Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजून एक इलेक्ट्रिक कार झाली लाँच, देते 561 किलोमीटरची रेंज, किंमत एक कोटी पेक्षा जास्त

Kia Motors ने 3 ऑक्टोबरला भारतीय बाजारात प्रीमियम इलेक्ट्रिक SUV सेगमेंटमध्ये Kia EV9 लाँच केली आहे. चला जाणून घेऊया, या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये काय विशेष असणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 03, 2024 | 06:28 PM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us
Close
Follow Us:

भारतात सध्या अनेक इलेक्ट्रिक कार लाँच होताना दिसत आहे. सध्याच्या पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे अनेक जण या इलेक्ट्रिक कार्सला चांगली मागणी मिळत आहे. तसेच येणार काळ हा इलेक्ट्रिक वाहनांचा असल्यामुळे अनेक ऑटो कंपनीज आपल्या आगामी इलेक्ट्रिक कार्सच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करत आहे.

दक्षिण कोरियाची ऑटोमोबाईल निर्माता कंपनी किया मोटर्सने नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दोन प्रीमियम कार लाँच केल्या आहेत. Kia Carnival सोबत, कंपनीने Kia EV9 देखील इलेक्ट्रिक SUV सेगमेंटमध्ये लाँच केली आहे. चला या कारबद्दल अधिक जाणून घेऊया.

कंपनीची सर्वात महागडी कार

Kia ने आपली इलेक्ट्रिक SUV EV9 भारतीय बाजारात लाँच केली आहे. ही कंपनीची भारतातील सर्वात महागडी कार असणार आहे. ही कार Kia ची दुसरी इलेक्ट्रिक कार आहे, जी भारतात लाँच करण्यात आली आहे. याआधी कंपनीने फक्त EV6 विक्रीसाठी उपलब्ध करून दिली होती.

हे देखील वाचा: महिंद्रा अँड महिंद्राची कमाल! Tata Motors ला मागे सारून कंपनी बनली भारतातील तिसरी मोठी ऑटो कंपनी

फीचर्स काय असतील?

Kia EV9 मध्ये कंपनीने अनेक उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले आहेत. यात इलेक्ट्रिक अ‍ॅडजस्ट टिल्ट आणि टेलिस्कोपिक स्टीयरिंग व्हील आहे. ज्यासोबत मेमरी फंक्शन देण्यात आले आहे. याशिवाय ड्रायव्हिंगसाठी अनेक मोड्स आणि टेरेन मोडही देण्यात आले आहेत. या SUV मेमरी फंक्शनसह 18 वी ड्रायव्हर पॉवर सीट, 12 वी फ्रंट पॅसेंजर पॉवर सीट, दुसऱ्या रांगेत कॅप्टन सीट्स, मसाज सीट्स, आणि अन्य फीचर्स समाविष्ट आहे.

हे देखील वाचा: बाप रे! ‘ही’ बाईक देते 102 किलोमीटरचा मायलेज, आता होईल बचतच बचत

बॅटरी आणि मोटर

कंपनीने Kia EV9 मध्ये 99.8 kWh क्षमतेची बॅटरी दिली आहे. यामुळे 350 KW चा चार्जर 10 ते 80 टक्के चार्ज होण्यासाठी 24 मिनिटे लागतात. त्यात बसवलेल्या मोटरमधून या एसयूव्हीला 384.23 पीएस पॉवर आणि 700 न्यूटन मीटरचा टॉर्क मिळतो. या एसयूव्हिला 0-100 किमी वेगाने धावण्यासाठी फक्त 5.3 सेकंद लागतात. एआरएआय-एमआयडीसीनुसार, ही कार एका चार्जवर ते 561 किलोमीटरपर्यंत चालवता येते.

बाप रे! एवढी किमंत

EV9 Kia ने CBU म्हणून आणले आहे. अशा परिस्थितीत, त्याच्या GTL-AWD व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 1.30 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.

Web Title: Kia ev9 launched know the price and range

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2024 | 06:28 PM

Topics:  

  • Kia Motors
  • New car Launch

संबंधित बातम्या

Kia Carens Clavis आणि त्याच्या EV व्हर्जनला ग्राहकांची पसंती, २१,००० बुकिंगचा टप्पा केला पार
1

Kia Carens Clavis आणि त्याच्या EV व्हर्जनला ग्राहकांची पसंती, २१,००० बुकिंगचा टप्पा केला पार

Thane News: पालिकेच्या शिक्षण विभागाच्या दारात काँग्रेसचे आंदोलन; कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी
2

Thane News: पालिकेच्या शिक्षण विभागाच्या दारात काँग्रेसचे आंदोलन; कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी

सगळ्या डिस्काउंटचा बाप ! ‘या’ इलेक्ट्रिक कारवर 10 लाखांपेक्षा जास्त सूट, परफॉर्मन्स पाहून इतर ऑटो ब्रँड्सना भरली धडकी
3

सगळ्या डिस्काउंटचा बाप ! ‘या’ इलेक्ट्रिक कारवर 10 लाखांपेक्षा जास्त सूट, परफॉर्मन्स पाहून इतर ऑटो ब्रँड्सना भरली धडकी

भारतीय बाजारात Nissan Magnite Kuro Edition लाँच, किंमत फक्त ₹8.30 लाखांपासून सुरू
4

भारतीय बाजारात Nissan Magnite Kuro Edition लाँच, किंमत फक्त ₹8.30 लाखांपासून सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.