Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरे देवा! पुढच्या महिन्यात महाग होणार ‘या’ कंपनीच्या कार्स, इलेक्ट्रिक कार विकण्यात करतेय रेकॉर्डब्रेक

जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडिया १ जुलै २०२५ पासून त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवणार आहे, त्यामुळे सर्वाधिक विक्री होणाऱ्या विंडसर ईव्ही आणि विंडसर ईव्ही प्रो सारखी वाहने महाग होणार आहेत

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 27, 2025 | 05:59 PM
कोणत्या कार्सची किंमत महागणार (फोटो सौजन्य - कारवाले)

कोणत्या कार्सची किंमत महागणार (फोटो सौजन्य - कारवाले)

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय बाजारपेठेत कार कंपन्या त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवत असल्याच्या बातम्या वारंवार येत आहेत आणि या भागात, आता बातमी आली आहे की १ जुलैपासून, JSW MG मोटर इंडियादेखील त्यांच्या कारच्या किमती वाढवणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की MG कार किती महाग होतील, म्हणूनच या लेखातून आम्ही सांगण्याचा हा आटापिटा करतोय. कंपनी १ जुलैपासून त्यांच्या बहुतेक कार आणि SUV च्या किमती १.५ टक्क्यांपर्यंत वाढवेल. जर तुम्ही MG च्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या EV विंडसर आणि विंडसर प्रो सोबत इतर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर पुढील महिन्यापासून तुमचा खिसा अधिक सैल होणार आहे.

EV Vs Petrol: पेट्रोलच्या तुलनेत स्वस्त झाले इलेक्ट्रिक स्कूटर चालवणे, रिसर्चमध्ये आकडे आले समोर

किंमती का वाढत आहेत?

JSW MG मोटरने एका निवेदनात म्हटले आहे की, वाढत्या उत्पादन खर्चाचा आणि इतर समष्टिगत आर्थिक घटकांचा प्रभाव कमी करण्यासाठी ही किंमत सुधारणा केली जात आहे. यापूर्वी देखील, या वर्षी ज्या कंपन्यांनी त्यांच्या कारच्या किमती वाढवल्या आहेत, त्या सर्वांचा एकच युक्तिवाद होता की वाढत्या इनपुट खर्चामुळे आम्हाला किंमत वाढवावी लागत आहे. हेदेखील खरे आहे की ज्या पद्धतीने महागाई वाढत आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीच्या किमतीही वाढत आहेत आणि कारसारख्या लक्झरी वस्तूही दिवसेंदिवस महाग होत आहेत, ज्यामुळे ग्राहकांवर भार वाढत आहे असे सांगण्यात आले आहे

किती आहे MG Cars च्या किमती

JSW MG मोटर इंडिया भारतीय बाजारात एकूण 7 वाहने विकते, ज्यामध्ये एक हॅचबॅक आणि एक Multi Utility Vehicle तसेच 5 SUV समाविष्ट आहेत. त्यांच्या किमती 7.36 लाख रुपयांपासून सुरू होतात आणि 46.24 लाख रुपयांपर्यंत जातात. आता जर आम्ही तुम्हाला मॉडेलनुसार किंमतीबद्दल सांगितले तर, कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या विंडसर EV ची किंमत 14 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 18.31 लाख रुपयांपर्यंत जाते. त्याच वेळी, MG Comet EV ची किंमत 7.36 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 9.86 लाख रुपयांपर्यंत जाते.

वाहन बाजारात खळबळ! महिंद्राने नवीन बोलेरो MaXX Pik-Up HD 1.9 CNG लाँच, बंपर पेलोडसह पूर्ण टँकमध्ये ४०० किमी धावणार

MG Hector ची किंमत

MG Hector ची किंमत 14,25 लाख रुपयांपासून सुरू होऊन 23.14 लाख रुपयांपर्यंत आहे. एमजी हेक्टर प्लसची किंमत 17.50 लाख रुपयांपासून सुरू होऊन 23.94 लाख रुपयांपर्यंत आहे. एमजी अ‍ॅस्टरची किंमत 11.30 लाख रुपयांपासून सुरू होऊन 17.56 लाख रुपयांपर्यंत आहे. एमजी झेडएस ईव्हीची एक्स-शोरूम किंमत 17.99 लाख रुपयांपासून सुरू होऊन 20.50 लाख रुपयांपर्यंत आहे. एमजी ग्लोस्टरची किंमत 41.05 लाख रुपयांपासून सुरू होऊन 46.24 लाख रुपयांपर्यंत आहे. या सर्व एक्स-शोरूम किंमती आहेत.

Web Title: Jsw mg motor india to increase price of cars from 1st july top selling ev windsor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2025 | 05:59 PM

Topics:  

  • auto news
  • automobile news
  • car prices

संबंधित बातम्या

दिवाळीत मोदी सरकार GST कमी करणार? काय असेल Maruti Alto, Swift, Dzire आणि WagonR ची नवी किंमत?
1

दिवाळीत मोदी सरकार GST कमी करणार? काय असेल Maruti Alto, Swift, Dzire आणि WagonR ची नवी किंमत?

2 नव्या रंगाच्या पर्यायांसह Tata Punch EV, आता मिळणार अधिक फास्ट चार्जिंग; पहा फिचर्स
2

2 नव्या रंगाच्या पर्यायांसह Tata Punch EV, आता मिळणार अधिक फास्ट चार्जिंग; पहा फिचर्स

Tesla ने Model Y चे नवीन मॉडेल केले लाँच, सुरुवातीची किंमत फक्त ₹ 39 लाख
3

Tesla ने Model Y चे नवीन मॉडेल केले लाँच, सुरुवातीची किंमत फक्त ₹ 39 लाख

सिंगल चार्जमध्ये 935 km, स्वीडनच्या इलेक्ट्रिक SUV ने केला वर्ल्ड रेकॉर्ड, फिचर्स पाहून व्हाल थक्क!
4

सिंगल चार्जमध्ये 935 km, स्वीडनच्या इलेक्ट्रिक SUV ने केला वर्ल्ड रेकॉर्ड, फिचर्स पाहून व्हाल थक्क!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.