Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyundai Creta दारात उभी असेल! 3 लाखाच्या Down Payment नंतर ‘इतकाच’ असेल EMI?

एसयूव्ही सेगमेंटमध्ये अनेक लोकप्रिय कार आहेत. ह्युंदाई क्रेटा ही त्यातीलच एक कार. चला जाणून घेऊयात 3 लाखाच्या डाउन पेमेंटनंतर तुम्हाला या कारसाठी तुम्हाला किती EMI द्यावा लागेल.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 16, 2025 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • भारतात Hyundai Creta ला दमदार मागणी
  • कारची किंमत 10.72 लाख रुपये
  • ह्युंदाई क्रेटाच्या फायनान्स प्लॅनबद्दल जाणून घेऊयात
भारतीय ऑटो बाजारात एसयूव्ही सेगमेंटमध्ये दमदार खरेदी-विक्री होत असते. ग्राहकांची हीच मागणी लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये उत्तम परफॉर्मन्स देणाऱ्या एसयूव्ही ऑफर करत असतात. अशीच एक लोकप्रिय एसयूव्ही म्हणजे Hyundai Creta.

ह्युंदाई भारतीय बाजारपेठेत अनेक सेगमेंटमध्ये वाहने विकते. क्रेटा ही मिड साइझ एसयूव्ही विभागात उपलब्ध आहे. जर तुम्ही या एसयूव्हीचा बेस व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर 3 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला किती मासिक ईएमआय भरावा लागेल, त्याबद्दल आपण जाणून घेऊयात. मात्र, त्यापूर्वी या कारची किंमत किती असेल त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

किंमत किती?

हुंडई क्रेटाचा E बेस व्हेरिएंट कंपनीकडून सर्वात कमी किंमतीच्या मॉडेल म्हणून विकला जातो. या एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 10.72 लाख रुपये आहे. जर ही कार दिल्लीमध्ये खरेदी केली, तर एक्स-शोरूम किंमतीसोबत रजिस्ट्रेशन आणि इन्शुरन्सचे अतिरिक्त खर्चही भरावे लागतात.

या कारच्या खरेदीसाठी अंदाजे 1.25 लाख रुपये रजिस्ट्रेशन टॅक्स द्यावा लागतो, तर सुमारे 56 हजार रुपये इन्शुरन्ससाठी खर्च करावे लागतात. याशिवाय टीसीएस आणि FASTag चार्ज म्हणून आणखी 11 हजार रुपये भरावे लागतात.

सर्व खर्च जोडल्यावर, क्रेटा E व्हेरिएंटची दिल्लीतील ऑन-रोड किंमत अंदाजे 13.22 लाख रुपये इतकी होते.

2 लाख रुपये डाउन पेमेंटनंतर किती EMI द्यावा लागेल?

जर तुम्ही Hyundai Creta चा बेस व्हेरिएंट खरेदी करत असाल, तर बँक केवळ एक्स-शोरूम किंमतीवरच कर्ज देते. अशा परिस्थितीत 2 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला उर्वरित सुमारे 10.22 लाख रुपये बँकेतून कर्ज घ्यावे लागतील. बँक जर तुम्हाला 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी 10.22 लाख रुपये कर्ज मंजूर करत असेल, तर पुढील 7 वर्षांसाठी तुम्हाला दरमहा 16,449 रुपयांचा EMI भरावा लागेल.

कार किती महाग होईल?

जर तुम्ही 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी 10.22 लाख रुपये कार लोन घेतले, तर तुम्हाला दरमहा 16,449 रुपये EMI भरावी लागेल. यानुसार 7 वर्षांत तुम्ही फक्त व्याज म्हणून अंदाजे 3.59 लाख रुपये भराल. अशाप्रकारे एक्स-शोरूम किंमत, ऑन-रोड खर्च आणि व्याज मिळून Hyundai Creta च्या बेस व्हेरिएंटची एकूण किंमत सुमारे 16.81 लाख रुपये होते.

Web Title: Hyundai creta emi after 3 lakh rupees down payment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • hyundai Motors

संबंधित बातम्या

रॉयल एनफील्ड हिमालयन ७५० तीन नव्या रंगांत स्पॉट; स्पाय लूक आला समोर
1

रॉयल एनफील्ड हिमालयन ७५० तीन नव्या रंगांत स्पॉट; स्पाय लूक आला समोर

BYDची लक्झरी कार भारतात येणार! Denza D9 आणि Z9 GTची एंट्री, किंमत पाहून बसेल धक्का!
2

BYDची लक्झरी कार भारतात येणार! Denza D9 आणि Z9 GTची एंट्री, किंमत पाहून बसेल धक्का!

Hero MotoCorp ची सप्टेंबरमध्ये दमदार कामगिरी; 7.66 लाख टू-व्हीलर्सची विक्री
3

Hero MotoCorp ची सप्टेंबरमध्ये दमदार कामगिरी; 7.66 लाख टू-व्हीलर्सची विक्री

महिंद्राच्या या 3 इलेक्ट्रिक SUVची 1 लाखांहून जास्त विक्री; EV मार्केटमध्ये मोठा टप्पा!
4

महिंद्राच्या या 3 इलेक्ट्रिक SUVची 1 लाखांहून जास्त विक्री; EV मार्केटमध्ये मोठा टप्पा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.