Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyundai Motors ने ‘ही’ लोकप्रिय कार वेबसाइटवरून हटवली, नेमके कारण काय?

ह्युंदाईने जगभरात अनेक दमदार कार ऑफर केल्या आहेत. मात्र, आता कंपनीने त्यांची एक लोकप्रिय कार वेबसाईटवरून हटवली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 09, 2025 | 06:39 PM
फोटो सौजन्य: @HMGnewsroom/ X.com

फोटो सौजन्य: @HMGnewsroom/ X.com

Follow Us
Close
Follow Us:
  • वेबसाइटवरून Hyundai Tucson हटवली
  • विक्री बंद होण्याची शक्यता
  • डीलर्समधील उर्वरित युनिट्स विकल्या जातील

भारतीय मार्केटमध्ये अनेक विदेशी ऑटो कंपन्या आहेत, ज्या अनेक वर्षांपासून बेस्ट कार ऑफर करत आहेत. अशीच एक कंपनी म्हणजे Hyundai Motors. ह्युंदाईने नेहमीच भारतीय ग्राहकांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार दमदार कार ऑफर केल्या आहेत. कंपनीच्या अनेक कार मार्केटमध्ये लोकप्रिय ठरल्या आहेत. मात्र, आता कंपनीने Hyundai Tucson चे नाव त्यांच्या वेबसाईटवरून हटवले आहे.

एसयूव्ही सेगमेंटमध्ये कंपनी ह्युंदाई टक्सन ऑफर करते. मात्र, ही एसयूव्ही अलीकडेच कंपनीच्या वेबसाइटवरून काढून टाकण्यात आली आहे. या एसयूव्हीची विक्री बंद करण्यात आली आहे की नाही? त्याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊयात.

ह्युंदाईच्या अधिकृत वेबसाइटवर भारतात ऑफर केलेल्या सर्व कारची यादीत ग्रँड आय10 पासून ते आयोनिक पर्यंतच्या कारचा समावेश आहे. मात्र, ह्युंदाई टक्सन एसयूव्ही अलीकडेच कंपनीच्या वेबसाइटवरून काढून टाकण्यात आली आहे.

2 लाखाच्या डाउन पेमेंटवर Honda Elevate साठी दरमहा किती EMI द्यावा लागणार?

एसयूव्ही बंद होणार का?

कंपनीकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, कंपनी भारतात या एसयूव्हीची विक्री बंद करू शकते, अशा चर्चा आहेत. याआधीच कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइटवरून या मॉडेलला हटवले आहे.

उरलेल्या युनिट्सची होईल विक्री

रिपोर्ट्सनुसार, कंपनीने वेबसाइटवरून हे मॉडेल काढून टाकले असले तरीही, डीलर्सकडे उपलब्ध असलेल्या युनिट्सची विक्री सुरू राहणार आहे.

दमदार फीचर्स

या एसयूव्हीमध्ये कंपनीकडून अनेक उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले होते. यात पॅनोरामिक सनरूफ, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, 360-डिग्री कॅमेरा, विविध ड्रायव्हिंग मोड्स, 10.25-इंच इंफोटेनमेंट सिस्टीम, बोसचे 10-स्पीकर ऑडिओ सिस्टीम, ABS, EBD, एअरबॅग्स, TPMS, हिल-होल्ड असिस्ट तसेच Level-2 ADAS यांसारख्या आधुनिक सुविधा समाविष्ट आहेत.

ग्राहकांनोsss जरा ‘या’ Car कडे बघा तरी! मागील 3 महिन्यापासून एक देखील युनिट विकला गेला नाही, आता किंमत अजूनच स्वस्त

2005 मध्ये झाली लाँच

ह्युंदाईने 2005 मध्ये भारतात पहिल्या जनरेशनची टक्सन लाँच केली, त्यानंतर 2022 मध्ये चौथी जनरेशन आली. भारतात, ही एसयूव्ही विविध पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये 4WD पर्यायाचा समावेश आहे.

या कारसोबत होती स्पर्धा

भारतीय ऑटो बाजारपेठेत, ही एसयूव्ही Mahindra XUV 700, Jeep Meridian सारख्या एसयूव्हीशी थेट स्पर्धा करते.

Web Title: Hyundai tucson delisted from company website know full details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2025 | 06:39 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • hyundai Motors

संबंधित बातम्या

2 लाखाच्या डाउन पेमेंटवर Honda Elevate साठी दरमहा किती EMI द्यावा लागणार?
1

2 लाखाच्या डाउन पेमेंटवर Honda Elevate साठी दरमहा किती EMI द्यावा लागणार?

ग्राहकांनोsss जरा ‘या’ Car कडे बघा तरी! मागील 3 महिन्यापासून एक देखील युनिट विकला गेला नाही, आता किंमत अजूनच स्वस्त
2

ग्राहकांनोsss जरा ‘या’ Car कडे बघा तरी! मागील 3 महिन्यापासून एक देखील युनिट विकला गेला नाही, आता किंमत अजूनच स्वस्त

Hyundai Creta चा Hybrid व्हर्जनमध्ये लाँच होणार, किती असेल किंमत? जाणून घ्या
3

Hyundai Creta चा Hybrid व्हर्जनमध्ये लाँच होणार, किती असेल किंमत? जाणून घ्या

फेस्टिव्ह सिझन असून देखील ‘या’ ऑटो कंपनीच्या नशिबात दुष्काळाच! 61 टक्के विक्री घसरून थेट…
4

फेस्टिव्ह सिझन असून देखील ‘या’ ऑटो कंपनीच्या नशिबात दुष्काळाच! 61 टक्के विक्री घसरून थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.