Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

30-35 हजार पगारात Tata Harrier खरेदी करू शकतो का? Down Payment आणि EMI चा हिशोब एकदम सोपा

जर तुम्हीही 30 -35 हजाराच्या पगारात उत्तम कारच्या शोधात असाल तर Tata Harrier तुमच्यासाठी बेस्ट कार ठरू शकते. चला या कारच्या फायनान्स प्लॅनबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 30, 2025 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • Tata Harrier ही दमदार कार
  • जाणून घ्या फायनान्स प्लॅन
  • जाणून घ्या डाउन पेमेंट आणि ईएमआय
जर तुम्ही देखील कार खरेदीचे स्वप्न पाहत असाल आणि तुमचा पगार 30 हजारांपेक्षा जास्त आहे. तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. भारतात अनेक ऑटो कंपन्या आहेत ज्या दमदार कार्स ऑफर करत असतात. अशीच एक आघाडीची ऑटो कंपनी म्हणजे टाटा मोटर्स. टाटाच्या अनेक कार्स भारतात लोकप्रिय आहेत. अशीच एक कार म्हणजे Tata Harrier.

टाटा हॅरियर ही एक 5 सीटर एसयूव्ही आहे. बाजारात या कारचे 22 व्हेरिएंट उपलब्ध करून देते. टाटा हॅरियरच्या किमती 14 लाख ते 25.25 लाखांपर्यंत आहेत. टाटाच्या या कारला पूर्ण डाउन पेमेंटची आवश्यकता नाही; ती कर्जावर देखील खरेदी करता येऊ शकते. कर्जावर टाटा हॅरियर खरेदी करण्यासाठी, तुम्हाला सुरवातीला डाउन पेमेंट करावे लागेल. त्यानंतर, तुम्ही निश्चित दरमहा ईएमआय भरू शकता.

Mahindra XEV 9S vs XEV 9e: दोन्ही एसयूव्हीची बातच भारी मात्र तुमच्यासाठी कोणती EV बरी? जाणून घ्या

डाउन पेमेंट आणि त्यानुसार EMI

टाटा हॅरियरच्या सर्वात स्वस्त मॉडेलची किंमत 13,99,990 रुपये आहे. ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला 12.60 लाखांचे कर्ज घ्यावे लागेल. हे कर्ज एक्स-शोरूम किमतीवर आधारित आहे. वाहन खरेदीवर कर देखील भरावा लागतो. जर तुम्ही टाटा हॅरियर 9% व्याजदराने खरेदी करण्यासाठी चार वर्षांचे कर्ज घेतले तर तुम्हाला दरमहा अंदाजे 31,400 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.

ईएमआयची रक्कम भरण्यासाठी 5 वर्षांचे कर्ज घेता येते. 9% व्याजदराने पाच वर्षांचे कर्ज घेतल्यास अंदाजे 26,000 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागेल.

‘त्या’ 65 टक्के वाहनधारकांमध्ये तुम्ही नाही ना? राज्य सरकारडून High Security Number Plate साठी पाचव्यांदा मुदतवाढ!

जर तुम्ही हॅरियर खरेदी करण्यासाठी 6 वर्षांचे कर्ज घेतले तर तुम्हाला 9% व्याजदराने दरमहा अंदाजे 22,700 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.

जर तुम्ही ही टाटा एसयूव्ही खरेदी करण्यासाठी 7 वर्षांसाठी कर्ज घेतले तर तुम्हाला अंदाजे 20,000 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागेल.

लक्षात ठेवा

लोनवर टाटा हॅरियर खरेदी करण्यापूर्वी, सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा. कार कंपन्या आणि बँकांमधील वेगवेगळ्या कार लोन पॉलिसींमुळे हे आकडे बदलू शकतात.

Web Title: How can 35 thousand salaried person can buy tata harrier on emi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • tata motors

संबंधित बातम्या

पहिल्यांदाच नोकरी करणारे आरामात खरेदी करू शकतात देशातील ‘या’ सर्वात स्वस्त कार
1

पहिल्यांदाच नोकरी करणारे आरामात खरेदी करू शकतात देशातील ‘या’ सर्वात स्वस्त कार

2026 मध्ये Nissan ‘या’ 3 कार सादर करणार, थियरी साबाघ यांच्यावर सोपवली नवी जबाबदारी
2

2026 मध्ये Nissan ‘या’ 3 कार सादर करणार, थियरी साबाघ यांच्यावर सोपवली नवी जबाबदारी

December 2025 मध्ये ‘या’ 7 Seater Cars ने ग्राहकांना शोरूमपर्यंत खेचून आणले!
3

December 2025 मध्ये ‘या’ 7 Seater Cars ने ग्राहकांना शोरूमपर्यंत खेचून आणले!

2025 मध्ये ‘या’ Cars चा वेगळाच जलवा! ग्राहकांनी शोरूमबाहेर रांगा लावून बुक केली कार
4

2025 मध्ये ‘या’ Cars चा वेगळाच जलवा! ग्राहकांनी शोरूमबाहेर रांगा लावून बुक केली कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.