Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahindra XUV 3XO ची चावी स्वतः शोरूम मालक देईल हातात! फक्त जाणून घ्या सोपा फायनान्स प्लॅन

महिंद्राच्या अनेक एसयूव्ही भारतात लोकप्रिय आहेत. अशीच एक एसयूव्ही म्हणजे महिंद्रा एक्सयूव्ही 3XO. जर ही एसयूव्ही 2 लाखांच्या डाउन पेमेंटवर खरेदी केली तर तुम्हाला किती ईएमआय द्यावा लागेल? त्याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 20, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • महिंद्राच्या एसयूव्ही भारतात प्रचंड लोकप्रिय
  • Mahindra XUV 3XO साठी किती द्यावा लागेल EMI?
  • जाणून घ्या संपूर्ण माहिती
भारतात SUV सेगमेंटमध्ये अनेक उत्तम कार्स पाहायला मिळतात. यातही ग्राहक सर्वाधिक प्रतिसाद Mahindra च्या एसयूव्ही वाहनांना देत असतात. महिंद्राच्या अनेक कार भारतात लोकप्रिय आहेत. अशीच एक कार म्हणजे Mahindra XUV 3XO.

Mahindra कडून कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये Mahindra XUV 3XO ही कार ऑफर केली जाते. ही SUV अनेक व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. जर तुम्ही या कारचा बेस व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट करून कार घरी आणू इच्छित असाल, तर दरमहा किती EMI भरावा लागेल, याची माहिती जाणून घेऊया.

‘या’ प्रीमियम Cars च्या किमतीत भलीमोठी वाढ! 5 लाख रुपयांपर्यंत महाग झाल्या कार

Mahindra XUV 3XO MX1 किंमत

महिंद्राकडून XUV 3XO चा बेस व्हेरिएंट MX1 सुमारे 7.54 लाख रुपये (एक्स-शोरूम) किमतीत उपलब्ध आहे. राजधानी दिल्लीत ही कार खरेदी केल्यास अंदाजे 53 हजार रुपये RTO आणि सुमारे 40 हजार रुपये इन्शुरन्स खर्च येतो. त्यामुळे या गाडीची ऑन-रोड किंमत सुमारे 8.47 लाख रुपये होते.

2 लाख डाउन पेमेंटनंतर EMI किती?

जर तुम्ही MX1 व्हेरिएंट घेतला आणि 2 लाख रुपये डाउन पेमेंट केली, तर उर्वरित सुमारे 6.47 लाख रुपये बँकेकडून फायनान्स करावे लागतील. जर बँक 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी कर्ज देते, तर दरमहा सुमारे 10,414 रुपयांचा EMI भरावा लागेल.

Hybrid सेगमेंटमध्ये ‘या’ कंपनीची जोरदार एंट्री! भारतात एकापेक्षा एक दमदार कार लाँच होण्याच्या तयारीत

एकूण किती खर्च येईल?

7 वर्षांच्या कालावधीत 10,414 रुपयांची EMI भरल्यास सुमारे 2.28 लाख रुपये व्याज म्हणून भरावे लागतील. अशा प्रकारे एक्स-शोरूम, ऑन-रोड किंमत आणि व्याज मिळून या कारची एकूण किंमत सुमारे 10.74 लाख रुपये होते.

कोणाशी आहे स्पर्धा?

कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये Mahindra XUV 3XO चा थेट मुकाबला Renault Kiger, Maruti Brezza, Tata Nexon, Kia Sonet, Hyundai Venue आणि Nissan Magnite यांसारख्या SUV सोबत होतो.

Web Title: Mahindra xuv 3xo base variant emi down payment details india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • Mahindra XUV 3XO

संबंधित बातम्या

Toyota Glanza Vs Tata Altroz फीचर्स, इंजिन आणि किमतीच्या बाबतीत कोणती कार तुमच्यासाठी ठरू शकते बेस्ट डील?
1

Toyota Glanza Vs Tata Altroz फीचर्स, इंजिन आणि किमतीच्या बाबतीत कोणती कार तुमच्यासाठी ठरू शकते बेस्ट डील?

पावसाळ्यात तुमचीही कार होऊ शकते भंगार! गंज लागू नये म्हणून झटपट करा हे काम
2

पावसाळ्यात तुमचीही कार होऊ शकते भंगार! गंज लागू नये म्हणून झटपट करा हे काम

कारचा AC फुल असतानाही मिळवा जास्त मायलेज! ‘या’ टिप्स ठरतील फायदेशीर
3

कारचा AC फुल असतानाही मिळवा जास्त मायलेज! ‘या’ टिप्स ठरतील फायदेशीर

‘या’ प्रीमियम Cars च्या किमतीत भलीमोठी वाढ! 5 लाख रुपयांपर्यंत महाग झाल्या कार
4

‘या’ प्रीमियम Cars च्या किमतीत भलीमोठी वाढ! 5 लाख रुपयांपर्यंत महाग झाल्या कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.