Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हा हिशोब महत्वाचा! Tata Sierra ची टाकी फुल करण्यासाठी किती येईल खर्च? जाणून घ्या

नुकतेच टाटाने एसयूव्ही सेगमेंटमध्ये नवीन टाटा सिएरा लाँच केली आहे. मात्र, या कारचे फ्युएल टॅंक फुल करण्यासाठी किती रुपयांचा खर्च अपेक्षित आहे? चला याचे उत्तर जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 05, 2025 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • नवीन Tata Sierra ची सगळीकडे चर्चा
  • फ्युएल टॅंक फुल करण्यासाठी किती येईल खर्च
  • जाणून घ्या सोपा हिशोब  
भारतीय ऑटो बाजारात SUV सेगमेंटच्या वाहनांना चांगली डिमांड असते. नुकतेच या सेगमेंटमध्ये Tata Motors ने त्यांची क्लासिक टाटा सिएरा नव्या रूपात सादर केली आहे. पुन्हा एकदा भारतीय रस्त्यांवर टाटा सिएरा राज्य करण्यासाठी सज्ज होत आहे. जर तुम्ही आधुनिक डिझाइन आणि प्रगत फीचर्ससह सुसज्ज असलेली ही पॉवरफुल एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला त्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी ठाऊक असणे महत्वाचे आहे. टाटा सिएरामध्ये किती लिटर इंधन टाकीची क्षमता आहे आणि पूर्ण टाकी भरल्यास तुम्हाला किती खर्च येईल हे तुम्हाला माहिती आहे का? चला आज याबद्दल जाणून घेऊयात.

सुरक्षित Electric car च्या शोधात आहात? ‘या’ आहेत 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवणाऱ्या EV

कंपनीच्या अधिकृत वेबसाइटनुसार, टाटा सिएरा ग्राहकांना 50 लिटरची फ्युएल टॅंक मिळेल. ती भरण्याची किंमत तुमच्या शहरातील इंधनाच्या किमतीवर अवलंबून असते. राजधानी दिल्लीत राहणाऱ्या व्यक्तीने टाटा सिएराची 50 लिटरचे फ्युएल टॅंक भरल्यास किती खर्च येईल?

टाटा सिएरा पेट्रोलसाठी किती येईल खर्च?

दिल्लीतील सध्याच्या पेट्रोल दरानुसार (₹94.77 प्रति लिटर), टाटा सिएराच्या 50 लिटरचे फ्युएल टँक फुल करण्यासाठी 4,738.50 रुपयांचा खर्च येतो. मात्र, प्रत्येक शहरात पेट्रोलचे दर वेगवेगळे असल्यामुळे हा खर्च वेगवेगळ्या ठिकाणानुसार बदलू शकतो.

543 Km रेंज, 7 एअरबॅग्स आणि ADAS फिचर! Maruti E-Vitara कंपनीसाठी का गेमचेंजर ठरणार? जाणून घ्या

टाटा सिएरा डिझेलसाठी किती येईल खर्च?

टाटा सिएरा डिझेल व्हेरिएंटमध्येही 50 लिटरचा फ्युएल टँक दिला आहे. दिल्लीतील डिझेलची सध्याची किंमत (₹87.67 प्रति लिटर) लक्षात घेतली तर 50 लिटरचा टँक फुल करण्यासाठी सुमारे 4,383.50 रुपयांचा खर्च येईल. इतर शहरांमध्ये डिझेलचे दर वेगळे असल्यामुळे फुल टँकची किंमतही बदलू शकते.

Web Title: Latest auto news cost to fill full fuel tank of tata sierra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • SUV
  • tata motors

संबंधित बातम्या

SUV विक्रीत टाटा पंचचा डंका! नेक्सॉन आणि फ्रॉन्क्सला मागे टाकत पटकावला पहिला क्रमांक
1

SUV विक्रीत टाटा पंचचा डंका! नेक्सॉन आणि फ्रॉन्क्सला मागे टाकत पटकावला पहिला क्रमांक

इव्हेकोसाठी टाटा मोटर्सचा मोठा निर्णय! शेअरहोल्डर्सचा विरोध, तरीही ऑफरची किंमत वाढवणार नाही
2

इव्हेकोसाठी टाटा मोटर्सचा मोठा निर्णय! शेअरहोल्डर्सचा विरोध, तरीही ऑफरची किंमत वाढवणार नाही

टाटा मोटर्सचे मोठे मिशन! वर्षाला 12 लाख कार विक्रीचे लक्ष्य, नव्या SUV आणि EV लाँच करण्याची तयारी
3

टाटा मोटर्सचे मोठे मिशन! वर्षाला 12 लाख कार विक्रीचे लक्ष्य, नव्या SUV आणि EV लाँच करण्याची तयारी

2030 पासून नवीन कारमध्ये इमर्जन्सी ब्रेकिंग कंपल्सरी होणार? सरकारचा मोठा प्रस्ताव! जाणून घ्या सविस्तरपणे
4

2030 पासून नवीन कारमध्ये इमर्जन्सी ब्रेकिंग कंपल्सरी होणार? सरकारचा मोठा प्रस्ताव! जाणून घ्या सविस्तरपणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.