Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात नवीन Honda City Sport लाँच, स्पोर्टी लूकसह मिळणार दमदार परफॉर्मन्स

भारतात होंडाने अनेक उत्तम परफॉर्मन्स देणाऱ्या कार ऑफर केल्या आहेत. आता नुकतेच कंपनीने Honda City Sport लाँच केली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jun 20, 2025 | 04:16 PM
फोटो सौजन्य: @HondaCarIndia (X.com)

फोटो सौजन्य: @HondaCarIndia (X.com)

Follow Us
Follow Us:

भारतीय मार्केटमध्ये कार्सच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. हीच वाढती मागणी लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्या बेस्ट परफॉर्मन्स देणाऱ्या कार ऑफर करत असतात.यातीलच एक आघाडीची कार उत्पादक कंपनी म्हणजे होंडा.

होंडाने विविध सेगमेंटमध्ये कार ऑफर केल्या आहेत. नुकतेच कंपनीने मार्केटमध्ये आपल्या लोकप्रिय कारचा नवीन व्हेरिएंट लाँच केला आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

होंडा कार्स इंडिया लिमिटेड (HCIL) ने त्यांची लोकप्रिय मिड साईझ आकाराच्या सेडान होंडा सिटी, Honda City Sport चा एक नवीन व्हेरिएंट भारतीय बाजारात लाँच केला आहे. नवीन सिटी स्पोर्ट बोल्ड लूक, स्पोर्टी डिझाइन आणि प्रीमियम इंटिरिअरसह लाँच करण्यात आला आहे. नवीन होंडा सिटी स्पोर्टची खास फीचर्स, डिझाइन आणि किंमत याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Uber, Rapido आणि Ola टेन्शनमध्ये ! बंगळुरूनंतर महाराष्ट्रात सुद्धा Bike Taxi बॅन होणार?

Honda City Sport ची किंमत किती?

नवीन होंडा सिटी स्पोर्टची एक्स-शोरूम किंमत 14,88,900 रुपये ठेवण्यात आली आहे. या कारच्या मर्यादित युनिट्स लाँच करण्यात आल्या आहेत.

डिझाइन

होंडा सिटी स्पोर्ट अतिशय स्पोर्टी लूकसह लाँच करण्यात आली आहे. ही कार लिमिटेड व्हर्जनमध्ये लाँच करण्यात आली आहे, ज्यामुळे ती आणखी खास बनते. ही कार फक्त CVT (ऑटोमॅटिक ट्रान्समिशन) सह लाँच करण्यात येणार आहे. तसेच ती रेडियंट रेड मेटॅलिक, प्लॅटिनम व्हाइट पर्ल आणि मेटेरॉइड ग्रे मेटॅलिक या तीन रंगांच्या ऑप्शन्समध्ये लाँच करण्यात आली आहे.

एक्सटिरिअर

या कारच्या एक्सटिरिअर लूकबद्दल बोलायचे झाले तर, त्यात स्पोर्टी ब्लॅक ग्रिल, ब्लॅक ट्रंक लिप स्पॉयलर, ग्लॉसी ब्लॅक शार्क फिन अँटेना, मल्टी-स्पोक ग्रे अलॉय व्हील्स आणि कॉन्ट्रास्टिंग लूकसाठी ब्लॅक ओआरव्हीएम आहेत.

इंटिरिअर

होंडा सिटी स्पोर्टच्या एक्सटिरिअरसोबतच, त्याचे इंटिरिअरबद्दल देखील खूप प्रभावी आहे. आत एक इमर्सिव्ह ब्लॅक केबिन आहे. त्यात प्रीमियम लेदर ब्लॅक सीट्स, लाल स्टिच पॅटर्न, ब्लॅक रूफ लाइनिंग आणि पिलर्स, गडद लाल डॅश गार्निश, 7-रंगी लयबद्ध अ‍ॅम्बियंट लाइट अशी फीचर्स आहेत.

3000 मध्ये 200 ट्रिप म्हणून खूष होऊ नका ! फक्त ‘या’ Highways वरच मिळवता येणार Annual Fastag Pass चा फायदा

इंजिन

होंडा सिटी स्पोर्टमध्ये 1.5 लिटर आय-व्हीटीईसी पेट्रोल इंजिन वापरले आहे, जे E20 इंधनासह देखील काम करते. त्याचे इंजिन 121 पीएस पॉवर आणि 145 एनएम टॉर्क जनरेट करते. यासोबतच, ही कार सीव्हीटी आणि पॅडल शिफ्टसह जोडले गेले आहे, जे सुरळीत आणि उत्तम ड्रायव्हिंग देते.

कंपनीने दावा केला आहे की ते एका लिटर पेट्रोलमध्ये 18.4 किमी पर्यंत मायलेज देईल. त्यातील बहुतेक फीचर्स नियमित होंडा सिटी सारखेच असतील. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कंपनीने होंडा सेन्सिंग (ADAS) सारखे स्मार्ट फीचर्स प्रदान केली आहेत.

Web Title: Honda city sport launched in india know price features and many more things

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2025 | 04:16 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • honda cars

संबंधित बातम्या

ट्रायम्फची नवी 350cc बोनव्हिल T40 लाँच! ₹2.80 लाखांत मिळणार रेट्रो लूकसह जबरदस्त फीचर्स
1

ट्रायम्फची नवी 350cc बोनव्हिल T40 लाँच! ₹2.80 लाखांत मिळणार रेट्रो लूकसह जबरदस्त फीचर्स

रेसिंगची सुरुवात आता लहान वयातच! ओहव्हॅलेच्या मिनी GP बाइक्स भारतात लाँच; किंमत ₹7.30 लाखांपासून सुरु
2

रेसिंगची सुरुवात आता लहान वयातच! ओहव्हॅलेच्या मिनी GP बाइक्स भारतात लाँच; किंमत ₹7.30 लाखांपासून सुरु

सुझुकी V-Strom SX ला नवा अवतार! ₹2.02 लाखांत मिळणार ड्युअल-टोन कलर
3

सुझुकी V-Strom SX ला नवा अवतार! ₹2.02 लाखांत मिळणार ड्युअल-टोन कलर

पेट्रोलही, इलेक्ट्रिकही आणि मेबॅकचा रॉयल थाटही! ₹3.35 कोटींची Mercedes-Maybach S 580e भारतात लाँच!
4

पेट्रोलही, इलेक्ट्रिकही आणि मेबॅकचा रॉयल थाटही! ₹3.35 कोटींची Mercedes-Maybach S 580e भारतात लाँच!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.