Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नुकतेच लाँच झालेली Maruti Victoris फुल टॅंकवर किती KM धावेल? किती असेल मायलेज?

एसयूव्ही सेगमेंटमध्ये मारुती सुझुकीने देशात त्यांची नवीन एसयूव्ही Maruti Victoris लाँच केली होती. चला जाणून घेऊयात की ही कार फुल टॅंकवर किती किमीचे अंतर कापू शकते?

  • By मयुर नवले
Updated On: Sep 24, 2025 | 04:48 PM
फोटो सौजन्य: @volklub/X.com

फोटो सौजन्य: @volklub/X.com

Follow Us
Close
Follow Us:
  • एसयूव्ही सेगमेंटमध्ये Maruti Victoris लाँच
  • एका लिटर पेट्रोलमध्ये मिळेल 21 किमीचे मायलेज

भारतीय बाजारात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या वर्षानुवर्ष Automobile मार्केटमध्ये दमदार कार ऑफर करत आहे. अशीच एक कंपनी म्हणजे Maruti Suzuki. ही ऑटो कंपनी नेहमीच ग्राहकांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार दमदार कार ऑफर करत असते. ग्राहक देखील मारुतीच्या कारला चांगला प्रतिसाद देत आहेत.

मारुती सुझुकीने आतापर्यंत अनेक सेगमेंटमध्ये दमदार कार ऑफर केल्या आहेत. नुकतेच कंपनीने एसयूव्ही सेगमेंटमध्ये Maruti Victoris लाँच केली आहे. व्हिक्टोरिस एसयूव्ही अनेक इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे. चला जाणून घेऊयात या कारचा पेट्रोल-मॅन्युअल इंजिन फुल टॅंकवर किती किलोमीटर चालवली जाऊ शकते.

Volvo EX30 ची भारतीय मार्केटमध्ये दिमाखात एंट्री! ‘या’ किमतीत मिळेल प्री-रिजर्व्हची संधी

सप्टेंबर 2025 मध्ये लाँच झाली Victoris

मारुतीने त्यांची मिड साईझ एसयूव्ही, मारुती व्हिक्टोरिस, 3 सप्टेंबर 2025 रोजी भारतीय बाजारात सादर केली. त्यानंतर 15 सप्टेंबर रोजी याची किंमत जाहीर करण्यात आली. आता 22 सप्टेंबरपासून डिलिव्हरी सुरू झाली आहे.

अनेक इंजिनांचे पर्याय उपलब्ध

मारुतीकडून या एसयूव्हीमध्ये 1.5 लिटरचे सामान्य पेट्रोल इंजिन, सीएनजी तसेच हायब्रिड तंत्रज्ञानासह विविध इंजिनांचे पर्याय देण्यात आले आहेत. कंपनीच्या मते, 1.5 लिटर पेट्रोल इंजिनमधून प्रति लिटर अंदाजे 21.18 किलोमीटरपर्यंत मायलेज मिळू शकते.

पेट्रोल टॅंकची क्षमता किती?

मारुती व्हिक्टोरिस एसयूव्हीमध्ये 45 लिटर क्षमतेची पेट्रोल टाकी देण्यात आली आहे. दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 94.77 रुपये प्रति लिटर धरली, तर टाकी फुल करण्यासाठी सुमारे 4264 रुपयांचा खर्च येईल.

Toyota Rumion च्‍या सर्व व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये आता ६ एअरबॅग्‍जस, प्रवासी सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा निर्णय

एकदा फुल टाकी भरल्यावर किती अंतर पार करेल?

कंपनीच्या माहितीनुसार, जर ही एसयूव्ही 1 लिटर पेट्रोलमध्ये साधारण 21 किमी चालली, तर पूर्ण टाकी भरल्यावर सुमारे 945 किमीचे अंतर कापता येईल.

मायलेजवर ड्रायव्हिंगचा परिणाम

कंपनीने जाहीर केलेले मायलेज हे ठराविक परिस्थिती आणि निश्चित स्पीडवर आधारित असते. प्रत्यक्षात मात्र रस्त्यावरची वाहतूक, ड्रायव्हिंगची पद्धत आणि इतर घटकांवर मायलेज अवलंबून असते. त्यामुळे प्रत्यक्ष वापरात मायलेजमध्ये फरक पडू शकतो.

Web Title: How much km maruti victoris run on a full tank

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2025 | 04:47 PM

Topics:  

  • automobile
  • Maruti Suzuki
  • new car

संबंधित बातम्या

Volvo EX30 ची भारतीय मार्केटमध्ये दिमाखात एंट्री! ‘या’ किमतीत मिळेल प्री-रिजर्व्हची संधी
1

Volvo EX30 ची भारतीय मार्केटमध्ये दिमाखात एंट्री! ‘या’ किमतीत मिळेल प्री-रिजर्व्हची संधी

Auto Stocks ने गाठला सर्वकालीन उच्चांक, ब्रोकरेजने रेटिंग केले अपग्रेड, जाणून घ्या
2

Auto Stocks ने गाठला सर्वकालीन उच्चांक, ब्रोकरेजने रेटिंग केले अपग्रेड, जाणून घ्या

Toyota Rumion च्‍या सर्व व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये आता ६ एअरबॅग्‍जस, प्रवासी सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा निर्णय
3

Toyota Rumion च्‍या सर्व व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये आता ६ एअरबॅग्‍जस, प्रवासी सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा निर्णय

GST कमी होताच कंपन्यांची चांदी… Maruti, Hyundai आणि Tata ने केली दमदार कमाई
4

GST कमी होताच कंपन्यांची चांदी… Maruti, Hyundai आणि Tata ने केली दमदार कमाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.