Petrol-Diesel Tax Cut : केंद्र सरकारने इंधन निर्यातीवरील 'विंडफॉल टॅक्स' मध्ये कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यातीवरील कर कमी केल्यामुळे तेल कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Saudi Pipeline Shutdown : ड्रोन हल्ल्यानंतर सौदी अरेबियाची पूर्व-पश्चिम तेल पाइपलाइन बंद झाल्याने जागतिक तेल पुरवठ्यावर दबाव वाढला आहे. वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींचा भारतावरही परिणाम होऊ शकतो.
Global Oil Crisis : जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा पुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या Strait of Hormuz सह तिन्ही मुख्य सागरी मार्ग ठप्प झाले असून, जागतिक तेल उत्पादन थेट १९९० नंतरच्या सर्वात नीचांकी…
होंडा सिटी पेट्रोल CVT कंपनीच्या दाव्यानुसार 17.97kmpl मायलेज देते, पण प्रत्यक्ष रस्त्यावर हा आकडा किती राहतो? रिअल-वर्ल्ड टेस्टमध्ये शहर आणि हायवेवरील मायलेजमध्ये मोठा फरक दिसून आला आहे. विशेषतः हायवेवर सिटीने…
Crude Oil Price Hike : जागतिक बाजारात ज्याची भीती व्यक्त केली जात होती तेच घडताना दिसत आहे. कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरल १०० डॉलरच्या अगदी जवळ पोहोचले आहेत. जागतिक घडामोडी…
Oil Crisis : होर्मुझ सामुद्रधुनीतील अमेरिका-इराण संघर्षामुळे जागतिक तेल बाजारात पुन्हा अस्थिरता निर्माण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती ९० डॉलरच्या आसपास गेल्याने भारताच्या तेल आयात खर्चावर दबाव वाढू शकतो. मात्र,…
Petrol Diesel Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये 2% पेक्षाही अधिक वाढ झाल्यानंतर आता पेट्रोल आणि डिझेल महागण्याचा धोका वाढलाय. क्रूड ऑईलच्या किमती का वाढल्या आणि भारतातील परिणाम
1947 Vs 2026 : १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा देशातील वस्तूंचे दर ऐकून आज कोणाचाही विश्वास बसणार नाही. त्याकाळी पेट्रोल अवघ्या २५ पैसे लिटर, दूध २० पैसे…
Petrol-Diesel Export Duty : ५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी केंद्र सरकारने तेल क्षेत्रासाठी एक मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. सरकारने पेट्रोलच्या निर्यातीवरील टॅक्स पूर्णपणे म्हणजेच 'झिरो' केला आहे, तर डिझेलवरील एक्सपोर्ट टॅक्समध्येही…
E20 Petrol: E20 पेट्रोलमध्ये पाणी आणि क्लोराईडचे प्रमाण असल्याने वाहनांचे इंजिन खराब होत असल्याचे दावे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत होते. यावर तेल विपणन कंपन्यांनी स्पष्टीकरण देत या दाव्यांमागील सत्य…
Rate 1 August: ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना आणि व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तेल विपणन कंपन्यांनी १ ऑगस्ट रोजी LPG व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात केली आहे. या दरकपातीनंतर…
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती पुन्हा एकदा भडकल्या असून त्या ९१ डॉलर प्रति बॅरलच्या पार पोहोचल्या आहेत. जागतिक पातळीवर वाढणाऱ्या या तणावाचा थेट परिणाम आता भारतातील इंधनाच्या दरांवर…
आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतीय ग्राहकांची चिंता वाढवणारी एक मोठी बातमी येत आहे. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल ९० डॉलर्सच्या पार गेला…
एथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे गाड्यांचे इंजिन खराब होत असल्याच्या तक्रारी आणि सोशल मीडियावरील वादावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ज्यांना एथेनॉल विरहित १००% शुद्ध पेट्रोल हवे आहे,…
जग सध्या कच्च्या तेलाच्या तुटवड्याशी नव्हे, तर त्याचे पेट्रोल आणि डिझेलमध्ये रूपांतर करण्याच्या घटत्या शुद्धीकरण क्षमतेशी झुंजत आहे. युद्धे आणि हल्ल्यांमुळे जागतिक इंधन उत्पादनावर परिणाम झाला आहे.
होर्मुझची खाडी हा जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग आहे. मध्य पूर्वेतील भू-राजकीय तणावामुळे हा सागरी मार्ग विस्कळीत झाल्यास जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित होतो.
दिग्गज उद्योगपती अनिल अग्रवाल यांच्या वेदांता समूहाने देशांतर्गत ऊर्जा क्षेत्रात एक मोठा 'मास्टरस्ट्रोक' मारला आहे. कंपनीने भारताचे कच्च्या तेलाचे आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी दररोज तब्बल ५ लाख बॅरल तेल आणि…
शेअर बाजार, आर्थिक घडामोडींनंतर आता थेट सर्वसामान्यांच्या खिशाला भेडसावणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबतची ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठी अपडेट आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत.
पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल (E20) मिसळल्याने गाड्यांचे मायलेज ३-५% कमी होणार का? पेट्रोलियम मंत्रालयाने याबाबतचे तथ्य, इंजिनवरील परिणाम आणि E20 चे मोठे फायदे स्पष्ट केले आहेत.
: भारतात पेट्रोलमध्ये २५% इथेनॉल मिश्रणाच्या E25 प्रस्तावित निर्णयाला वाहनधारक आणि ऑटोमोबाईल क्षेत्राकडून होणारा विरोध पाहता, सरकारने हा निर्णय तूर्तास पुढे ढकलण्याचे संकेत दिले आहेत. नुकत्याच समोर आलेल्या E20 पेट्रोलच्या…