Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lamborghini च्या Fenomeno Roadster ची जगभर चर्चा! का आहे इतकी खास? इंजिन किती दमदार? जाणून घ्या

Lamborghini Fenomeno Roadster: लॅम्बोर्गिनीने अखेर त्यांच्या नव्या Fenomeno Roadster सुपरकारचे जागतिक स्तरावर अनावरण केले आहे. दमदार V12 हायब्रीड इंजिन आणि जबरदस्त स्पीडमुळे ही सुपरकार सध्या जगभर चर्चेत आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 12, 2026 | 11:16 AM
Lamborghini च्या Fenomeno Roadster ची जगभर चर्चा! का आहे इतकी खास? इंजिन किती दमदार? जाणून घ्या

Lamborghini च्या Fenomeno Roadster ची जगभर चर्चा! का आहे इतकी खास? इंजिन किती दमदार? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:
  • लॅम्बोर्गिनी Fenomeno Roadster मध्ये दमदार V12 Hybrid इंजिन देण्यात आले आहे.
  • ही सुपरकार केवळ 2.4 सेकंदांत 0 ते 100 kmph वेग पकडू शकते.
  • जगभरात या कारचे फक्त 15 युनिट्स विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.
भारतासह जगभरातील अनेक लोकांना सुपरकार प्रचंड आवडतात. अशाच लोकांची आवड लक्षात घेऊन वाहन निर्माता Lamborghini ने एक नवीन गाडी सादर केली आहे. कंपनीने अखेर Fenomeno रोडस्‍टर कार सादर केली आहे. यामध्ये अनेक खास फीचर्स देण्यात आले आहेत. या गाडीचे इंजिन किती दमदार आहे, याची खासियत काय आहे आणि या नव्या गाडीची किंमत किती आहे, याबाबत जाणून घेऊया.

Aprilia चाहत्यांसाठी मोठी अपडेट! भारतात बंद झाल्या ‘या’ 3 स्कूटर्स; SR 175 वर कंपनीचा फोकस

कंपनीने सादर केली नवीन कार

वाहन निर्माता लॅम्बोर्गिनीने जागतिक स्तरावर नवीन सुपरकार Fenomeno सादर केली आहे. वाहन निर्माता कंपनीद्वारे सादर करण्यात आलेली ही गाडी अतिशय वेगवान आहे. (फोटो सौजन्य – Lamborghini ) 

काय आहे खासियत?

वाहन निर्माता कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सादर करण्यात आलेली नवीन गाडी अतिशय खास असणार आहे. कारण संपूर्ण जगभरात या गाडीचे केवळ 15 यूनिट्स विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.

इंजिन किती दमदार असणार?

लॅम्बोर्गिनीने सादर केलेल्या या नव्या सुपरकारमध्ये V12 हायब्रीड इंजिन दिले आहे. यामुळे गाडीला 1080 सीसीची ताकद मिळणार आहे. या गाडीमध्ये आठ स्‍पीड ट्रांसमिशन देखील देण्यात आले आहे. ही गाडी अतिशय वेगवान आहे, जी केवळ 24 सेकंदांत 0 ते 100 किलोमीटर प्रति तास वेगाने चालवू शकता. याची टॉप स्‍पीड 340 किलोमीटर प्रति तासपर्यंत आहे.

असे आहेत फीचर्स

वाहन निर्माता कंपनीने सादर केलेल्या या गाडीममध्ये एलईडी लाइट्स, एलईडी डीआरएल, प्रीमियम इंटीरियर, 22 इंच अलॉय व्‍हील्‍स, डिजिटल इंस्‍ट्रूमेंट क्‍लस्‍टर, सेंटर इंफोटेनमेंट सिस्‍टम, को पॅसेंजर स्‍क्रीन, उत्तम एयरोडायनॅमिक, ओपन रूफ सारखे अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये कार्बन फाइबरच्या भागांचाही वापर करण्यात आला आहे.

Honda Amaze कार खरेदीचं प्लॅनिंग करताय? 2 लाख डाउन पेमेंटनंतर किती भरावा लागेल EMI? वाचा संपूर्ण हिशोब

किती आहे नव्या गाडीची किंमत?

कंपनीने सध्या ही गाडी केवळ सादर केली आहे. अद्याप या गाडीची किंमत जाहीर करण्यात आली नाही.

भारतात कधी होणार लाँच?

वाहन निर्माता कंपनी लॅम्बोर्गिनीने या गाडीचे केवळ 15 यूनिट्स जगभरात विक्रीसाठी येणार आहेत. अशा परिस्थितीत, त्याचे एक किंवा दोन युनिट्स भारतातही सादर केले जाऊ शकतात अशी अपेक्षा आहे.

Web Title: Lamborghini unveils fenomeno roadster with powerful v12 hybrid engine auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 11:16 AM

Topics:  

  • auto news
  • cars
  • Lamborghini

संबंधित बातम्या

कारचा AC ऑन करताच दुर्गंधी येतेय? ‘या’ सोप्या टिप्स वापरून मिळवा फ्रेश हवा; आरोग्यासाठीही आहे महत्त्वाचे
1

कारचा AC ऑन करताच दुर्गंधी येतेय? ‘या’ सोप्या टिप्स वापरून मिळवा फ्रेश हवा; आरोग्यासाठीही आहे महत्त्वाचे

Car Key Features: तुमच्या CAR च्या चावीमध्ये लपलेत ‘हे’ भन्नाट फिचर्स, जाणून घ्या
2

Car Key Features: तुमच्या CAR च्या चावीमध्ये लपलेत ‘हे’ भन्नाट फिचर्स, जाणून घ्या

Aprilia चाहत्यांसाठी मोठी अपडेट! भारतात बंद झाल्या ‘या’ 3 स्कूटर्स; SR 175 वर कंपनीचा फोकस
3

Aprilia चाहत्यांसाठी मोठी अपडेट! भारतात बंद झाल्या ‘या’ 3 स्कूटर्स; SR 175 वर कंपनीचा फोकस

काय सांगता! पेट्रोल बाईक बंद होणार? देशातील ‘या’ भागात धावणार फक्त इलेक्ट्रिक गाड्याच; कधीपासून लागू होणार नियम?
4

काय सांगता! पेट्रोल बाईक बंद होणार? देशातील ‘या’ भागात धावणार फक्त इलेक्ट्रिक गाड्याच; कधीपासून लागू होणार नियम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.