• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Huge Discounts On Vespa And Aprilia Scooters

संधीच करा सोनं; Vespa आणि Aprilia स्कूटरवर मिळत आहे जबरदस्त सवलत!

Piaggio कंपनीने त्यांच्या वेस्पा (Vespa) आणि एप्रिलिया  (Aprilia) या दोन लोकप्रिय स्कूटरवर जबरदस्त ऑफर्स दिली आहे. या सवलतीमुळे ग्राहकांना जवळजवळ 10 टक्के कमी किंमतीमध्ये या दोन्ही स्कूटर उपलब्ध झाल्या आहेत.

  • By नारायण परब
Updated On: Dec 09, 2024 | 06:57 PM
संधीच करा सोनं; Vespa आणि Aprilia स्कूटरवर मिळत आहे जबरदस्त सवलत!
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सणासुदीचा काळ संपला असून या वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. त्यामुळे अनेक ऑटोमोबाईल कंपन्या पुढील वर्षाबद्दल नियोजन करताना पाहायला मिळत आहेत. वर्षाच्या सुरुवातीला अनेक कंपन्यांकडून ऑफर्स दिली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान Piaggio (पियाजीओ) कंपनीने मात्र त्यांच्या लोकप्रिय स्कूटरवर जबरदस्त सवलत देऊ केली आहे. जाणून घेऊया या बद्दल

Piaggio कंपनीने त्यांच्या वेस्पा (Vespa) आणि एप्रिलिया  (Aprilia) या दोन लोकप्रिय स्कूटरवर तब्बल 13,000 रुपयांपर्यंतची सूट जाहीर केली आहे.  सवलतीची ही ऑफर  25 डिसेंबर 2024 पर्यंत उपलब्ध असणार आहे. ग्राहक 3 डिसेंबर ते 25 डिसेंबर या कालावधीमध्ये या दोन्ही स्कूटरवर  सवलत मिळवू शकतात. याबद्दल कंपनीने सविस्तर माहिती दिली आहे.

Electric Scooter खरेदी करण्याचा प्लॅन असेल, Bajaj लाँच करत आहे नवी Chetak E-Scooter, पहा नवे व्हर्जन

कंपनीच्या पाच वेस्पा  आणि पाच एप्रिलिया मॉडेल्स सध्या भारतात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. Piaggio ची 13,000 रुपयांची सवलत ही संपूर्ण रोख रक्कमेची सवलत असू शकते किंवा त्यात विनामूल्य विमा किंवा एक्सचेंज ऑफरचाही समाविष्ट असू शकतो. ही सवलतची ऑफर स्कूटरच्या मॉडेल्सनुसार आणि डीलरशिपनुसार वेगळी असू शकते.

वेस्पा (Vespa) स्कूटर  इंजिन आणि किंमत

Vespa च्यालाइनअपमध्ये Vespa Classic ZX, VXL,  SXL Sports, Vespa Dual, आणि Racing Sixties या मॉडेल्सचा समावेश आहे.  जे बाजारात 125 cc आणि 150 cc कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध आहेत. 125 cc स्कूटर 124.45 cc सिंगल-सिलेंडर, एअर कूल्ड इंजिन 9.6 bhp आणि 10.11 Nm पीक टॉर्क निर्माण करते तसेच या स्कूटरला CVT ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह जोडलेले आहेत. 150 cc मॉडेल्समध्ये  149.5 cc इंजिन आहे, जे 10.6 bhp आणि 11.26 Nm टॉर्क निर्माण करते.

वेस्पाचे दोन्ही मॉडेल्समध्ये रेट्रो स्टाइलिंग, फुल-मेटल बॉडी, कॉम्बी-ब्रेकिंग सिस्टीम इत्यादी घटक उपलब्ध आहेत तर 150 cc मॉडेल्स सिंगल-चॅनल ABS सिस्टिमने सुसज्ज आहे. Vespa स्कूटरची महाराष्ट्रातील एक्स शोरुम किंमत ही 1.15 लाख रुपये ते 1.49 लाख रुपये दरम्यान आहे.

महिंद्रा-इंडिगोमध्ये ट्रेडमार्कवरून वाद टोकाला; ‘BE 6e’च्या नावात बदल

एप्रिलिया (Aprilia) स्कूटर इंजिन आणि किंमत

एप्रिलिया ही स्कूटरच्या  Aprilia SR Storm 125, SR 125, SR 160, SXR 125 आणि SXR 160 या मॉडेल्स उपलब्ध आहेत. एप्रिलिया 125 cc प्रकारांमध्ये वेस्पासारखेच 124.45 cc इंजिन सामायिक केले जाते. स्कूटर  9.9 bhp आणि 10.33 Nm टॉर्क निर्माण करते. स्कूटरच्या SXR 160 आणि SR 160 मॉडेल्समध्ये 160 cc इंजिन आहे जे 11.11 bhp पर्यंत आणि 13.44 Nm टॉर्क निर्माण करते. एप्रिलिया स्कूटरच्या महाराष्ट्रातील एक्स शोरुम  किंमती या 1.15 लाख ते 1.43 लाख  रुपयांपर्यंत आहेत.

कंपनीकडून ऑफर करण्यात 13,000 रुपयांपर्यंतच्या सवलतीमुळे ग्राहकांना  जवळजवळ 10 टक्क्यांची सवलतीमध्ये स्कूटर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नवीन ग्राहकांसाठी स्कूटर विकत घेण्याची एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.

Web Title: Huge discounts on vespa and aprilia scooters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2024 | 06:37 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचा होणार कायापालट! भव्य ‘आरमार दालन’ उभारणार; तोफांच्या संरक्षणासाठीही मोठा निर्णय

छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचा होणार कायापालट! भव्य ‘आरमार दालन’ उभारणार; तोफांच्या संरक्षणासाठीही मोठा निर्णय

Feb 21, 2026 | 03:45 PM
IND VS PAK : पुन्हा रंगणार हायहोल्टेज ड्रामा! T20 World Cup मध्ये उपांत्य फेरी किंवा अंतिम सामन्यात भारत-पाक येणार आमनेसामने?

IND VS PAK : पुन्हा रंगणार हायहोल्टेज ड्रामा! T20 World Cup मध्ये उपांत्य फेरी किंवा अंतिम सामन्यात भारत-पाक येणार आमनेसामने?

Feb 21, 2026 | 03:45 PM
बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी! ‘या’ योजनेसाठी सरकार देतंय बंपर सबसिडी; जाणून घ्या फायदे!

बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी! ‘या’ योजनेसाठी सरकार देतंय बंपर सबसिडी; जाणून घ्या फायदे!

Feb 21, 2026 | 03:42 PM
Shani Favourite Zodiac Signs: शनिदेवाची राहील कृपा, 30 वर्षांनंतर या राशीच्या लोकांना मिळेल मोठे यश आणि संपत्ती

Shani Favourite Zodiac Signs: शनिदेवाची राहील कृपा, 30 वर्षांनंतर या राशीच्या लोकांना मिळेल मोठे यश आणि संपत्ती

Feb 21, 2026 | 03:40 PM
KHxRK Teaser Out: खरा हिरो कोण? रजनीकांत-कमल हासन 47 वर्षांनंतर एकत्र, चाहत्यांचा उत्साह शिगेला

KHxRK Teaser Out: खरा हिरो कोण? रजनीकांत-कमल हासन 47 वर्षांनंतर एकत्र, चाहत्यांचा उत्साह शिगेला

Feb 21, 2026 | 03:40 PM
Bigg Boss Marathi 6 : अभिजित बिचूकलेंची घरात एंट्री? नवीन Wild Card की आणखीन काही? Bigg Boss चा नवा प्रोमो

Bigg Boss Marathi 6 : अभिजित बिचूकलेंची घरात एंट्री? नवीन Wild Card की आणखीन काही? Bigg Boss चा नवा प्रोमो

Feb 21, 2026 | 03:35 PM
Beed Crime : १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोनदा ट्रॅक्टर ड्रायव्हरने केला अत्याचार, नंतर स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन दिली कबुली

Beed Crime : १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोनदा ट्रॅक्टर ड्रायव्हरने केला अत्याचार, नंतर स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन दिली कबुली

Feb 21, 2026 | 03:32 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM
Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Feb 20, 2026 | 03:13 PM
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.