Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्पेस, सेफ्टी आणि स्टाइल…! फॅमिली ट्रिप होणार आता अधिकच खास, Toyota Grand Highlander 2026 लाँच

Toyota Grand Highlander 2026 ही प्रिमियम फॅमिली SUV अमेरिकेत मोठ्या कुटुंबांसाठी डिझाइन केलेली आहे. दमदार आणि आकर्षक लूक, प्रशस्त आणि बहुउपयोगी जागा, सुरक्षित फीचर्समुळे ही कार कुटुंबासाठी आदर्श पर्याय ठरते.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 17, 2026 | 04:32 PM
Toyota Grand Highlander SUV 2026

Toyota Grand Highlander SUV 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • Toyota Grand Highlander 2026 आकर्षक आणि दमदार लूक
  • कारमध्ये प्रशस्त आणि बहुउपयोगी केबिन
  • Toyota Safety Senseसह इतर फिचर्समुळे सुरक्षेची विशेष काळजी
Toyota Grand Highlander SUV 2026 : मोठ्या कुटुंबाचा आनंददायी प्रवास यासाठी टोयोटा ग्रँड हाईलँडर 2026 युएस मधील मोठ्या फॅमिली SUV साठी एक नवीन बेंचमार्क सेट करत आहे. प्रशस्त आणि बहुउपयोगी इंटिरियर स्पेस, आरामदायी अनुभव आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा उत्कृष्ट जोड देऊन ही गाडी डिझाईन करण्यात आली आहे. रोजच्या ऑफिस प्रवासापासून ते लांब रोड ट्रिपपर्यंत प्रत्येक प्रवासासाठी SUV डिझाईन करण्यात आली आहे.

नव्या लुकमध्ये, नव्या ताकदीसह! Royal Enfield ची अपकमिंग बाईक चर्चेत, कधी होणार लाँच?

आकर्षक आणि आधुनिक डिझाइन

Toyota Grand Highlander 2026 कारचं डिझाइन दमदार लुक देतं. मजबुती स्ट्रक्चर आणि प्रीमियम शैली यांचा उत्तम समतोल साधला गेला आहे. मोठी फ्रंट ग्रिल, स्लीक LED हेडलाईट्स आणि शार्प बॉडी पॅनल्समुळे SUV कारचा अंदाज प्रभावी वाटतो.
एरोडायनामिकमधील सुधारणा इंधन कार्यक्षमता वाढवण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. तर जास्त ग्राउंड क्लीयरन्स आणि मजबूत व्हील आर्चेस खड्डेमय रस्त्यांवरील प्रवासासाठी सोयीच्या ठरतात. याशिवाय रूफ रेल्स, अलॉय व्हील्स आणि स्टायलिश टेललाईट्समुळे SUV कारचा लूक प्रीमियम आणि आकर्षक वाटतो.

प्रशस्त आणि बहुउपयोगी केबिन

Toyota Grand Highlander कारचा आतील भाग प्रवाशांच्या सोयीने आरामदायकतेचा विचार करुन डिझाईन केला आहे. तीन-रांगांच्या सीटिंग लेआउटमुळे आठ प्रवाशांना बसणे सोयीचे ठरते. तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या रांगेतील सीट्स अॅडजस्ट करता येत असल्यामुळे गरजेच्या वेळी सामान ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्याबरोबर बसण्याच्या विविध मांडणीही करता येते.
सॉफ्ट-टच मटेरियल, प्रीमियम फिनिश आणि आकर्षक डिझाइनमुळे कारच्या केबिनमध्ये लक्झरी अनुभवायला मिळते. भरपूर स्टोरेज स्पेस, कपहोल्डर्स आणि वापरण्यास सोपी फीचर्स असल्यामुळे कुटुंबासह प्रवास अधिक सोयीस्कर आणि व्यवस्थित होतो.

सुरक्षिततेकडे विशेष लक्ष्य

Toyota Grand Highlander मध्ये सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देण्यात आलं आहे. Toyota Safety Sense स्टँडर्ड उपलब्ध आहेत. ज्यात अ‍ॅडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल, लेन-कीपिंग असिस्ट, ब्लाइंड-स्पॉट मॉनिटरिंग, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग आणि रियर क्रॉस-ट्रॅफिक अलर्ट यासारखी फीचर्स आहेत. मजबूत बॉडी स्ट्रक्चर, अनेक एअरबॅग्ज आणि अ‍ॅक्टिव्ह सेफ्टी तंत्रज्ञान यामुळे प्रवाशांच्या संरक्षण अधिक मजबुतीने केलं जातं. अनेक सीटिंग पर्याय, हायब्रिड इंधन कार्यक्षमता आणि प्रगत सेफ्टी फीचर्समुळे ही SUV सोयीची ठरते. कुटुंबासाठी आराम, सुरक्षितता आणि प्रीमियम अनुभव एकाच पॅकेजमध्ये पहात असाल तर ही कार ग्राहकांसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते.

AI मुळे बदलणार प्रवासाचा अनुभव! आता आवाजावर चालणार कार; अपघात आणि चोरी रोखण्यासाठी येणार हायटेक फीचर्स

💡

Frequently Asked Questions

  • Que: Toyota Grand Highlander 2026 ची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत?

    Ans: ही SUV प्रशस्त आतील भाग, तीन-रांगेच्या सीटिंगसह आठ प्रवाशांसाठी सोयीची, प्रीमियम फिनिशेस, भरपूर स्टोरेज आणि आरामदायी राइडिंग पोजिशन देते. तसेच आधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षितता फीचर्ससह येते, ज्यात Toyota Safety Sense, अ‍ॅडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल, लेन-कीपिंग असिस्ट, ब्लाइंड-स्पॉट मॉनिटरिंग आणि रियर क्रॉस-ट्रॅफिक अलर्ट यांचा समावेश आहे.

  • Que: Toyota Grand Highlander 2026 ची किंमत किती आहे?

    Ans: अमेरिकेत या SUV ची सुरुवात अंदाजे $42,000 पासून होऊ शकते. ट्रिम, हायब्रिड ऑप्शन्स आणि प्रीमियम फीचर्ससह उच्च ट्रिम्सची किंमत जास्त असू शकते.

  • Que: Toyota Grand Highlander 2026 कोणासाठी योग्य आहे?

    Ans: ही SUV मोठ्या कुटुंबांसाठी आदर्श आहे, जी रोजच्या ऑफिस प्रवासापासून लांब रोड ट्रिप्स आणि विकेंड अ‍ॅडव्हेंचरसाठी योग्य वाहन हवी आहे. आराम, सुरक्षितता, प्रीमियम फीचर्स आणि हायब्रिड इंधन कार्यक्षमतेमुळे ही SUV फॅमिली फ्रेंडली पर्याय ठरते.

Web Title: New toyota grand highlander suv 2026 launched

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 04:32 PM

Topics:  

  • automobile news
  • SUV
  • SUV cars
  • toyota

संबंधित बातम्या

क्लासिक डिझाइन आणि हाय-टेक अंदाज; Royal Enfield ची पहिली e-bike, पाहा रेंज आणि भन्नाट फीचर्स
1

क्लासिक डिझाइन आणि हाय-टेक अंदाज; Royal Enfield ची पहिली e-bike, पाहा रेंज आणि भन्नाट फीचर्स

आता शॉपिंगसोबत चार्जिंगही! नवी मुंबईत Tesla नं उभारलं पहिलं इन-मॉल स्टेशन, किती येणार खर्च?
2

आता शॉपिंगसोबत चार्जिंगही! नवी मुंबईत Tesla नं उभारलं पहिलं इन-मॉल स्टेशन, किती येणार खर्च?

रेंजचे टेन्शन संपलं! BYD ची नवीन ई-कार एका चार्जमध्ये धावणार 900 KM पेक्षा जास्त, पाहा दमदार फीचर्स
3

रेंजचे टेन्शन संपलं! BYD ची नवीन ई-कार एका चार्जमध्ये धावणार 900 KM पेक्षा जास्त, पाहा दमदार फीचर्स

Toyota ची ‘ही’ कार खरेदी करण्याची शेवटची संधी गमावू नका! कंपनी थेट प्रोडक्शन बंद करण्याच्या तयारीत?
4

Toyota ची ‘ही’ कार खरेदी करण्याची शेवटची संधी गमावू नका! कंपनी थेट प्रोडक्शन बंद करण्याच्या तयारीत?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.