Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अहो आश्चर्यम! भारतातील असं अनोखं मंदिर जिथे पुजली जाते Bullet 350, ‘तो’ एक अपघात आणि पुढे जे घडलं…

भारतात आजवर आपल्याला अनेक अशी मंदिरं पाहायला मिळतील, जिथे वेगवेगळ्या देवी देवतांना पुजले जाते. मात्र, आज आपण अशा मंदिराबद्दल जाणून घेऊयात, जिथे रॉयल एन्फिल्ड बुलेट 350 बाईक पूजतात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 15, 2026 | 06:15 AM
भारतातील असं अनोखं मंदिर जिथे पुजली जाते Bullet 350

भारतातील असं अनोखं मंदिर जिथे पुजली जाते Bullet 350

Follow Us
Follow Us:
  • भारतातील असं मंदिर जिथे बुलेट 350 ला पूजतात
  • यामागे आहे एक रंजक गोष्ट
  • जाणून घेऊयात राजस्थानातील ओम बन्ना मंदिराबद्दल
भारतीय संस्कृती ही विविध श्रद्धा, परंपरा आणि अनोख्या कथांनी समृद्ध आहे. आपल्या देशात देव-देवतांची हजारो मंदिरे आहेतच; पण काही ठिकाणी अशा गोष्टींचीही पूजा केली जाते, ज्या सामान्य माणसाला प्रथमदर्शनी आश्चर्यचकित करतात. कुठे वृक्षाला देव मानले जाते, तर कुठे एखाद्या ऐतिहासिक व्यक्तीची स्मृती मंदिराच्या रूपाने जपली जाते. काही ठिकाणी तर सेलिब्रिटी किंवा सामाजिक कार्यकर्त्यांचीही मंदिरे उभारण्यात आली आहेत.

प्रत्येक मंदिरामागे एखादी पुराणकथा, लोककथा किंवा एखादी विलक्षण घटना दडलेली असते, जी वर्षानुवर्षे लोकांच्या श्रद्धेतून जिवंत राहते. अशीच एक घटना अंदाजे 1988 साली राजस्थानात घडली आणि तिथूनच पुढे ओम बन्ना मंदिराची स्थापना झाली. चला या खास घटनेबद्दल जाणून घेऊयात.

Pulwama Terror Attack 2019: पुलवामा हल्ल्याची सात वर्षे: आजही कायम आहेत ‘हे’ अस्वस्थ करणारे पाच प्रश्न

तो एक अपघात

खूप वर्षांपूर्वी अंदाजे 1988 साली ओम सिंग राठोड नावाचे व्यक्ती बुलेट चालवत होते. मात्र, अचानक त्यांचा अपघात झाला आणि त्यात ते निधन पावले. अपघातस्थळी पोचल्यानंतर पुढे पोलिसांनी ती बुलेट बाईक पोलिस स्टेशनमध्ये आणून ठेवली. मात्र, त्याच्या पुढच्या दिवशी ही बाईक जिथे अपघात झाला त्या ठिकाणी येऊन पोहोचली. यावेळी आता पोलिस चक्रावले. रोज ही बाईक आपोआप अपघात स्थळी कशी पोहचते? असा प्रश्न त्यांना पडू लागला. यानंतर त्यांनी त्या बाईकला का साखरदंडाने बांधून ठेवलं, त्यातील पेट्रोल देखील काढले. मात्र, पुढच्या दिवशी ही बाईक त्या अपघाताच्या ठिकाणी दिसायची म्हणजे दिसयचीच.

Trade Deal ने जिंकले डोनाल्ड ट्रम्प यांचे मन; भारतात आयात शुल्क कमी करुन आली हार्ले डेविडसन

ओम बन्ना मंदिराची स्थापना

एक बुलेट बाईक आपोआप एका ठकाणी रोज पोहचते. ही माहिती हळूहळू वाऱ्यासारखी संपूर्ण गावात पसरली. यामुळे ओम सिंग राठोड आजही आपल्यासोबत आहे, अशी लोकांची धारणा झाली. त्यांनी एक मंदिर बनवले, जिथे आजही ओम सिंग राठोड आणि त्या बुलेटला पुजले जाते. हे मंदिरं म्हणजे ओम बन्ना मंदिरं.

ओम सिंग राठोड यांनी आपले रक्षण करावे म्हणून आजही जोधपूर पाली हायवेवरून जाताना प्रत्येक वाहनधारक या मंदिराला भेट देत असतो.

 

Web Title: Unique temple in india om banna temple story where bullet 350 is worship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • rajasthan
  • special story

संबंधित बातम्या

Toyota New Cars To Launch: भारतात लवकरच लाँच होणाऱ्या टोयोटाच्या ५ नव्या गाड्या! पाहा कोणत्या असतील या कार्स!
1

Toyota New Cars To Launch: भारतात लवकरच लाँच होणाऱ्या टोयोटाच्या ५ नव्या गाड्या! पाहा कोणत्या असतील या कार्स!

पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचणार! या ३ गाड्यांना लवकरच मिळणार हायब्रिड पॉवरट्रेन!
2

पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचणार! या ३ गाड्यांना लवकरच मिळणार हायब्रिड पॉवरट्रेन!

Tata New EV Cars: टाटा मोटर्सच्या ३ नव्या ईव्ही गाड्या लाँचसाठी सज्ज! नव्या इलेक्ट्रिक गाड्यांसह टाटा पोर्टफोलिओ वाढवणार!
3

Tata New EV Cars: टाटा मोटर्सच्या ३ नव्या ईव्ही गाड्या लाँचसाठी सज्ज! नव्या इलेक्ट्रिक गाड्यांसह टाटा पोर्टफोलिओ वाढवणार!

Skoda Superb 4th Generation: चौथ्या जनरेशनची स्कोडा सुपरब डिझेल इंजिनसह भारतात होणार लाँच! पाहा काय असतील खास फीचर्स
4

Skoda Superb 4th Generation: चौथ्या जनरेशनची स्कोडा सुपरब डिझेल इंजिनसह भारतात होणार लाँच! पाहा काय असतील खास फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.