Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

किती लिटर पेट्रोल पितो तुमच्या कारचा AC एका तासात, जाणून घ्या

उन्हाळ्याच्या दिवसात कुठेही जायचं असलं तर AC हा अगदी मुलभूत गरज होऊन बसला आहे. पण याची किंमत फक्त बॅटरी आणि इलेक्ट्रिसिटीनेच नव्हे तर इंधनाच्या रूपातही चुकवावी लागते.. म्हणजेच आरामदायक कुलिंग बरोबर जास्तीच्या इंधानासाठीही तुम्हाला खिसा रिकामा करावा लागतो हे खरं..

  • By Atharva Rajopadhye
Updated On: May 27, 2026 | 09:09 PM
किती लिटर पेट्रोल पितो तुमच्या कारचा AC एका तासात, जाणून घ्या
Follow Us
Follow Us:

AC चालू झाल्यावर लगेच पडतो इंजिनावर दबाव

कारचा AC सरळ इंजिनाबरोबर जोडलेला असतो. AC चा कम्प्रेसर इंजनाच्या पावरनेच चालतो. त्यामुळेच आपण जेव्हा AC चालू करतो, इंजिन अजून जास्त मेहनत करण्यास भाग पडते. या अतिरिक्त कामासाठी इंजिन जास्त इंधन जळवते. हेच कारण आहे कि AC चालवल्यामुळे जास्त इंधन खर्ची केले जाते. शहरांच्या ट्राफिकमध्ये ही गोष्ट जास्त प्रकर्षाने दिसून येते.

सामान्य स्थितीमध्ये किती इंधन खर्ची होते?

ऑटोमोबाइल इंडस्ट्रीच्या आकड्यांनुसार नेहमीच्या वातावरणात आणि नेहमीच्या ड्राइविंगमध्ये कारचा AC जवळजवळ 0.2ते 0.4 लिटर जास्त इंधन प्रत्येक तासाला जळवतो. हे वाहनांच्या  इंजिनावर, वातावरणावर आणि AC च्या सेटिंग्जवरही अवलंबून असते. जर बाहेरचे वातावरण जास्त उष्ण आहे, तर AC ला केबिन थंड ठेवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते; आणि बरोबरच जास्त इंधन जळते.

छोट्या आणि मोठ्या कारमध्ये काय फरक पडतो?

वाहनाचा आकार इंधनाच्या खर्चावर मोठा परिणाम करतो. छोट्या कारच्या केबिनचा आकार लहान असतो म्हणून त्याला थंड करण्यासाठी AC ला जास्त मेहनत करावी लागत नाही. अशा छोट्या कारसाठी 0.2लिटर एवढे इंधन दरतासी पुरेसे होते. दुसरीकडे SUV सारख्या मोठ्या गाड्यांचा आकार आणि कम्प्रेसर मोठा असल्याने, ACची मेहनत जास्त होऊन 0.8 लिटरपर्यंत इंधनाची खपत होऊ शकते.

मायलेज वर होतो डायरेक्ट परिणाम

जर तुम्ही नियमित ACचा वापर करत असाल, तर याचा कारच्या मायलेज वरही खूप प्रमाणात परिणाम होतो. तज्ञांच्या मते मोठ्या प्रवासादरम्यान सतत AC चालू असेल तर, एकूण इंधनाच्या वापरापेक्षा 8 ते 10 टक्क्यांनी यात वाढ होऊ शकते.

उभ्या कारमध्ये AC चालवणे म्हणजे खर्चाला बळी

खूप सगळे लोक पार्किंगमध्ये वाट पाहत असताना इंजिन चालू ठेऊन AC चालवत असतात. ही सवय इंधन वाचवण्यासाठी अजिबात चांगली नाही. उभ्या कारमध्ये इंजिन सतत इंधन जाळत असतं, पण वाहन अंतर कापत नसतं. अशावेळी विना मायलेजचं प्रत्येक मिनिटाला इंधन खर्च होत असतं.

 

Web Title: How much ac costs petrol in 1 hour

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 09:09 PM

Topics:  

  • Affordable Cars
  • automobile news marathi
  • Diesel Petrol Price

संबंधित बातम्या

Oil Crisis : होर्मुझमध्ये अमेरिका-इराण संघर्ष; भारताच्या पेट्रोल-डिझेलवर काय परिणाम होणार?
1

Oil Crisis : होर्मुझमध्ये अमेरिका-इराण संघर्ष; भारताच्या पेट्रोल-डिझेलवर काय परिणाम होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.