• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Mg Zs Ev Monthly Emi After 3 Lakh Rupees Down Payment

‘या’ EV चा सगळीकडे बोलबाला! फक्त 3 लाखांचं डाउन पेमेंट अन् EMI फक्त…

भारतीय ऑटो बाजारात EVs ला चांगली मागणी मिळताना दिसते. हीच मागणी लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्यांनी चांगल्या परफॉर्मन्स देणाऱ्या कार ऑफर केल्या आहेत. अशीच एक EV म्हणजे MG ZS EV

  • By मयुर नवले
Updated On: Feb 14, 2026 | 03:56 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • भारतीय ऑटो मार्केटमध्ये EVs ला चांगली मागणी
  • MG ZS EV ला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद
  • 3 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर किती असेल EMI?
भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम ऑटो कंपन्या आहेत, ज्या बेस्ट कार ऑफर करतात. सध्या इलेक्ट्रिक कारच्या मागणीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. यामुळे साहजिकच ऑटो कंपन्या देखील इलेक्ट्रिक कारच्या उत्पादनावर विशेष लक्षकेंद्रित करत आहे.

भारतात MG Motors च्या इलेक्ट्रिक कारला चांगली मागणी मिळतेय. MG Windsor EV आणि MG Comet EV सोबतच MG ZS EV ला देखील ग्राहक चांगला प्रतिसाद देताय. जर तुम्ही ही कार खरेदी करण्यासाठी 3 लाखांचे डाउन पेमेंट केले तर दरमहा किती EMI भरावा लागेल? त्याबद्दल जाणून घेऊयात.

MG Majestor vs MG Gloster: एकाच कंपनीच्या दोन पॉवरफुल एसयूव्ही, जाणून घ्या दोन्ही मॉडेल्समधील नेमका फरक

एमजी झेडएस ईव्हीची किंमत किती?

एमजी मोटर्स झेडएस ईव्हीचा बेस व्हेरिएंट 17.99 लाख या एक्स-शोरूम किमतीत देते. याची ऑन-रोड किंमत अंदाजे 18.92 लाख रुपये आहे. 17.99 लाख या एक्स-शोरूम किमतीव्यतिरिक्त, तुम्हाला आरटीओसाठी अंदाजे 75000 रुपये आणि विम्यासाठी अंदाजे 18000 रुपये द्यावे लागतील, ज्यामुळे ऑन-रोड किंमत 18.92 लाख होईल.

तीन लाखांचे डाउन पेमेंटनंतर किती असेल EMI?

जर तुम्ही या कारचा बेस व्हेरिएंट खरेदी करत असाल, तर बँकेकडून एक्स-शोरूम किंमतीवरच कर्ज मंजूर केले जाईल. अशा परिस्थितीत 3 लाख रुपयांची डाउन पेमेंट केल्यानंतर सुमारे 15.92 लाख रुपये बँकेतून फायनान्स करावे लागतील. बँक 9 टक्के व्याजदराने सात वर्षांसाठी 15.92 लाख रुपयांचे कर्ज देते, असे गृहित धरल्यास तुम्हाला पुढील सात वर्षे दरमहा 25,617 रुपयांचा EMI भरावा लागेल.

‘या’ कंपनीच्या इलेक्ट्रिक कारसमोर Tesla पडली थंड! तब्बल 22.5 लाख इलेक्ट्रिक युनिट्सची केली विक्री

कार किती महाग होईल?

9 टक्के व्याजदराने सात वर्षांसाठी 15.92 लाख रुपयांचे कार लोन घेतल्यास तुम्ही सात वर्षांत सुमारे 5.59 लाख रुपये केवळ व्याज म्हणून भराल. म्हणजेच एक्स-शोरूम किंमत, ऑन-रोड खर्च आणि व्याज मिळून या कारसाठी एकूण सुमारे 24.51 लाख रुपये मोजावे लागतील.

कोणाशी आहे स्पर्धा?

JSW MG Motor India कडून सादर करण्यात आलेली MG ZS EV ही एक इलेक्ट्रिक SUV आहे. भारतीय बाजारात तिची थेट स्पर्धा Tata Curvv EV, Mahindra BE 6 आणि Hyundai Creta Electric यांसारख्या इलेक्ट्रिक SUV मॉडेल्ससोबत होत आहे.

Web Title: Mg zs ev monthly emi after 3 lakh rupees down payment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 03:56 PM

Topics:  

  • automobile
  • electric car
  • MG

संबंधित बातम्या

MG Majestor vs MG Gloster: एकाच कंपनीच्या दोन पॉवरफुल एसयूव्ही, जाणून घ्या दोन्ही मॉडेल्समधील नेमका फरक
1

MG Majestor vs MG Gloster: एकाच कंपनीच्या दोन पॉवरफुल एसयूव्ही, जाणून घ्या दोन्ही मॉडेल्समधील नेमका फरक

Mahindra Thar पासून BMW 5 सिरीजपर्यंत; राजपाल यादव यांच्या ताफ्यात एकापेक्षा एक आलिशान कार
2

Mahindra Thar पासून BMW 5 सिरीजपर्यंत; राजपाल यादव यांच्या ताफ्यात एकापेक्षा एक आलिशान कार

‘या’ कंपनीच्या इलेक्ट्रिक कारसमोर Tesla पडली थंड! तब्बल 22.5 लाख इलेक्ट्रिक युनिट्सची केली विक्री
3

‘या’ कंपनीच्या इलेक्ट्रिक कारसमोर Tesla पडली थंड! तब्बल 22.5 लाख इलेक्ट्रिक युनिट्सची केली विक्री

भारतात Vespa Officina 8 चा खास एडिशन झाला लाँच, किंमत तर 1.50 लाखांपेक्षा कमी
4

भारतात Vespa Officina 8 चा खास एडिशन झाला लाँच, किंमत तर 1.50 लाखांपेक्षा कमी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘या’ EV चा सगळीकडे बोलबाला! फक्त 3 लाखांचं डाउन पेमेंट अन् EMI फक्त…

‘या’ EV चा सगळीकडे बोलबाला! फक्त 3 लाखांचं डाउन पेमेंट अन् EMI फक्त…

Feb 14, 2026 | 03:56 PM
O Romeo Box Office: हे अपेक्षित नव्हतं! पोस्टरवर स्टारकास्ट Shahid आणि Tripti, तरी बॉक्स ऑफिसवर कटौती

O Romeo Box Office: हे अपेक्षित नव्हतं! पोस्टरवर स्टारकास्ट Shahid आणि Tripti, तरी बॉक्स ऑफिसवर कटौती

Feb 14, 2026 | 03:55 PM
Jhamkhed Crime: मुलगी पळवून नेल्याची माहिती दिल्याच्या रागातून तिघांकडून एकाची हत्या

Jhamkhed Crime: मुलगी पळवून नेल्याची माहिती दिल्याच्या रागातून तिघांकडून एकाची हत्या

Feb 14, 2026 | 03:53 PM
बांगलादेशात पुन्हा हिंसाचाराचा भडका! निवडणुका जिंकताच BNP विद्यार्थ्यांचा तांडव; हॉस्टेलमध्ये घुसून धुमाकूळ

बांगलादेशात पुन्हा हिंसाचाराचा भडका! निवडणुका जिंकताच BNP विद्यार्थ्यांचा तांडव; हॉस्टेलमध्ये घुसून धुमाकूळ

Feb 14, 2026 | 03:49 PM
संजय महाकाळकर यांचा मनपावर हल्लाबोल; ‘सात वर्षांत नागपूरची दूरवस्था’, श्वेतपत्रिकेची मागणी

संजय महाकाळकर यांचा मनपावर हल्लाबोल; ‘सात वर्षांत नागपूरची दूरवस्था’, श्वेतपत्रिकेची मागणी

Feb 14, 2026 | 03:47 PM
Panchak 2026: फेब्रुवारीत पंचक कधीपासून सुरू होत आहे? या काळात कोणती कामे करू नये, जाणून घ्या

Panchak 2026: फेब्रुवारीत पंचक कधीपासून सुरू होत आहे? या काळात कोणती कामे करू नये, जाणून घ्या

Feb 14, 2026 | 03:40 PM
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM

व्हिडिओ

पुढे बघा
CHIPLUN : कवी साहित्यिकांचा कसा आहे व्हॅलेंटाईन डे

CHIPLUN : कवी साहित्यिकांचा कसा आहे व्हॅलेंटाईन डे

Feb 14, 2026 | 03:28 PM
Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:15 PM
Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Feb 13, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Feb 13, 2026 | 08:02 PM
Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Feb 13, 2026 | 07:53 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 07:38 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 05:42 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.