होंडाने त्यांच्या लोकप्रिय SUV, एलिव्हेटची नवीन एडीव्ही आवृत्ती लाँच केली आहे. हे नवीन मॉडेल मागील आवृत्तीपेक्षा अधिक स्टायलिश आहे. काय आहे याची खास वैशिष्ट्य घ्या एका क्लिकवर जाणून
भारतीय मार्केटमध्ये Honda च्या कार्सना दमदार मागणी मिळते. अशातच आता कंपनी लवकरच एक दोन नव्हे तर 5 नवीन कार्स लाँच करणार आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
भारतीय मार्केटमध्ये Honda ने दमदार कार्स ऑफर केल्या आहेत. पण नुकतेच कंपनीने आपल्या एका कारच्या किमतीत घट केली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
Honda Cars News : एलीव्हेट मेड इन इंडिया असून सध्या तापुकारा, राजस्थान येथील एचसीआयएलच्या उत्पादन प्लांटमध्ये उत्पादित केली जात आहे. जानेवारी'२५ पर्यंत जपान, दक्षिण आफ्रिका, नेपाळ देशांमध्ये निर्यात केले आहेत.