Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

होंडाची नवीन sub-4m SUV येणार भारतीय बाजारात, ब्रेझ्झा आणि नेक्सनला देणार टक्कर!

होंडाची नवीन sub-4m SUV भारतीय बाजारात दाखल होणार आहे. साधारणपणे २०२८ पर्यंत होंडाची हि नवीन SUV भारतात दाखल होईल.

  • By विवेक गायकवाड
Updated On: May 14, 2026 | 06:37 PM
Honda sub-4m SUV

Honda sub-4m SUV

Follow Us
Close
Follow Us:
  • होंडाची नवीन sub-4m SUV भारतीय बाजारात दाखल होणार
  • २०२८ पर्यंत भारतीय बाजारात दाखल होणार असल्याची शक्यता
  • भारतीय बाजारात sub-4m SUV सेगमेंटमधील कार्सला मोठ्या प्रमाणात मागणी
कार लव्हर्स साठी मोठी खुशखबर असून लवकरच होंडाची नवीन sub-4m SUV भारतीय बाजारात दाखल होणार आहे. साधारणपणे २०२८ पर्यंत होंडाची हि नवीन SUV भारतात दाखल होईल. त्यामुळे, ही कार थेट मारुती सुझुकी ब्रेझ्झा, टाटा नेक्सन, ह्युंडाई व्हेन्यू, किया सॉनेट आणि महिंद्रा XUV 3XO यांना टक्कर देणार आहे. SUV प्रेमींसाठी आता आणखी पर्याय उपलब्ध होणार असून २०२८ पर्यंत भारतीय बाजारात दाखल होणार असल्याची शक्यता आहे.

होंडा ची हि SUV का आहे इतकी खास?

होंडा कडे सध्या भारतीय बाजारात sub-4m SUV प्रकारात कोणतीही कार नाही. या पूर्वी होंडाने Honda WR-V हि कार लॉन्च केली होती पण त्यानंतर या सेगमेंट मधून होंडा बाहेर पडली होती. त्यानंतर आता पुन्हा होंडा कमबॅक करणार असून sub-4m SUV प्रकारात कार उपलब्ध करून देणार आहे.

काय फीचर्स उपलब्ध असणार?

होंडा कडून याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसून साधारण रिपोर्ट्सनुसार या कारमध्ये नवीन नवीन इंडिया फोकस्ड प्लॅटफॉर्म असण्याची शक्यता आहे. तसेच, यामध्ये पेट्रोल + हायब्रीड इंजिन चा पर्याय असू शकतो. याशिवाय मोठा टचस्क्रीन इंफोटेंमेंट, ADAS सेफ्टी फिचर, सनरुफदेखील उपलब्ध असणार आहे. ज्यासाठी होंडा प्रसिद्ध आहे अशी स्मूथ ड्राइविंग क्वालिटी तसेच चांगले मायलेज असे फीचर्स यात मिळू शकतात.

Electric Cars : कमी किंमत, जबरदस्त फीचर्स! भारतात धुमाकूळ घालण्यासाठी येतेय Hyundai ची सर्वात स्वस्त EV; फीचर्स पाहून व्हाल थक्क

किती असेल किंमत?

होंडा च्या कार्स त्यांच्या उत्तम क्वालिटी आणि विश्वासार्हतेसाठी ओळखल्या जातात त्यानुसारच साधारणपणे आठ लाख ते चौदा लाखाच्यादरम्यान होंडाची हि शानदार sub-4m SUV ग्राहकांना उपलब्ध होऊ शकते. साधारणपणे होंडा हि SUV किफायतशीर किमतीत हेऊ शकते. कारण sub-4m SUV सेगमेंटची भारतात खूप स्पर्धा आहे.

होंडासाठी हि कार का महत्वाची आहे?

भारतीय बाजारात sub-4m SUV सेगमेंटमधील कार्सला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. भारतात हा सेगमेंट सर्वात जास्त विकला जाणारा सेगमेंट बनला आहे. टाटा पंच, नेक्सन, ब्रेझ्झा, फ्रॉन्क्स यासारख्या गाड्यांची भारतीय बाजारात खूप जास्त डिमांड आहे. त्यामुळेच होंडाला भारतात आपल्या कार्सचे सेल्स वाढवण्यासाठी या सेगमेंटमध्ये येणे खूप आवश्यक होते. त्यामुळे या कारचे लॉन्च होंडासाठी देखील महत्वाचे ठरणार आहे.

होंडा का आहे भारतात इतकी लोकप्रिय?

होंडा हि जपानमधील जगप्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी आहे. कंपनीची स्थापना १९४८ मध्ये Soichiro Honda यांनी केली होती. जगभरात अनेक प्रकारच्या गाड्या आणि मशिन्स होंडाकडून बनवल्या जातात. भारतात होंडा चे दोन मुख्य business आहेत. Honda Cars India ही division cars बनवते. ज्यात प्रामुख्याने Honda City, Honda Amaze, Honda Elevate यांसारख्या कार्स आहेत. तसेच होंडा मोटोरसायकल आणि स्कुटर इंडिया ही bikes आणि scooters बनवते. यामध्ये प्रामुख्याने Honda Activa, Honda Shine, Honda SP125, Honda Dio अश्या बाईक्सचा समावेश होतो.

TVS Motor Profit : टीव्हीएस मोटारची घोडदौड कायम; स्कूटर, EV आणि तीनचाकी विक्रीत मोठी वाढ

Web Title: Honda sub 4m suv will launch in india soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 06:37 PM

Topics:  

  • Honda

संबंधित बातम्या

8 लाखांच्या बजेटमध्ये येणार Tata Kuno EV? दमदार रेंजसह Creta आणि Nexon ला देणार टक्कर
1

8 लाखांच्या बजेटमध्ये येणार Tata Kuno EV? दमदार रेंजसह Creta आणि Nexon ला देणार टक्कर

Honda ने लाँच केली नवीन NX500 बाईक; एक्स-शोरूम किंमत पोहोचली 7.44 लाखांवर
2

Honda ने लाँच केली नवीन NX500 बाईक; एक्स-शोरूम किंमत पोहोचली 7.44 लाखांवर

Honda CB1000 Hornet SP साठी HMSI कडून रिकॉल; महत्त्वाची अपडेट जारी
3

Honda CB1000 Hornet SP साठी HMSI कडून रिकॉल; महत्त्वाची अपडेट जारी

Honda Amaze कार खरेदीचं प्लॅनिंग करताय? 2 लाख डाउन पेमेंटनंतर किती भरावा लागेल EMI? वाचा संपूर्ण हिशोब
4

Honda Amaze कार खरेदीचं प्लॅनिंग करताय? 2 लाख डाउन पेमेंटनंतर किती भरावा लागेल EMI? वाचा संपूर्ण हिशोब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.