Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

2026 Bajaj Pulsar RS200 मध्ये मोठे बदल; USD फोर्क्स आणि 5-इंच TFT डिस्प्लेची एन्ट्री! पाहा डिटेलमध्ये

बजाज पल्सर RS200 2026 नव्या अवतारात येण्याच्या तयारीत आहे. USD फ्रंट फोर्क्स आणि 5-इंच TFT डिस्प्लेमुळे या स्पोर्ट्स बाइकचा अनुभव किती बदलणार?

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 18, 2026 | 09:00 PM
2026 Bajaj Pulsar RS200 Updated Sports Bike (फोटो सौजन्य-AI एआय)

2026 Bajaj Pulsar RS200 Updated Sports Bike (फोटो सौजन्य-AI एआय)

Follow Us
Follow Us:
  • 2026 बजाज पल्सर RS200 मध्ये USD फ्रंट फोर्क्स आणि 5-इंच TFT डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे.
  • 199.5cc इंजिन, 24.3 bhp पॉवर आणि 6-स्पीड गिअरबॉक्स कायम राहण्याची शक्यता आहे.
  • सध्याच्या मॉडेलची किंमत 1.82 लाख रुपये असून नव्या आवृत्तीची किंमत वाढू शकते.

Bajaj Pulsar RS200 2026 ही स्पोर्ट्स बाइक नव्या अपडेट्ससह लवकरच भारतीय मार्केटमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. या बाइकचे स्पष्ट फोटो समोर आले असून, यामध्ये USD फ्रंट फोर्क्स आणि 5-इंच TFT डिस्प्ले असे बदल दिसत आहेत. बजाजच्या नव्या पल्सर मॉडेल्समध्ये दिसणारे प्रीमियम फीचर्स आता RS200 मध्येही मिळू शकतात. त्यामुळे या अपडेटेड बाइकची चर्चा सुरू झाली आहे.

समोर आलेल्या फोटोंनुसार, Bajaj Pulsar RS200 2026 मध्ये सध्याच्या टेलिस्कोपिक फोर्क्सऐवजी USD फ्रंट सस्पेन्शन दिले जाणार आहे. यामुळे बाइकच्या फ्रंट लूकमध्ये बदल होण्यासोबतच राइडिंगचा अनुभवही सुधारू शकतो. नव्या 5-इंच TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमुळे रायडरला स्पीड, गिअर पोझिशन आणि इतर माहिती स्क्रीनवर पाहता येईल. याशिवाय स्विचगियरमध्येही बदल करण्यात आले आहेत. ब्रेक आणि क्लच लीव्हर अ‍ॅडजस्ट करता येतील, असेही फोटोंमधून दिसते.

भारतात येणार 5 नवीन Adventure Bikes! Royal Enfield, Hero आणि Bajaj च्या बाइक्सची तयारी सुरू

मागच्या बाजूला नायट्रॉक्स मोनोशॉक सस्पेन्शन कायम ठेवले जाण्याची शक्यता आहे. फ्रंट आणि रिअर डिस्क ब्रेक्स तसेच अलॉय व्हील्समध्ये मोठा बदल दिसत नाही. USB Type-C चार्जिंग पोर्टही स्टँडर्ड फीचर म्हणून मिळू शकतो. काही रिपोर्ट्सनुसार, इलेक्ट्रॉनिक थ्रॉटल कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल आणि अतिरिक्त राइड मोड्स देण्याचाही विचार होऊ शकतो. पण या फीचर्सबाबत कंपनीकडून माहिती समोर आलेली नाही.

या बाइकची सुरुवात 2015 मध्ये झाली होती. 2025 मध्ये बजाजने RS200 ला नवीन ग्राफिक्स, LED प्रोजेक्टर हेडलॅम्प, DRL आणि नव्या LED टेललॅम्पसह अपडेट केले होते. सध्याच्या मॉडेलमध्ये रोड, रेन आणि ऑफरोड असे 3 राइड मोड्स, ड्युअल-चॅनल ABS, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि कॉल-संदेश नोटिफिकेशन मिळतात.

Bajaj Chetak EV ची 10 लाख विक्री पार! इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये बजाजचा मोठा टप्पा

इंजिनमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता कमी आहे. यात 199.5cc लिक्विड-कूल्ड, फ्युएल-इंजेक्टेड इंजिन कायम राहू शकते. हे इंजिन 24.3 bhp पॉवर आणि 18.7 Nm टॉर्क देते. यासोबत 6-स्पीड गिअरबॉक्स आणि असिस्ट-स्लिपर क्लच मिळतो. सध्याच्या मॉडेलची दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत 1.82 लाख रुपये आहे. नव्या फीचर्समुळे अपडेटेड मॉडेलची किंमत थोडी वाढू शकते. लाँचची तारीख आणि किंमत कंपनीकडून जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे.

Web Title: 2026 bajaj pulsar rs200 new features usd forks tft display auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 09:00 PM

Topics:  

  • automobile
  • Bajaj Pulsar NS 400Z
  • Bikes

संबंधित बातम्या

Triumph Bonneville T4 Vs Royal Enfield Classic 350: किंमत, इंजिन आणि फीचर्समध्ये कोणती बाइक वरचढ?
1

Triumph Bonneville T4 Vs Royal Enfield Classic 350: किंमत, इंजिन आणि फीचर्समध्ये कोणती बाइक वरचढ?

रॉयल एनफिल्ड Flying Flea C6 ची कोचीमध्ये एन्ट्री! आता 5 शहरांमध्ये इलेक्ट्रिक बाइकचा विस्तार
2

रॉयल एनफिल्ड Flying Flea C6 ची कोचीमध्ये एन्ट्री! आता 5 शहरांमध्ये इलेक्ट्रिक बाइकचा विस्तार

Triumph Street Triple 798 RS भारतात लाँच! 135 PS पॉवरफुल इंजिनसह किंमत 14.39 लाख रुपये
3

Triumph Street Triple 798 RS भारतात लाँच! 135 PS पॉवरफुल इंजिनसह किंमत 14.39 लाख रुपये

Tata Sierra EV ला Bharat NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार! चाइल्ड सेफ्टीमध्येही मिळवले पूर्ण मार्क्स
4

Tata Sierra EV ला Bharat NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार! चाइल्ड सेफ्टीमध्येही मिळवले पूर्ण मार्क्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.