Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Oil Crisis : होर्मुझमध्ये अमेरिका-इराण संघर्ष; भारताच्या पेट्रोल-डिझेलवर काय परिणाम होणार?

Oil Crisis : होर्मुझ सामुद्रधुनीतील अमेरिका-इराण संघर्षामुळे जागतिक तेल बाजारात पुन्हा अस्थिरता निर्माण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती ९० डॉलरच्या आसपास गेल्याने भारताच्या तेल आयात खर्चावर दबाव वाढू शकतो. मात्र, भारताने होर्मुझबाहेरील मार्गांमधून कच्च्या तेलाची आयात वाढवून जोखीम कमी केली आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 31, 2026 | 05:32 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • होर्मूझमध्ये तणाव वाढला , तेलाच्या किमतीवर दबाव
  • भारताने पर्यायी मार्गाचा वापर वाढवला
  • पेट्रोल डिझेल लगेच महागणार का
Oil Crisis : होर्मूझच्या आखातात अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा तीव्र झाल्याने जागतिक तेल बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे . अमेरिकेच्या लष्करी कारवाईनंतर इराणकडून आलेल्या प्रतिउत्तरामुळे होर्मूझ सामुद्रधुनीतून होणाऱ्या तेलवाहतुकीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे . या तणावाचा थेट परिणाम कच्या तेलाच्या किमतीवर होत असून भारतासारख्या मोठ्या तेल आयातदार देशासाठी ही चिंतेची बाब आहे . मात्र भारताने होर्मूझवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर वाढवला आहे .

China War Law: चीनमधील AI आणि ड्रोन कंपन्या आता सैन्याच्या दावणीला; नव्या कायद्याने जगात खळबळ; भारतासाठी धोक्याची घंटा

होर्मूझमध्ये तणाव वाढला , तेलाच्या किमतीवर दबाव

अमेरिका इराण संघर्षामुळे होर्मूझ सामुद्रधुनीतून जहाजांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे . या मार्गातून मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल आणि इतर ऊर्जा उत्पादने जगभर पोहोचतात . त्यामुळे या मार्गावर वाहतूक विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली कि , बाजारात तेलाच्या पुरवठ्याबाबत चिंता वाढते आणि त्याचा परिणाम किमतीवर होतो .

ताज्या बाजारातील हालचालींमध्ये ब्रेंट क्रूडचा भाव पुन्हा ९० डॉलरच्या आसपास पोहोचला आहे . संघर्ष दीर्घकाळ सुरु राहिल्यास तेलाच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता विश्लेषक व्यक्त करत आहेत .

भारताने पर्यायी मार्गाचा वापर वाढवला

भारतासाठी दिलासादायक बाब म्हणजे देशाने होर्मूझ समुद्रधुनीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कच्च्या तेलाच्या पुरवठ्याचे मार्ग बदलण्यास सुरवात केली आहे . पेट्रोलियम मंत्रालयाच्या माहितीनुसार , भारताच्या सुमारे ७० टक्के कच्च्या तेलाची आयात आता होर्मूझच्या बाहेरील मार्गाने होत आहे .

रशिया , अमेरिका आणि इतर देशांकडून होणारी आयात वाढवणे तसेच समुद्री मार्गाचे वैविध्यकरन यामुळे भारताला संभाव्य पुरवठा धक्क्यापासून काही प्रमाणात संरक्षण मिळत आहे . मात्र पर्यायी मार्गावरील वाहतूक खर्च वाढल्यास त्याचा परिणाम आयात बिलावर होऊ शकतो .

UAE-Iran Tension : इराणी ड्रोन हल्ल्यावर UAE संतप्त; प्रत्युत्तराचा कायदेशीर अधिकार राखून ठेवला

पेट्रोल डिझेल लगेच महागणार का

होर्मूझमधील संघर्ष वाढला म्हणून भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर लगेच वाढतीलच असे नाही . केंद्र सरकारने यापूर्वीच जागतिक तेल दरातील धक्क्याचा परिणाम कमी करण्यासाठी पेट्रोल आणि डिझेल वरील उत्पादन शुल्कात कपात केली होती . त्यामुळे सरकारकडे ग्राहकांवरील तात्काळ भार काम करण्यासाठी काही पर्याय उपलब्ध आहेत .

मात्र कच्च्या तेलाचे दर दीर्घकाळ ९०- १०० डॉलर किंवा त्यापेक्षा जास्त राहिले , तर तेल कंपन्यांच्या खर्चावर दबाव वाढू शकतो . त्याचा परिणाम भविष्यात पेट्रोल डिझेलच्या किरकोळ किमतीवर होण्याची शक्यता आहे . महाग इंधनामुळे वाहतूक खर्च वाढून त्याचा परिणाम अन्नधान्य , मालवाहतूक आणि दैनंदिन वस्तूंच्या किमतीवरही होऊ शकतो .

Web Title: Oil crisis us iran conflict in hormuz what will be the impact on petrol and diesel prices in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 05:32 PM

Topics:  

  • crude oil
  • Diesel Petrol Price
  • Iran Vs America

संबंधित बातम्या

US Russia Oil Deal वरून वॉशिंग्टनमध्ये राजकीय वादळ; सिनेटर्समध्ये मोठी फूट, 18 ऑक्टोबरच्या निर्णयाकडे भारतासह जगाचे लक्ष
1

US Russia Oil Deal वरून वॉशिंग्टनमध्ये राजकीय वादळ; सिनेटर्समध्ये मोठी फूट, 18 ऑक्टोबरच्या निर्णयाकडे भारतासह जगाचे लक्ष

US-Russia Oil Deal : इंधनाचे दर विक्रमी वेगाने घटणार? रशिया आणि अमेरिकेने केली एका मोठ्या ‘तेल’ कराराची घोषणा
2

US-Russia Oil Deal : इंधनाचे दर विक्रमी वेगाने घटणार? रशिया आणि अमेरिकेने केली एका मोठ्या ‘तेल’ कराराची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.