Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BMW पासून Mercedes पर्यंत, बॉलर्सचे छक्के सोडवणाऱ्या Ishan Kishanच्या ताफ्यात ‘या’ अलिशान गाड्या

IPL आणि भारतीय क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवणारा क्रिकेटपटूचं कार कलेक्शन कोणाचंही मन जिंकू शकतं. ऑनलाइन उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, इशान किशनच्या कार कलेक्शनमध्ये स्पोर्ट्स कारपासून ते लक्झरी कारपर्यंत मोठी लिस्ट आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 13, 2026 | 02:28 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • इशान किशन लक्झरी कारचा मोठा चाहता
  • मर्सिडीजपासून ते शक्तिशाली फोर्ड मस्टँगपर्यंत विविध प्रकारच्या आलिशान कार
  • क्रिकेटपटूचं कार कलेक्शन कोणाचंही मन जिंकू शकेल
Ishan Kishan Luxury Cars: आक्रमक बॅटिंग आणि ग्रॉऊंडवर विजेच्या वेगाने विकेटकीपिंग करणारा भारताचा क्रिकेटर इशान किशन खऱ्या आयुष्यात लक्झरी कारचा मोठा चाहता आहे. बिहारमधील पटना येथील रहिवासी असलेला आणि IPL आणि भारतीय क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवणारा क्रिकेटपटूचं कार कलेक्शन कोणाचंही मन जिंकू शकतं. ऑनलाइन उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, इशान किशनच्या कार कलेक्शनमध्ये स्पोर्ट्स कारपासून ते लक्झरी कारपर्यंत मोठी लिस्ट आहे. ज्यात मर्सिडीजपासून ते शक्तिशाली फोर्ड मस्टँगपर्यंत विविध प्रकारच्या आलिशान कार आहेत. चला इशान किशनच्या आलिशान कार संग्रहावर एक नजर टाकूया.

फोर्ड मस्टँग (Ford Mustang)

ईशान किशनच्या कलेक्शनमधील सर्वात लोकप्रिय कार Ford Mustang आहे. ही दोन-दरवाज्यांची स्पोर्ट्स कूप जगभरात तिच्या पॉवरसाठी ओळखली जाते. यात एक शक्तिशाली 5.0-लिटर V8 इंजिन आहे, जे अंदाजे 500 हॉर्सपॉवर ची ताकद देतं.तिचा वेग आणि इंजिनचा आवाज तिला इतर कारपेक्षा वेगळं बनवतो. या कारचे इंटीरियर देखील खूपच आकर्षक आहे.

मर्सिडीज-बेंज GLS (Mercedes-Benz GLS 2025)

इशान किशनच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एक आलिशान कार म्हणजे Mercedes-Benz GLS. ही मर्सिडीजची सर्वात मोठी आणि सर्वात आलिशान SUV मानली जाते. २०२५ चं हे मॉडेल तिच्या प्रगत टेक्नॉलॉजीसाठी प्रसिद्ध आहे. हे मर्सिडीजच्या मॉड्यूलर हाय आर्किटेक्चर प्लॅटफॉर्मवर बनवले आहे, जे विशेषतः मोठ्या SUVसाठी डिझाइन केलेले आहे. सीटिंग कॉन्फिगरेशनमध्ये तीन लाईनमध्ये सात लोकांसाठी बसण्याची व्यवस्था आहे. या कारचं आतलं स्वरुप एका आलिशान राजवाड्यासारखंचा आहे. या कारमध्ये बसल्यावर ही कार फिरता राजवाड्यासारखा वाटतो.

ऑडी Q7 (Audi Q7)

ईशानकडे अनेकदा पांढऱ्या रंगाची Audi Q7 कार असल्याच्या बातम्या आल्या आहेत.ही कार सर्वोत्तम लक्झरी SUVपैकी एक मानली जाते. २००५ मध्ये लाँच झालेली ही कार आता दुसऱ्या जनरेशन मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. कामगिरीच्या बाबतीत, या कारमध्ये एक मजबूत इंजिन आहे जे ३३५ हॉर्सपॉवर आणि ३६९ पौंड-फूट टॉर्क इतका वेग निर्माण करते.

बीएमडब्ल्यू 5 सीरीज (BMW 5 Series)

BMW 5 Series ही एक लक्झरी सेडान आहे जी तिच्या उत्कृष्ट ड्रायव्हिंग अनुभवासाठी ओळखली जाते. ही कार लक्झरी आणि स्पोर्टी लूकचं एक उत्तम उदाहरण आहे. यात बरेच अॅडव्हान्स फीचर्श आहेत ज्यात स्काय लाउंज पॅनोरॅमिक ग्लास सनरूफ, वायरलेस चार्जिंग आणि प्रीमियम साउंड सिस्टमसह अनेक हाय-टेक यांचा समावेश आहे.

मर्सिडीज-बेंज सी-क्लास (Mercedes-Benz C-Class)

ईशानकडे Mercedesची ही कॉम्पॅक्ट लक्झरी सेडान देखील असल्याचे वृत्त आहे. ही एक अतिशय प्रभावी कार आहे, ज्याचा वेग ताशी २४५ किलोमीटर आहे. नवीन मॉडेल्समध्ये २.०-लिटर टर्बोचार्ज्ड इंजिन आहे ज्यामध्ये सौम्य-हायब्रिड सिस्टम आहे, जे इंधन कार्यक्षमता आणि शक्ती दोन्ही सुधारते. हे इंजिन २५५ एचपी आणि ४०० एनएम टॉर्क निर्माण करते.

Web Title: Indian cricketer ishan kishan luxury car collection from ford mustang to mercedes audi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 02:28 PM

Topics:  

  • Audi
  • BMW
  • Indian Cricketer
  • Ishan Kishan
  • Mercedes car

संबंधित बातम्या

Duleep Trophy: अवघ्या 15 व्या वर्षी भारताची कमान Vaibhav Sooryavanshi च्या हाती! झाला उपकर्णधार, मोठी जबाबदारी
1

Duleep Trophy: अवघ्या 15 व्या वर्षी भारताची कमान Vaibhav Sooryavanshi च्या हाती! झाला उपकर्णधार, मोठी जबाबदारी

Mercedes-Benz C-Class vs BMW 3 Series vs Audi A4! लक्झरी आणि स्टेटसच्या हायफाय विषयात कोण असेल श्रीमंतांची पहिली पसंती ?
2

Mercedes-Benz C-Class vs BMW 3 Series vs Audi A4! लक्झरी आणि स्टेटसच्या हायफाय विषयात कोण असेल श्रीमंतांची पहिली पसंती ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.