ऑडी या आघाडीच्या कार उत्पादक कंपनीने त्यांच्या भारतीय ग्राहकांसाठी खास बायबॅक, एक्स्टेण्डेड वॉरंटी प्रोग्राम आणि ऑडी ड्राइव्ह शुअर प्रोग्रॅम सुरु केले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
Audi च्या कार नेहमीच एक लक्झरी वाहन म्हणून ओळखल्या जातात. नुकतेच कंपनीने मार्केटमध्ये दोन नवीन कार लाँच केल्या आहेत. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
लवकरच भारतीय मार्केटमध्ये Audi Q3 लाँच होणार आहे. ही कार लाँच होण्यापूर्वीच या कारची क्रॅश टेस्ट करण्यात आली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
भारतातील आघाडीचा लक्झरी प्लॅटफॉर्म अजिओ लक्ससोबत सहयोग केला आहे. सणासुदीचा काळ सुरू असताना हे कलेक्शन महत्त्वाकांक्षी ग्राहकांना प्रीमियम जीवनशैली निवडण्याची संधी उपलब्ध करून देत आहे.