Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हुंडाई क्रेटा, अल्कझार आणि क्रेटा EV चे ‘Lounge Editions’ लाँच; किंमत ₹19.21 लाखांपासून सुरु

हुंडाईने आपल्या लोकप्रिय SUV रेंजमध्ये Lounge Editions सादर केले असून क्रेटा, अल्काझार आणि क्रेटा EV मध्ये खास डिझाइन आणि मनोरंजन फीचर्स जोडले आहेत. या तिन्ही मॉडेल्सच्या किंमती ₹19.21 लाखांपासून सुरू होतात.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 11, 2026 | 04:41 PM
हुंडाई क्रेटा, अल्कझार आणि क्रेटा EV चे ‘Lounge Editions’ लाँच; किंमत ₹19.21 लाखांपासून सुरु
Follow Us
Follow Us:
  • क्रेटा Lounge Edition मध्ये 11.6-इंच रिअर स्क्रीनसह पेट्रोल आणि डिझेल इंजिनचे पर्याय उपलब्ध आहेत.
  • अल्काझार Lounge Edition मध्ये नियमित लेआउटऐवजी खास 5-सीटर कॉन्फिगरेशन देण्यात आले आहे.
  • क्रेटा इलेक्ट्रिक Lounge Edition मध्ये डॅशकॅम, वायरलेस चार्जर आणि ब्लॅक एरो अलॉय व्हील्स मिळतात.
हुंडाई मोटर इंडिया लिमिटेडने क्रेटा, अल्काझार आणि क्रेटा इलेक्ट्रिकचे नवीन ‘Lounge Editions’ भारतीय बाजारात लाँच केले आहेत. या विशेष आवृत्त्यांची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹19.21 लाख आहे. तिन्ही मॉडेल्समध्ये प्रीमियम इंटीरियर, वेगळे एक्स्टेरियर ट्रीटमेंट आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 11.6-इंच रिअर सीट एंटरटेनमेंट स्क्रीन देण्यात आली आहे. या स्क्रीनवर OTT कंटेंट, व्हिडिओ, गेमिंग, फोन मिररिंग आणि विविध अॅप्स वापरता येतात.

क्रेटा Lounge Edition

क्रेटा Lounge Edition ही ‘King’ व्हेरिएंटवर आधारित असून पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे. 1.5-लिटर MPi पेट्रोल इंजिनला IVT गिअरबॉक्स मिळतो आणि त्याची किंमत ₹19.21 लाखांपासून सुरू होते. तर 1.5-लिटर CRDi डिझेल ऑटोमॅटिकची किंमत ₹20.30 लाखांपासून आहे. ड्युअल-टोन रंगासाठी अतिरिक्त ₹15,000 मोजावे लागतील.

New Hyundai Bayon: ह्युंदाई बायोनचे इंटीरियर झाले स्पाय; 360-डिग्री कॅमेरा आणि ड्युअल-टोन केबिनची झलक

8-स्पीकर बोस ऑडिओ सिस्टमसोबत मूनव्हाइट अॅम्बियंट लाइटिंग, सिल्व्हर इंटीरियर इन्सर्ट, खास सीट पॅटर्न आणि Lounge ब्रँडेड रिअर हेडरेस्ट कुशन देण्यात आले आहेत. बाहेरून गोल्डन ब्रॉन्झ रंगासह ब्लॅक स्किड प्लेट्स, साइड सिल गार्निश, रूफ रेल्स, ORVM आणि स्पॉयलर मिळतो. क्रेटाला 18-इंच मॅट-ब्लॅक अलॉय व्हील्सही देण्यात आली आहेत.

अल्काझारमध्ये 5-सीटर लेआउट

अल्काझार Lounge Edition मध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे नियमित मल्टी-रो सेटअपऐवजी 5-सीटर कॉन्फिगरेशन देण्यात आले आहे. ही आवृत्ती Signature व्हेरिएंटवर आधारित असून 1.5-लिटर डिझेल इंजिन आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येते. किंमत ₹21.80 लाखांपासून सुरू होते.

Hyundai Aims Rural India Market: ग्रामीण बाजारपेठेत हुंडाईचा मोठा विस्तार; विक्रीत 30% वाट्याचे लक्ष्य

क्रेटा इलेक्ट्रिकमध्ये अतिरिक्त फीचर्स

क्रेटा इलेक्ट्रिक Lounge Edition ही Excellence Long Range व्हेरिएंटवर आधारित आहे. यात 11.6-इंच रिअर स्क्रीनसोबत डॅशकॅम आणि रिअर वायरलेस चार्जर मिळतो. 17-इंच ब्लॅक एरो अलॉय व्हील्स, गोल्डन ब्रॉन्झ रंग आणि ब्लॅक एक्स्टेरियर डिझाइनमुळे या आवृत्तीला वेगळा लूक मिळतो. क्रेटा इलेक्ट्रिक Lounge ची किंमत ₹24.34 लाखांपासून ₹25.22 लाखांपर्यंत आहे.

Web Title: Hyundai creta alcazar creta ev lounge editions launched auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 04:41 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • Electric Cars
  • Hyundai

संबंधित बातम्या

Renault September Cars Offers: रेनोल्टच्या कारवर पैशांची मोठी बचत! सप्टेंबर ऑफरमध्ये मिळणार ₹1.8 लाखांपर्यंत फायदा
1

Renault September Cars Offers: रेनोल्टच्या कारवर पैशांची मोठी बचत! सप्टेंबर ऑफरमध्ये मिळणार ₹1.8 लाखांपर्यंत फायदा

Himalayan 440 खरेदीचा विचार आहे? पाहा Royal Enfield च्या खास Accessories आणि किंमती
2

Himalayan 440 खरेदीचा विचार आहे? पाहा Royal Enfield च्या खास Accessories आणि किंमती

Royal Enfield Himalayan 440 vs Yezdi Adventure: महिन्याचा EMI किती? जाणून घ्या नेमका फरक आणि गणित
3

Royal Enfield Himalayan 440 vs Yezdi Adventure: महिन्याचा EMI किती? जाणून घ्या नेमका फरक आणि गणित

फुल चार्जमध्ये 320 किमी रेंज! 34 लिटर बूट स्पेससह ओला S1 X Plus ठरतो डेली यूजसाठी खास
4

फुल चार्जमध्ये 320 किमी रेंज! 34 लिटर बूट स्पेससह ओला S1 X Plus ठरतो डेली यूजसाठी खास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.