• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Mahindra Xev 9s Vs Xev 9e Which Electric Suv Is Best For You

Mahindra XEV 9S vs XEV 9e: दोन्ही एसयूव्हीची बातच भारी मात्र तुमच्यासाठी कोणती EV बरी? जाणून घ्या

इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये महिंद्राकडून Mahindra XEV 9S आणि XEV 9e ऑफर करण्यात आली आहे. मात्र, यापैकी तुमच्यासाठी कोणती एसयूव्ही बेस्ट? चला जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 03, 2025 | 11:20 AM
फोटो सौजन्य: X.com

फोटो सौजन्य: X.com

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • भारतात इलेक्ट्रिक वाहनांना मागणी
  • महिंद्राच्या इलेक्ट्रिक एसयूव्ही देखील लोकप्रिय
  • Mahindra XEV 9S आणि XEV 9e मध्ये कोणती एसयूव्ही बेस्ट?
इलेक्ट्रिक सेगमेंटमधील वाहनांना भारतात वाढीव मागणी मिळत आहे. ज्यामुळे देशात अनेक ऑटो कंपन्या दमदार इलेक्ट्रिक कार ऑफर करत आहे. देशातील आघाडीची एसयूव्ही उत्पादक कंपनी Mahindra ने देखील मार्केटमध्ये इलेक्ट्रिक एसयूव्ही ऑफर केल्या आहेत.

महिंद्राने भारतात त्यांची इलेक्ट्रिक एसयूव्ही, XEV 9S लाँच केली आहे, ज्याची सुरुवातीची किंमत ₹ 19.95 लाख (एक्स-शोरूम) आहे. ही कंपनीच्या बॉर्न इलेक्ट्रिक सिरीजमधील तिसरी इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. महिंद्र XEV 9S ही BE 6 आणि XEV 9e च्या दरम्यान आहे. महिंद्र BE 6 आणि XEV 9e अधिक स्पोर्टी दिसत असली तरी, महिंद्र XEV 9S ही कुटुंबासाठी अधिक अनुकूल इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. शिवाय, ती अनेक व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. पहिली ऑल-इलेक्ट्रिक थ्री-रो सात-सीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही असल्याने, महिंद्र XEV 9S ही मूलतः पॉवरफुल महिंद्र XUV 700 ची ऑल-इलेक्ट्रिक व्हर्जन असेल. मात्र, Mahindra XEV 9S आणि Mahindra XEV 9e मध्ये कोणती एसयूव्ही चांगली? चला याबद्दल जाणून घेऊयात.

मार्केट आमचंच! ‘या’ एक खास फीचरमुळे Tata Sierra सगळ्या SUVs ची वाट लावणार!

किंमत

महिंद्रा XEV 9S ची किंमत 19.95 लाख ते 29.45 लाख (एक्स-शोरूम) अशी आहे. त्यामुळे XEV 9S चा बेस व्हेरिएंट ‘पॅक वन एबव्ह’ हा XEV 9e च्या बेस व्हेरिएंटपेक्षा (₹21.50 लाख, एक्स-शोरूम) ₹1.95 लाखांनी अधिक किफायतशीर ठरतो. तसंच, XEV 9S चा टॉप-एंड ट्रिमही XEV 9e च्या टॉप-स्पेक ट्रिमपेक्षा सुमारे 1 लाखांनी स्वस्त आहे.

एक्सटिरिअर

XEV 9e ही एक कूपे SUV आहे, तर XEV 9S चे डिझाइन पारंपारिक SUV सारखे आहे. XEV 9S चे स्वरूप XEV 9e पेक्षा XUV700 शी अधिक साधर्म्य दाखवते. XEV 9e मधील 18-इंचांच्या चाकांच्या तुलनेत XEV 9S मध्ये मोठे अलॉय व्हील्स दिले आहेत. रिअर डिझाइनमध्येही महत्त्वाचा फरक आहे. XEV 9S मध्ये वॉशर असलेला रिअर वायपर मिळतो, जो XEV 9e मध्ये उपलब्ध नाही.

2 डिसेंबर लक्षात ठेवा! Maruti Suzuki ची पहिलीवहिली इलेक्ट्रिक कार होणार लाँच

टेललाइट्समध्येही फरक

  • XEV 9e – उलट्या U-आकाराची कनेक्टेड LED टेललाइट
  • XEV 9S – स्प्लिट LED टेललाइट, ज्यांचा डिझाइन XUV700 सारखा वाटतो
कलर पर्यायांच्या दृष्टीने, XEV 9S मध्ये डीप फॉरेस्ट आणि टॅंगो रेड हे शेड्स नाहीत, जे XEV 9e मध्ये मिळतात. परंतु XEV 9S मध्ये नवा डेजर्ट मिस्ट रंग उपलब्ध आहे.

इंटिरिअर

XEV 9S आणि XEV 9e यांचे केबिन लेआउट बर्‍यापैकी समान असले, तरी मागील भागातील सीटिंगमध्ये दोन्ही SUV मध्ये मोठा फरक आहे.

  • XEV 9S – तीन रो असलेली 7-सीटर SUV
  • XEV 9e – दोन रो असलेली 5-सीटर SUV
XEV 9S मध्ये दिलेल्या स्लाइडिंग आणि व्हेंटिलेटेड दुसऱ्या रोच्या सीट्स, पावर्ड बॉस मोड, आणि पॅनोरमिक सनरूफ या सुविधा XEV 9e मध्ये नाहीत आणि त्यामुळे XEV 9S अधिक प्रीमियम आणि कुटुंबांसाठी उपयुक्त ठरते.

कोणती कार खरेदी करावी?

कुटुंबासाठी मोठी, कम्फर्टेबल आणि 7-सीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही हवी असेल, तर Mahindra XEV 9S हा उत्तम पर्याय ठरतो. स्पोर्टी डिझाइन, कूपे-स्टाइल SUV लुक आणि प्रीमियम स्टाइलिंग हवे असेल, तर Mahindra XEV 9e तुमच्यासाठी योग्य.

Web Title: Mahindra xev 9s vs xev 9e which electric suv is best for you

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 05:47 PM

Topics:  

  • automobile
  • electric car
  • Mahindra

संबंधित बातम्या

Tata Punch Facelift चा कोणता व्हेरिएंट तुमच्यासाठी पैसा वसूल, खरेदी करण्याआधी जाणून घ्या ‘ही’ गोष्ट
1

Tata Punch Facelift चा कोणता व्हेरिएंट तुमच्यासाठी पैसा वसूल, खरेदी करण्याआधी जाणून घ्या ‘ही’ गोष्ट

‘या’ एका निर्णयामुळे Volkswagen च्या ‘या’ 2 कारचे मॅन्युअल व्हेरिएंट मार्केटमधून गायब!
2

‘या’ एका निर्णयामुळे Volkswagen च्या ‘या’ 2 कारचे मॅन्युअल व्हेरिएंट मार्केटमधून गायब!

Toyota Fortuner ची धकधक वाढली! MG Motors ची ‘ही’ पॉवरफुल लवकरच होणार लाँच, जाणून घ्या अपेक्षित किंमत
3

Toyota Fortuner ची धकधक वाढली! MG Motors ची ‘ही’ पॉवरफुल लवकरच होणार लाँच, जाणून घ्या अपेक्षित किंमत

Toyota ची पहिली इलेक्ट्रिक कार लाँच होणार, मिळणार 500 KM पेक्षा जास्त रेंज
4

Toyota ची पहिली इलेक्ट्रिक कार लाँच होणार, मिळणार 500 KM पेक्षा जास्त रेंज

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Greenland Protest 2026: ट्रम्प यांच्या ‘हट्टामुळे’ जग पेटले! डेन्मार्क ते ग्रीनलँड हजारो लोक रस्त्यावर; अमेरिकन दूतावासाला घेराव

Greenland Protest 2026: ट्रम्प यांच्या ‘हट्टामुळे’ जग पेटले! डेन्मार्क ते ग्रीनलँड हजारो लोक रस्त्यावर; अमेरिकन दूतावासाला घेराव

Jan 17, 2026 | 08:30 PM
Sangli Politics: सांगली महापालिकेत सत्तेचा पेच! भाजपची डोकेदुखी वाढली; काँग्रेसचा सत्तास्थापनेसाठी मोठा दावा

Sangli Politics: सांगली महापालिकेत सत्तेचा पेच! भाजपची डोकेदुखी वाढली; काँग्रेसचा सत्तास्थापनेसाठी मोठा दावा

Jan 17, 2026 | 08:21 PM
Maharashtra Politics: महायुती तुटणार? राजकारणात मोठा भूकंप! दोन्ही पवार एकत्र; भाजपचे काय?

Maharashtra Politics: महायुती तुटणार? राजकारणात मोठा भूकंप! दोन्ही पवार एकत्र; भाजपचे काय?

Jan 17, 2026 | 08:19 PM
Nanded : “भाजपच्या यशाचे श्रेय नांदेडकरांचे ” -अशोक चव्हाण

Nanded : “भाजपच्या यशाचे श्रेय नांदेडकरांचे ” -अशोक चव्हाण

Jan 17, 2026 | 08:19 PM
फक्त 5 रुपये खर्च करा आणि 7 दिवसांतच चेहऱ्यावरील सर्व सुरकुत्या दूर करा, तरुण त्वचेसाठी प्रभावी घरगुती उपाय

फक्त 5 रुपये खर्च करा आणि 7 दिवसांतच चेहऱ्यावरील सर्व सुरकुत्या दूर करा, तरुण त्वचेसाठी प्रभावी घरगुती उपाय

Jan 17, 2026 | 08:15 PM
Latur Crime News : अनुष्काच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी SIT ची स्थापना

Latur Crime News : अनुष्काच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी SIT ची स्थापना

Jan 17, 2026 | 08:09 PM
INDU19 vs BANU19: U19 World Cup मध्ये अब्रार-वैभव सूर्यवंशी भिडले! चालू सामन्यात गोंधळ; वाचा सविस्तर  

INDU19 vs BANU19: U19 World Cup मध्ये अब्रार-वैभव सूर्यवंशी भिडले! चालू सामन्यात गोंधळ; वाचा सविस्तर  

Jan 17, 2026 | 08:09 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur News : 70 पैकी 47 जागा जिंकत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व

Latur News : 70 पैकी 47 जागा जिंकत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व

Jan 17, 2026 | 08:04 PM
Kolhapur News : “तिन्ही पक्षाच्या बदनामीला वाव द्यायचा नाही”; हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य

Kolhapur News : “तिन्ही पक्षाच्या बदनामीला वाव द्यायचा नाही”; हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य

Jan 17, 2026 | 07:56 PM
Latur Election :  महापालिकेतील निकालाचा भाजपकडून स्विकार

Latur Election : महापालिकेतील निकालाचा भाजपकडून स्विकार

Jan 17, 2026 | 07:47 PM
Muncipal Election Result : भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षाच्या आमदारांचा सत्ता स्थापण्याचा दावा

Muncipal Election Result : भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षाच्या आमदारांचा सत्ता स्थापण्याचा दावा

Jan 17, 2026 | 07:32 PM
MUMBAI : एकनाथ शिंदेंच्या भूमिकेमुळे मुंबईवर महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा झेंडा? -संजय राऊत

MUMBAI : एकनाथ शिंदेंच्या भूमिकेमुळे मुंबईवर महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा झेंडा? -संजय राऊत

Jan 17, 2026 | 03:27 PM
पोलीसांना फक्त ५०० रु भत्ता, ५ हजार रु भत्त्याची पोलीस बॉईज संघटनेची मागणी

पोलीसांना फक्त ५०० रु भत्ता, ५ हजार रु भत्त्याची पोलीस बॉईज संघटनेची मागणी

Jan 17, 2026 | 03:19 PM
Pimpri-Chinchwad : “भारतीय जनता पक्षाचा विजय हा धन शक्तीचा नसून जनशक्तीचा आहे “- शंकर जगताप

Pimpri-Chinchwad : “भारतीय जनता पक्षाचा विजय हा धन शक्तीचा नसून जनशक्तीचा आहे “- शंकर जगताप

Jan 16, 2026 | 07:01 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.