Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताने चीनला दिली धोबीपछाड! देशात अशी Electric Three Wheeler ची विक्री दुसरी कुठे झालीच नाही

Electric थ्री व्हीलर विक्रीत भारताने पहिला क्रमांक पटकावत पुन्हा एकदा चीनला मागे टाकले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 21, 2025 | 10:13 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • इलेक्ट्रिक वाहनांना भारतात दमदार मागणी
  • Electric थ्री व्हीलर विक्रीत भारतात सर्वात पुढे
  • दुसऱ्यांदा चीनला टाकले मागे
भारतीय ऑटो बाजारात ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांना चांगला प्रतिसाद देताना दिसत आहे. इलेक्ट्रिक कारपासून ते दुचाक्यांपर्यंत, सर्वच EVs ला विक्रीच्या बाबतीत ‘अच्छे दिन’ आले आहेत. मात्र, इलेक्ट्रिक थ्री व्हीलर मार्केटमध्ये सुद्धा भारताने बाजी मारली आहे.

भारतातील इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर बाजार वेगाने वाढत असून, 2024 मध्ये सर्वाधिक इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर विक्री करणारा देश म्हणून भारताने पुन्हा एकदा चीनला मागे टाकले आहे. COP30 ZEV रिपोर्टनुसार, 2024 मध्ये जगभरात विकल्या गेलेल्या इलेक्ट्रिक थ्री-व्हीलरपैकी 57% विक्री भारतात झाली. यावरून स्पष्ट होते की भारत स्वच्छ वाहतूक व्यवस्था आणि झिरो-एमिशन ट्रान्सपोर्ट सिस्टममध्ये जगासाठी एक आदर्श निर्माण करत आहे.

इलेक्ट्रिक 3-W विक्रीत भारतचे वर्चस्व

ऑटोकार प्रोफेशनलच्या अहवालानुसार, भारत इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर विक्रीत सलग दुसऱ्या वर्षीही नंबर 1 ठरला आहे. 2024 मध्ये भारतात सुमारे 7 लाख इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर विकले गेले, जे 2023 च्या तुलनेत 18% अधिक आहे. याउलट चीनमध्ये 2024 मध्ये केवळ 3 लाख इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर विकले गेले, जे 2023 च्या तुलनेत 6% कमी आहेत.

COP30 ZEV रिपोर्टनुसार, 2024 मध्ये जगभरात एकूण 1.21 मिलियन इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर विकले गेले, ज्यातील सर्वाधिक 57% वाटा भारताचा आहे.

2025 मध्ये भारताचा नवा विक्रम

2024 प्रमाणेच 2025 मध्येही भारतात इलेक्ट्रिक थ्री-व्हीलरची जोरदार विक्री सुरू आहे. 1 जानेवारी ते 20 नोव्हेंबर 2025 या कालावधीत 6,80,000 युनिट्स विकले गेले. ऑक्टोबर महिन्यात एकट्यात 70,604 युनिट्स विक्री झाली, जो आतापर्यंतचा सर्वात मोठा मासिक आकडा आहे.

वर्ष संपायला अजून वेळ असल्याने, 2025 मधील इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर विक्री 7,40,000 ते 7,50,000 युनिट्सपर्यंत जाऊ शकते. जर विक्री 7.5 लाख युनिट्सचा टप्पा पार केला, तर भारत या सेगमेंटमध्ये नवीन ऐतिहासिक रेकॉर्ड प्रस्थापित करेल यात काही शंका नाही.

Web Title: India beat chine and became number one country in electric three wheeler sales

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 10:12 PM

Topics:  

  • automobile
  • Electric Vehicle
  • India China Relation

संबंधित बातम्या

मायलेजच्या बाबतीत ‘ही’ बाईक Splendor लाही मागे टाकेल! एकदा पेट्रोल भरा आणि बाईक चालवतच राहा
1

मायलेजच्या बाबतीत ‘ही’ बाईक Splendor लाही मागे टाकेल! एकदा पेट्रोल भरा आणि बाईक चालवतच राहा

Yamaha ची नवीन E Scooter पाहिलीत का? ड्रायव्हिंग रेंज तर एकदमच भारी
2

Yamaha ची नवीन E Scooter पाहिलीत का? ड्रायव्हिंग रेंज तर एकदमच भारी

Skoda च्या वाहनांना जबरदस्त मागणी! 20 लाख वाहन उत्पादनाचा टप्पा केला पार
3

Skoda च्या वाहनांना जबरदस्त मागणी! 20 लाख वाहन उत्पादनाचा टप्पा केला पार

घर आणि ऑफिसच्या प्रवासासाठी Petrol Car चांगली की Electric? अगदी सोप्या भाषेत समजून घ्या
4

घर आणि ऑफिसच्या प्रवासासाठी Petrol Car चांगली की Electric? अगदी सोप्या भाषेत समजून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.