Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फक्त 10 हजार रुपयांच्या डाउन पेमेंटवर सुद्धा मिळेल Tata Punch ची किल्ली, किती असेल EMI?

टाटा पंच ही देशातील लोकप्रिय कार्सपैकी एक आहे. ही कार तुम्ही फक्त 10 हजार रुपयांच्या डाउन पेमेंटवर देखील घरी आणू शकता. चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jul 22, 2025 | 06:15 AM
फोटो सौजन्य: @TataMotors_Cars (X.com)

फोटो सौजन्य: @TataMotors_Cars (X.com)

Follow Us
Close
Follow Us:

भारतात अनेक उत्तम कार उत्पादक कंपन्या आहेत. टाटा मोटर्स हे त्यातीलच एक आघाडीचे नाव. टाटाने देशात अनेक उत्तम कार लाँच केल्या आहेत, ज्यांना ग्राहकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. कंपनी नेहमीच ग्राहकांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार कार ऑफर करत असते. कंपनीच्या अनेक कार मार्केटमध्ये लोकप्रिय आहे. Tata Punch ने तर विक्रीचे रेकॉर्ड्स मोडले आहेत.

भारतीय मार्केटमध्ये अशा कारची मागणी असते ज्या किफायतशीर असण्यासोबतच चांगले मायलेज देतात. अशीच एक एसयूव्ही म्हणजे टाटा पंच, ज्याला बजेट-फ्रेंडली कार देखील म्हणता येईल. या कारची किंमत सात लाख रुपयांपेक्षाही कमी आहे.

सिंगल चार्जवर 548 KM ची रेंज ! प्रिमियम इलेक्ट्रिक कार MG M9 झाली लाँच, किंमत किती?

जर तुम्ही ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर पंच खरेदी करण्यासाठी पूर्ण पैसे देणे आवश्यक नाही. ही टाटा कार तुम्ही लोन घेऊन सुद्धा घरी आणू शकता. यासाठी तुम्हाला दरमहा काही हजार रुपये ईएमआय म्हणून बँकेत जमा करावा लागेल.

किती करावा लागेल डाउन पेमेंट?

एका वेबसाइटनुसार, टाटा पंचच्या प्युअर पेट्रोल व्हेरिएंटची ऑन-रोड किंमत 6.66 लाख रुपये आहे. ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला बँकेकडून 5.99 लाख रुपयांचे लोन मिळेल. कार लोनची रक्कम तुमचा क्रेडिट स्कोअर किती चांगला आहे यावर अवलंबून असते. या लोनवरील व्याजदरानुसार, तुम्हाला दरमहा बँकेत जाऊन EMI स्वरूपात निश्चित रक्कम भरावी लागेल.

टाटा पंचचा पेट्रोल व्हेरिएंट खरेदी करण्यासाठी, 60000 रुपयांचे डाउन पेमेंट भरावा लागेल. जर बँक पंचच्या खरेदीवर 9.8 टक्के व्याज आकारते आणि तुम्ही हे लोन 4 वर्षांसाठी घेतले तर तुम्हाला दरमहा 15,326 रुपयांचा EMI जमा करावा लागेल.

Kia Sonet Vs Maruti Breeza: मायलेज, इंजिन, फीचर्स आणि किमतीच्या बाबतीत कोणती कार आहे बेस्ट?

जर तुम्ही 10000 रुपयांचे डाउन पेमेंट केले तर तुम्हाला 4 वर्षांसाठी सुमारे 18,282 रुपयांचा EMI भरावा लागेल.

कसा असेल EMI चा हिशोब?

जर तुम्ही हे कर्ज पाच वर्षांसाठी घेतले, तर 9.8% व्याजदरावर तुमची मासिक EMI अंदाजे ₹12,828 इतकी असेल. भारतातील विविध राज्यांनुसार टाटा पंच ची किंमत थोडीफार बदलू शकते, त्यामुळे कर्जाची एकूण रक्कम देखील वेगळी असू शकते. शिवाय, कर्जावर लागू होणाऱ्या व्याजदरात बदल झाल्यास EMI च्या रकमेवरही परिणाम होऊ शकतो.

Web Title: If 10 thousand rupees down payment done for tata punch what will be the emi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • tata motors

संबंधित बातम्या

Hero Splendor Plus VS TVS Star City कोणती बाइक तुमच्या खिशाला परवडणारी? जाणून घ्या संपूर्ण माहिती
1

Hero Splendor Plus VS TVS Star City कोणती बाइक तुमच्या खिशाला परवडणारी? जाणून घ्या संपूर्ण माहिती

आज लाँच होणार नवी Hyundai Venue? Advanced फिचर्ससह Nexon आणि Brezza ला देणार टक्कर
2

आज लाँच होणार नवी Hyundai Venue? Advanced फिचर्ससह Nexon आणि Brezza ला देणार टक्कर

Honda Elevate ची नवी ADV एडिशन लाँच, किंमत ₹15.29 लाखापासून सुरू; वैशिष्ट्य वाचाल तर खरेदीच कराल!
3

Honda Elevate ची नवी ADV एडिशन लाँच, किंमत ₹15.29 लाखापासून सुरू; वैशिष्ट्य वाचाल तर खरेदीच कराल!

Mahindra XEV 9S लवकरच होणार लाँच, सोशल मीडियावर आले Teaser, नवे फिचर्स पाहून डोळेच विस्फारतील
4

Mahindra XEV 9S लवकरच होणार लाँच, सोशल मीडियावर आले Teaser, नवे फिचर्स पाहून डोळेच विस्फारतील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.