Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स

सप्टेंबरमध्ये कावासाकीच्या अनेक बाइक्सवर मोठ्या सवलती जाहीर झाल्या आहेत. काही मॉडेल्सवर थेट लाखो रुपयांची बचत, तर काहींवर महागड्या अॅक्सेसरीज मोफत मिळत आहेत. विशेष म्हणजे Ninja ZX-10R वर तब्बल Rs. 2.89 लाखांचा फायदा मिळतोय!

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 09, 2026 | 05:38 PM
कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स
Follow Us
Follow Us:
  • कावासाकी Ninja ZX-10R वर सप्टेंबरमध्ये तब्बल Rs. 2.89 लाखांची थेट रोख सवलत मिळत आहे.
  • KLX230 RS च्या जुन्या MY24 स्टॉकवर Rs. 1.50 लाखांची मोठी रोख सूट दिली आहे.
  • Versys-X 300 सोबत Rs. 20,000 पर्यंतची अॅक्सेसरी ग्राहकांना मोफत निवडता येणार आहे.
सप्टेंबरच्या या सणावाराच्या महिन्यामध्ये नवीन बाइक खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी कावासाकीने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. कंपनीने आपल्या अनेक मोटरसायकलींवर रोख सवलत आणि मोफत अॅक्सेसरीज देण्याची घोषणा केली आहे. विशेषतः जुन्या MY23, MY24 आणि MY25 स्टॉकमधील काही नॉन-E20 मॉडेल्सचा समावेश आहे. ही ऑफर 30 सप्टेंबरपर्यंत लागू असून, उपलब्ध स्टॉकनुसार लाभ मिळणार आहेत.

कावासाकी KLX230 RS वर सर्वात मोठ्या सवलतींपैकी एक मिळत आहे. MY24 मॉडेलवर Rs. 1.50 लाखांची, तर MY25 मॉडेलवर Rs. 1 लाखांची थेट रोख सूट दिली जात आहे. ही दोन्ही मॉडेल्स स्थानिक उत्पादन सुरू होण्यापूर्वी भारतात आणलेली CBU युनिट्स आहेत. सध्या भारतात तयार होणाऱ्या KLX230 RS ची एक्स-शोरूम किंमत Rs. 1.89 लाख आहे.

भारतात येणार KTMच्या ३ दमदार ट्विन-सिलेंडर बाईक्स! पाहा कोणत्या आहेत आगामी मोटरसायकल्स

स्पोर्ट्स बाईक सेगमेंट

स्पोर्ट्स बाइक सेगमेंटमध्ये कावासाकी Ninja ZX-10R वर तब्बल Rs. 2.89 लाखांची रोख सवलत मिळत आहे. या बाइकची किंमत Rs. 20.79 लाख आहे. Ninja ZX-6R खरेदीदारांना Rs. 83,000 किमतीचा Ohlins Steering Damper मोफत मिळू शकतो. तो नको असल्यास Rs. 15,000 ची रोख सवलत घेता येईल.

कोणत्या मोडेलवर किती सूट?

कावासाकी Versys-X 300 च्या MY25 मॉडेलवर Rs. 35,000, तर MY26 वर Rs. 10,000 चा फायदा मिळतो. याशिवाय Panniers किंवा Centre Stand यापैकी एक अॅक्सेसरी Rs. 20,000 पर्यंत मोफत मिळते. W175 च्या उरलेल्या MY23 आणि MY24 स्टॉकवर Rs. 2,000 ची सूट आहे.

Jawa All Stars 42 Bobber Launched: जावा ऑल स्टार्स ४२ बॉबर मार्केटमध्ये लाँच!  किंमत २.०८ लाख रुपयांपासून सुरु

कावासाकी Ninja 650 च्या MY25 युनिट्सवर Rs. 10,000 रोख सवलत मिळत आहे. Ninja 300 MY24 वर Rs. 28,000, तर Ninja 500 च्या MY25 आणि MY26 युनिट्सवर Rs. 5,000 चा फायदा आहे. Ninja 1100 SX सोबत Pannier Inner Bag Set आणि Pannier Kit मोफत दिले जात आहेत.

याशिवाय Z900 Green सोबत सुमारे Rs. 12,000 किमतीची पहिली सर्व्हिस मोफत आहे. Z650RS आणि Z650 च्या MY25 मॉडेल्सवर Rs. 5,000 ची सूट मिळते. त्यामुळे कावासाकीची कोणती बाइक घ्यायची याचा विचार करणाऱ्यांनी डीलरकडे उपलब्ध स्टॉक आणि अंतिम ऑफरची खात्री करणे महत्त्वाचे ठरेल.

 

Web Title: Kawasaki bike discounts september 2026 india offers auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 05:38 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!
1

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल
2

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल

कियाच्या कारवर या सप्टेंबरमध्ये तब्बल ₹1.70 लाखांपर्यंत सूट; जाणून घ्या ऑफर्स
3

कियाच्या कारवर या सप्टेंबरमध्ये तब्बल ₹1.70 लाखांपर्यंत सूट; जाणून घ्या ऑफर्स

Kinetic DX+  3.1kwh १.२७ लाख रुपयांना लाँच, देणार १३२ किमी रेंज! पाहा फीचर्स
4

Kinetic DX+  3.1kwh १.२७ लाख रुपयांना लाँच, देणार १३२ किमी रेंज! पाहा फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.