Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kia ची पहिली ‘Made in India’ इलेक्ट्रिक कार नवीन अवतारात; एका चार्जवर धावणार 490km! ‘हे’ आहेत दमदार फीचर्स

Kia India या देशातील आघाडीच्‍या मास-प्रीमियम कारमेकर कंपनीने आपल्‍या कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस ईव्‍हीचे मॉडेल इअर २०२६ एडिशन लाँच केले आहे. या Kiaच्‍या पहिल्‍या मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक वेईकलला ग्राहकांच्‍या पसंतीनुसार बदललंय.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 24, 2026 | 05:49 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Kiaच्‍या पहिल्‍या मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक वेईकलला ग्राहकांच्या पसंतींनुसार अधिक प्रबळ
  • 6-सीटर कॅप्टन सीट्ससह ‘Carens Clavis EV’ २०२६ एडिशन लाँच
  • एका चार्जवर 490km धावणार
Kia Carens Clavis EV : Kia India या देशातील आघाडीच्‍या मास-प्रीमियम कारमेकर कंपनीने आपल्‍या कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस ईव्‍हीचे मॉडेल इअर २०२६ एडिशन लाँच केले आहे. या अपडेटमध्‍ये ७-सीटर पर्यायाव्‍यतिरिक्‍त ६-सीटर कॉन्फिग्‍युरेशनसह दुसऱ्या रांगेमध्‍ये कॅप्‍टन सीट्स सादर करण्‍यात आली आहे, तसेच नवीन ट्रिम्‍स आणि नवीन डिझाइन पॅक अपडेट्ससह लाइनअप विस्‍तारण्‍यात आली आहे. एकत्रित, या सुधारणांनी Kiaच्‍या पहिल्‍या मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक वेईकलला ग्राहकांच्‍या बदलत्‍या पसंतींनुसार अधिक प्रबळ केले आहे.

भारतामध्ये ईव्ही परिसंस्था विकसित होत असताना ग्राहकांची अपेक्षा रेंजपलीकडे जाऊन आराम, डिझाइन आणि प्रॅक्टिकलिटीवर केंद्रित झाली आहे. याच पार्श्वभूमीवर किया इंडियाने कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्हीमध्ये जीटी-लाइन आणि एक्स-लाइन ट्रिम्स सादर करत ६ आणि ७ सीटर पर्यायांसह SUV स्टायलिंगची भर घातली आहे.

टँक फूल केल्यावर चालेल तब्बल 1226km ! लवकरच भारतात येतेय शानदार SUV, ‘प्राइवेट जेट’सारखं इंटिरियरसोबत दमदार फीचर्स

कारचं Design कसं केलं आहे?

नवीन लाँच करण्‍यात आलेल्‍या GT-Line trims मध्‍ये स्‍पोर्टियर विशिष्‍टतेसह वैशिष्‍ट्यपूर्ण स्‍टायलिंग सुधारणा, तसेच नवीन अलॉई व्‍हील डिझाइन, लाइम ब्रेक कॅलिपर्स आणि मेटल पेडल्‍स आहेत. याउलट, एक्‍स-लाइन एक्‍स्‍टेण्‍डेड रेंज व्‍हेरिएण्‍टमध्‍ये गडद, अधिक लक्षवेधक आकर्षकता आहे, जी अरोरा ब्‍लॅक पर्लसह विशेष डार्क गन मेटल एक्‍स्‍टीरिअर रंगामधून दिसून येते. नेक्‍स्‍ट-जनरेशन तंत्रज्ञान वैशिष्‍ट्ये, जसे डिजिटल की आणि सर्वोत्तम हीटर तंत्रज्ञान जीटीएक्‍स+ आणि एक्‍स-लाइन व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये सादर करण्‍यात आली आहेत. स्‍टॅण्‍डर्ड रेंज ट्रिम्‍समध्‍ये नवीन डिझाइन करण्‍यात आलेले आर१६ ४०.५६ सेमी (१६ इंच) ब्‍लॅक हाय ग्‍लॉस ऐरो अलॉई व्‍हील्‍स देखील आहेत.

आरामदायी आणि प्रीमियम प्रवास अनुभव

MY26 Carens Clavis EV मध्ये आता 6-सीटर कॉन्फिगरेशनसह दुसऱ्या रांगेत कॅप्टन सीट्स देण्यात आल्या असून, यामुळे अधिक आरामदायी आणि प्रीमियम प्रवास अनुभव मिळतो. तसेच 7-सीटर पर्याय जीटीएक्स, जीटीएक्स+ आणि एक्स-लाइन ट्रिम्समध्ये उपलब्ध असून मोठ्या कुटुंबांसाठी अधिक सोयीस्कर ठरतो.

दमदार इलेक्ट्रिक परफॉर्मन्सचा संगम

MY26 Carens Clavis EVबाबत मत व्‍यक्‍त करत किया इंडियाच्‍या सेल्‍स अँड मार्केटिंगचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष श्री. अतुल सूद म्‍हणाले, ”कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस ईव्‍ही इलेक्ट्रिक गतीशीलतेला दैनंदिन वापरासाठी व्‍यावहारिक व संबंधित करण्‍याकरिता डिझाइन करण्‍यात आली. अधिकाधिक ग्राहक ईव्‍हींचा अवलंब करत असताना ईव्‍हींसाठी अपेक्षा तंत्रज्ञानापलीकडे जात आहेत, जेथे अधिक आरामदायीपणा, स्थिर आसन व्‍यवस्‍था आणि विशिष्‍ट डिझाइनसाठी मागणी वाढत आहे. एमवाय२६ मधून नवीन ट्रिम्‍स व ६-सीटर कॉन्फिग्‍युरेशनसह या अभिप्रायाला देण्‍यात आलेला प्रतिसाद दिसून येतो, जे आरामदायीपणा व वैविध्‍यता वाढवतात, तसेच भारतातील ग्राहक महत्त्व देणारी व्‍यावहारिकता कायम ठेवतात.” MY26 Carens Clavis EV एैसपैस जागा ६ व ७ सीटर पर्याय आणि दमदार इलेक्ट्रिक परफॉर्मन्सचा संगम आहे. ९९ किलोवॅट व १२६ किलोवॅट मोटर (२५५ एनएम टॉर्क) आणि ५१.४ केडब्ल्यूएच (४९० किमी) व ४२ केडब्ल्यूएच (४०४ किमी) बॅटरीसह ही ईव्ही फास्ट चार्जिंगने ३९ मिनिटांत १०-८०% चार्ज होते.

Honda WN7: 30 मिनिट्समध्ये चार्ज, 140km रेंज; नव्या होंडाची इलेक्ट्रिक मोटरसायकल, सर्वात वेगळे डिझाईन

Web Title: Kia carens clavis ev my26 launch india price range features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 05:49 PM

Topics:  

  • automobile news
  • best car
  • kia
  • Kia Motors

संबंधित बातम्या

Maruti Suzuki: सुझुकीच्या नव्या टेक्निकने मारुतीच्या कार्समध्ये होणार मोठा बदल! उत्तम मायलेज आणि परफॉर्मन्स
1

Maruti Suzuki: सुझुकीच्या नव्या टेक्निकने मारुतीच्या कार्समध्ये होणार मोठा बदल! उत्तम मायलेज आणि परफॉर्मन्स

Best Mileage Family Cars: बजेटचा विचार अन् मायलेजची चिंता? ‘या’ फॅमिली Car देतील दोन्हीचं Perfect कॉम्बिनेशन
2

Best Mileage Family Cars: बजेटचा विचार अन् मायलेजची चिंता? ‘या’ फॅमिली Car देतील दोन्हीचं Perfect कॉम्बिनेशन

Mahindra xuv 3xo revx edge: SUV प्रेमींसाठी खुशखबर! 10 लाखांच्या बजेटमध्ये  Mahindra XUV 3XOचं नवं व्हेरियंट लाँच
3

Mahindra xuv 3xo revx edge: SUV प्रेमींसाठी खुशखबर! 10 लाखांच्या बजेटमध्ये Mahindra XUV 3XOचं नवं व्हेरियंट लाँच

Maruti Suzuki चा मोठा धमाका! Swift, Dzire आणि Baleno आता CNG Automatic; किंमत-मायलेज पाहून व्हाल थक्क
4

Maruti Suzuki चा मोठा धमाका! Swift, Dzire आणि Baleno आता CNG Automatic; किंमत-मायलेज पाहून व्हाल थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.