जर तुम्हीही एका बजेट फ्रेंडली कारच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आपण अशा एका स्वस्तात मस्त कारबद्दल जाणून घेणार आहोत जी SUV सारखा परफॉर्मन्स देते.
दररोजच्या वापरात आपण UPI ॲप वापरुन व्यवहार करत असतो, तेव्हा वापरकर्त्यांना मोठ्या प्रमाणात कॅशबॅक, नाणी आणि रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात. मिळालेल्या रिवॉर्ड्सचा खरा फायदा कसा घ्यायचा यासंबधित जाणून घ्यायला वाचा सविस्तर..
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर अनेक जण बाईक खरेदी असतात. नुकतेच Bajaj ने त्यांच्या Pulsar Bikes वर दमदार डिस्काउंट ऑफर केले आहेत. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
देशातील आघाडीची इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी Ola Electric ने एक धमाकेदार ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत तुम्ही फक्त 50 हजारात इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकता.
Apple ने नुकताच iphone 17 लाँच केला आहे. पण त्याच दरम्यान सॅमसंगने मात्रा आपल्या काही क्लासी फोन्सच्या किमती धडाधड कमी केल्या असून आयफोनला पर्याय म्हणून याचा विचार करता येऊ शकतो.
जर तुम्ही कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर मग गणेश चतुर्थीच्या मुहूर्तवर कार खरेदी करा. कारण MG Motor India याच काळात आपल्या कारवर आकर्षक सूट देत आहे.
POCO C75 5G Price Dropped: तुम्ही देखील एका लेटेस्ट 5G स्मार्टफोनच्या शोधात आहात का? तर हीच ती वेळ आहे. आता तुम्ही तुमच्या बजेटमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहात. ऑफरबद्दल…
जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. याचे कारण म्हणजे भारतातील आघाडीची कार उत्पादक कंपनी एमजी मोटर्स आपल्या कार्सवर दमदार डिस्कॉऊंट देत आहे.
जर तुम्हीही Pixel 8 मालिकेतील हा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर जाणून घ्या या फोनवर उपलब्ध असलेल्या सर्व सवलती आणि वैशिष्ट्यांबद्दल सविस्तर माहिती...