मिळाला असून या जानेवारी 2026 मध्ये केवळ 224 नवीन ग्राहकांनी ही स्कूटर खरेदी केली आहे.

Web Title: Honda activa bumper sales in january 2026 more than 2 lakh units sold

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 09:03 PM

Topics:  

  • automobile
  • Honda
  • record sales
  • scooter

संबंधित बातम्या

सेकंड हँड कार घेताना कोणती काळजी घ्यावी? जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स
1

सेकंड हँड कार घेताना कोणती काळजी घ्यावी? जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स

Honda City Facelift या आठवड्यात होणार लॉन्च, नव्या डिझाईनसह ‘हे’ नवीन फीचर्स असणार
2

Honda City Facelift या आठवड्यात होणार लॉन्च, नव्या डिझाईनसह ‘हे’ नवीन फीचर्स असणार

Honda City Facelift : होंडा सिटी फेसलिफ्ट ‘या’ तारखेला होणार लाँच! अपडेटेड फीचर्ससह दमदार एंट्री
3

Honda City Facelift : होंडा सिटी फेसलिफ्ट ‘या’ तारखेला होणार लाँच! अपडेटेड फीचर्ससह दमदार एंट्री

होंडाची नवीन sub-4m SUV येणार भारतीय बाजारात, ब्रेझ्झा आणि नेक्सनला देणार टक्कर!
4

होंडाची नवीन sub-4m SUV येणार भारतीय बाजारात, ब्रेझ्झा आणि नेक्सनला देणार टक्कर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.