Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 20 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyundai VENUE चा स्पेशल एडिशन लाँच! जाणून घ्या वैशिष्ट्य आणि किंमत

भारतात आपल्याला अनेक लोकप्रिय कार पाहायला मिळतात. अशीच एक ग्राहकांची आवडती कार म्हणजे ह्युंदाई व्हेन्यू. नुकतेच या कारचे Knight Edition लाँच झाले आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 20, 2026 | 04:57 PM
फोटो सौजन्य: X.com

फोटो सौजन्य: X.com

Follow Us
Follow Us:
  • भारतात कॉम्पॅक्ट एसयूव्हीला चांगली मागणी
  • Hyundai Venue ला भारतात मोठी मागणी
  • व्हेन्यू कारचा Knight Edition लाँच
भारतीय बाजारात कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये Hyundai Venue ही लोकप्रिय एसयूव्ही Hyundai Motor Company कडून विक्रीसाठी उपलब्ध आहे. आता कंपनीने या एसयूव्हीचे नवीन Knight Edition लाँच केले असून, त्यात अनेक आकर्षक बदल करण्यात आले आहेत. चला या एडिशनची वैशिष्ट्ये आणि किमतीबद्दल जाणून घेऊयात.

Knight Edition लाँच

ह्युंदाईने Venue चा Knight Edition भारतीय बाजारात सादर केला आहे. या नवीन एडिशनमध्ये डिझाइन आणि फीचर्समध्ये खास बदल करून त्याला अधिक प्रीमियम लूक देण्यात आला आहे.

‘या’ मिड साइझ SUVs समोर बाकी गाड्या पाणी कम चाय! प्रत्येक महिन्यात विक्री होतेय दुप्पट

काय आहेत खास वैशिष्ट्ये?

Venue Knight Edition मध्ये काळ्या रंगाची फ्रंट रेडिएटर ग्रिल, मॅट ब्लॅक फ्रंट आणि रियर लोगो, ब्लॅक स्किड प्लेट, काळ्या रंगाच्या रूफ रेल्स आणि ORVM, 16-इंच अलॉय व्हील्स, लाल रंगाचे ब्रेक कॅलिपर्स यांचा समावेश आहे. याशिवाय, ब्रोन्झ इन्सर्टसह ब्लॅक थीम इंटीरियर आणि सीट अपहोल्स्ट्री देण्यात आली आहे, ज्यामुळे SUV ला अधिक स्पोर्टी आणि स्टायलिश लुक मिळतो.

Venue ला मिळाले नवे फीचर्स

ह्युंदाईने Venue च्या HX6T, HX10 आणि N10 व्हेरिएंट्समध्ये नवीन फीचर म्हणून डॅशकॅम दिला आहे. तसेच, Hazel Blue Matte आणि Mystic Sapphire Matte असे नवीन रंग पर्यायही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

इंजिनमध्ये बदल नाही

या एडिशनमध्ये इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यामध्ये 1.2 लिटर पेट्रोल, 1.0 लिटर टर्बो GDi पेट्रोल आणि 1.5 लिटर CRDi डिझेल इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. हे सर्व इंजिन मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध आहेत.

Toyota Glanza Vs Tata Altroz फीचर्स, इंजिन आणि किमतीच्या बाबतीत कोणती कार तुमच्यासाठी ठरू शकते बेस्ट डील?

किंमत

Venue Knight Edition ची एक्स-शोरूम किंमत 9.69 लाख रुपयांपासून सुरू होते, तर टॉप व्हेरिएंटची किंमत 15.48 लाख रुपये आहे.

कोणाशी आहे स्पर्धा?

कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये Venue Knight Edition चा मुकाबला Kia Sonet, Kia Syros, Mahindra XUV 3XO, Tata Nexon आणि Maruti Brezza यांसारख्या गाड्यांशी होतो.

Web Title: Hyundai venue knight edition launch know features and price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 04:57 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Hyundai
  • SUV

संबंधित बातम्या

सुझुकीची SV-7GX आंतरराष्ट्रीय बाजारात लॉन्च; पावरफुल V-Twin इंजिनची दमदार रिएंट्री!
1

सुझुकीची SV-7GX आंतरराष्ट्रीय बाजारात लॉन्च; पावरफुल V-Twin इंजिनची दमदार रिएंट्री!

अ‍ॅस्टन मार्टिनने आणली शक्तिशाली मिलिटरी कार; ‘Call of Duty’ गेममध्ये दिसणार ‘या’ SUV चा थरार!
2

अ‍ॅस्टन मार्टिनने आणली शक्तिशाली मिलिटरी कार; ‘Call of Duty’ गेममध्ये दिसणार ‘या’ SUV चा थरार!

पावसाळ्यात बाईकच्या ब्रेकमधून आवाज येतोय? जाणून घ्या कारणे आणि अगदी सोपे उपाय
3

पावसाळ्यात बाईकच्या ब्रेकमधून आवाज येतोय? जाणून घ्या कारणे आणि अगदी सोपे उपाय

१३.५ सेकंदात उघडणारे फॅब्रिक रूफ आणि वेगवान परफॉर्मन्स ; फरारी ‘अमाल्फी स्पायडर’च्या ‘टॉप फीचर्स’वर एक नजर!
4

१३.५ सेकंदात उघडणारे फॅब्रिक रूफ आणि वेगवान परफॉर्मन्स ; फरारी ‘अमाल्फी स्पायडर’च्या ‘टॉप फीचर्स’वर एक नजर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.