Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात EV चा वेग वाढणार? JSW Motors चा मोठा निर्णय, फ्रेंच कंपनीसोबत भागीदारी

पेट्रोल, CNG, डिझेल सारख्या इंधनासाठी अवलंबून रहाव लागत असताना आता गाडी घ्यावी की नाही हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर माहिती खास तुमच्यासाठी.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 27, 2026 | 03:56 PM
भारतात EV चा वेग वाढणार? JSW Motors चा मोठा निर्णय, फ्रेंच कंपनीसोबत भागीदारी
Follow Us
Follow Us:
  • भारतात EV चा वेग वाढणार?
  • JSW Motors चा मोठा निर्णय, फ्रेंच कंपनीसोबत भागीदारी
आखाती देशातील सुरु असलेल्या युद्धाचा फटका भराताला देखील चांगलाच बसला आहे. पेट्रोल, CNG, डिझेल सारख्या इंधनासाठी अवलंबून रहाव लागत असताना आता गाडी घ्यावी की नाही हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर माहिती खास तुमच्यासाठी.

भविष्यात पुन्हा असाच इंधनाचा तुटवडा वाढला तर ? या दृष्टीने आणि पर्यावरणपुरक अशा वाहनांची जास्तीत जास्त वाढ व्हावी म्हणूनच भारतातली ऑटोमोबाईल क्षेत्रातली टॉपची कंपनी म्हणून जिला ओळखलं जातं ती, JSW Motors ने मोठा निर्णय घेतला आहे.

कंपनीने फ्रेंच टेक्नोलॉजी कंपनी Dassault Systems भागीदारी करण्याचा निर्णय घेतला. देशातील इलेक्ट्रिक आणि प्रगत तंत्रज्ञान वाहनांसाठी, एक मजबूत डिजिटल सिस्टीम तयार करणे हा या भागीदारीचा उद्देश आहे. आजच्या काळात वाहन केवळ ट्रान्सपोटेशनचं साधन न राहता काळाची गरज झाली आहे. त्यामुळे भविष्यातील गरज लक्षात घेत JSW Motors ऑटोमोबाईल क्षेत्रात सॉफ्टवेअर आणि डिजिटल सिस्टीम कसं विकसित करता येईल याकडे विशेष लक्ष देत आहे. त्यामुळे Dassault Systems कंपनीशी इलेक्ट्रिक वाहनांसीठीची भागीदारी येणाऱ्या काही काळात देशातील सर्वात मोठी गुंतवणूक ठरणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

3DEXPERIENCE प्लॅटफॉर्म कशी मदत करेल?

भारतात EV आणि PHEV विसकित व्हाव्या आणि मार्केटमध्ये याची सर्वाधिक खरेदी व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला. Dassault चा 3DEXPERIENCE प्लॅटफॉर्म या भागीदारीत एक महत्त्वाची भूमिका बजावेल, JSW Motors कडून सांगण्यात येत आहे. ही एक डिजिटल सिस्टीम आहे, जी वाहनाच्या डिझाइनपासून ते उत्पादनापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया एकाच ठिकाणी पार पाडण्याची सोय करते. यामुळे कंपनीला प्रत्येक टप्प्यावर अधिक चांगले नियंत्रण मिळते, ज्यामुळे काम अधिक जलद आणि सोपे होते. हा प्लॅटफॉर्म कंपनीला वाहनांचे digital model, किंवा Virtual Twins तयार करण्यासही सक्षम करेल. यामुळे प्रत्यक्ष उत्पादनापूर्वी सर्व घटकांची चाचणी करणे शक्य होते, ज्यामुळे वेळ आणि खर्च या दोन्हींची बचत होते.

केवळ 49,999 रुपयांमध्ये Ola स्कूटर! पेट्रोल-डिझेल संकटात कंपनीचा मास्टरस्ट्रोक, ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध

‘मेक इन इंडिया’ला कसा फायदा होईल?

या भागीदारीचे एक प्रमुख उद्दिष्ट भारतात वाहनांची रचना आणि विकास वाढवणे हे आहे. यामुळे ‘मेक इन इंडिया’ याचा फायदा होईल. देशाच्या तांत्रिक क्षमता वाढतील आणि देशात परदेशी कंपनीची गुंतवणूक देखील वाढेल. दरम्यान JSW Motors एक अशी सिस्टिम विकसित करत आहे, जी उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्याचा मागोवा घेईल. यामुळे पारदर्शकता येईल आणि गुणवत्ता सुधारेल.

ऑटो उद्योगात काय बदल होणार आहे?

भारतीय ऑटो उद्योग सध्या वेगाने बदलत आहे, विशेषतः इलेक्ट्रिक वाहनांच्या आगमनामुळे. हे Dassault Systems चे प्लॅटफॉर्म JSW Motorsला नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यास मदत करेल. यामुळे कंपनीला नवीन वाहने वेगाने विकसित करणे आणि बाजाराच्या ग्राहकांच्या गरजांशी जुळवून घेणे शक्य होईल. भविष्यात, अशा भागीदारींमुळे ऑटो उद्योग आणखी स्मार्ट आणि अधिक डिजिटल होईल असा विश्वास JSW Motors ने व्यक्त केला .

कंपनीची दूरदृष्टी काय आहे?

JSW Motors च्या मते, भारतात भविष्यातील गतिशीलता प्रणाली तयार करणे हे त्यांचे ध्येय आहे. या भागीदारीमुळे गाड्यांच्या डिझाइनपासून उत्पादनापर्यंत सर्व काही सोपे आणि जलद होईल. या निर्णयामुळे भविष्यात कंपनी अधिक मजबूत होईल आणि ऑटो तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताल अग्रेसर नक्कीच होऊ शकतो असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

पेट्रोल तुटवड्यात EVचा धमाका! 605 किमी रेंज, 7 एअरबॅग्ज आणि 9 मिनिटांत चार्ज होणारी नवी इलेक्ट्रिक कार लॉन्च

Web Title: Jsw motors big decision partnership with french company dassault systems

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 03:56 PM

Topics:  

  • auto mobile news
  • Electric Vehicles
  • navrashtra news

संबंधित बातम्या

बेंटले टॉर्कल इलेक्ट्रिक कारचे मार्केटमध्ये दाखल! 600 km रेंज, 876 bhp पॉवर आणि 2.9 सेकंदात 0-100 kmph
1

बेंटले टॉर्कल इलेक्ट्रिक कारचे मार्केटमध्ये दाखल! 600 km रेंज, 876 bhp पॉवर आणि 2.9 सेकंदात 0-100 kmph

सामान वाहून नेण्यासाठी खास इलेक्ट्रिक बाईक! Segway ची भन्नाट इलेक्ट्रिक कार्गो बाईक लाँच;  73 मैल रेंजसह मिळणार दमदार फीचर्स
2

सामान वाहून नेण्यासाठी खास इलेक्ट्रिक बाईक! Segway ची भन्नाट इलेक्ट्रिक कार्गो बाईक लाँच;  73 मैल रेंजसह मिळणार दमदार फीचर्स

Nissan Pixo Electric City Car: निसान पिक्सो इलेक्ट्रिक कारची एन्ट्री; 259 किमी रेंजसह मिळणार स्मार्ट फीचर्स
3

Nissan Pixo Electric City Car: निसान पिक्सो इलेक्ट्रिक कारची एन्ट्री; 259 किमी रेंजसह मिळणार स्मार्ट फीचर्स

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था
4

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.