Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिंद्रा XUV 7XO ची लॉन्च डेट जाहीर, ट्रिपल स्क्रीन आणि ADAS सह दमदार एन्ट्री

महिंद्रा XUV700 चा फेसलिफ्ट मॉडेल XUV 7XO या नव्या नावाने 5 जानेवारी 2026 रोजी लॉन्च होणार असून प्री-बुकिंग सुरू आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 23, 2025 | 08:03 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • SUV 2026 च्या पहिल्या तिमाहीत शोरूममध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे
  • महिंद्रा XUV700 ची एक्स-शोरूम किंमत 14.13 लाख ते 23.71 लाख रुपये इतकी
  • SUV मध्ये अपडेटेड लेव्हल-2 ADAS पॅकेज, कस्टमायजेबल एंबियंट लाइटिंगसह
महिंद्राची लोकप्रिय SUV XUV700 आता नव्या ओळखीने बाजारात येणार आहे. कंपनी XUV700 चा फेसलिफ्ट मॉडेल ‘महिंद्रा XUV 7XO’ या नव्या नावाने सादर करत असून, ही SUV 5 जानेवारी 2026 रोजी अधिकृतपणे लॉन्च होणार आहे. लॉन्चपूर्वीच या गाडीची प्री-बुकिंग सुरू करण्यात आली असून, त्यासाठी ग्राहकांना 21 हजार रुपये टोकन रक्कम भरावी लागणार आहे. ही SUV 2026 च्या पहिल्या तिमाहीत शोरूममध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

टोयोटा किर्लोस्‍कर मोटरतर्फे National Automobile Olympiad चे आयोजन; कर्नाटकमध्ये तब्बल 188…

सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या महिंद्रा XUV700 ची एक्स-शोरूम किंमत 14.13 लाख ते 23.71 लाख रुपये इतकी आहे. नव्या XUV 7XO च्या किमतीत मात्र थोडी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रिपोर्ट्सनुसार, एंट्री-लेव्हल पेट्रोल व्हेरिएंटची किंमत सध्याच्या MX पेट्रोल व्हेरिएंटच्या आसपासच ठेवली जाऊ शकते. तर टॉप-स्पेक AX7L 7-सीटर डिझेल ऑटोमॅटिक AWD व्हेरिएंट सध्याच्या मॉडेलपेक्षा किंचित महाग असू शकतो. सध्या या व्हेरिएंटची किंमत 23.57 लाख रुपये असून, नव्या फुली-लोडेड XUV 7XO व्हेरिएंटची किंमत सुमारे 25 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाऊ शकते.

फीचर्सच्या बाबतीत महिंद्रा XUV 7XO अनेक नवीन मानके प्रस्थापित करणार आहे. ही महिंद्राची पहिली SUV असेल, ज्यामध्ये ट्रिपल स्क्रीन सेटअप देण्यात येणार आहे. यामध्ये सेंट्रल टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, पूर्णपणे डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर आणि समोर बसलेल्या प्रवाशासाठी स्वतंत्र डिस्प्लेचा समावेश असेल. याशिवाय, SUV मध्ये प्रीमियम हरमन कार्डन ऑडिओ सिस्टम, ऑटो-डिमिंग IRVM, मागील प्रवाशांसाठी BYOD (Bring Your Own Device) एंटरटेनमेंट सपोर्ट, पॅनोरमिक सनरूफ आणि इलेक्ट्रिक बॉस मोडसारखे लक्झरी फीचर्स मिळणार आहेत.

सेफ्टीच्या दृष्टीनेही XUV 7XO अधिक सक्षम करण्यात आली आहे. या SUV मध्ये अपडेटेड लेव्हल-2 ADAS पॅकेज, कस्टमायजेबल एंबियंट लाइटिंगसह अनेक प्रगत सेफ्टी फीचर्स देण्यात येणार असल्याने, ती मिड-साइज SUV सेगमेंटमध्ये अधिक मजबूत पर्याय ठरणार आहे.

डिझाइनच्या बाबतीत XUV 7XO चा लूक बराचसा XEV 9e वर आधारित असेल. यात नवीन फ्रंट ग्रिल, ट्रॅपेजॉइडल आकाराच्या LED हेडलाईट्स, बूमरँग स्टाइल DRLs आणि हेक्सागोनल डिझाइन एलिमेंट्ससह अपडेटेड टेललॅम्प्स पाहायला मिळतील. याशिवाय, नव्या डिझाइनचे एअरो-ऑप्टिमाइज्ड अलॉय व्हील्स, फुल-विथ कनेक्टेड लाइट बार आणि रिव्हाइज्ड रिअर बंपरही या फेसलिफ्टमध्ये देण्यात येणार आहेत.

TVS Apache RTX ने जिंकला इंडियन मोटरसायकल ऑफ द इयर 2026 चा प्रतिष्ठित पुरस्कार

मेकॅनिकल बाबतीत मात्र XUV 7XO मध्ये कोणताही मोठा बदल करण्यात आलेला नाही. यात आधीप्रमाणेच 2.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन मिळेल, जे 200bhp पॉवर निर्माण करते. तसेच 2.2 लीटर डिझेल इंजिन 155bhp आणि 185bhp अशा दोन ट्यूनमध्ये उपलब्ध असेल. AWD (ऑल-व्हील ड्राइव्ह) सिस्टम फक्त डिझेल व्हेरिएंटमध्येच दिली जाणार आहे. एकंदरीत, आकर्षक डिझाइन, अत्याधुनिक फीचर्स आणि प्रगत सेफ्टी टेक्नॉलॉजीच्या जोरावर महिंद्रा XUV 7XO मिड-साइज SUV सेगमेंटमध्ये मोठी छाप पाडण्याची शक्यता आहे.

Web Title: Mahindra xuv 7xo launch date announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2025 | 08:03 PM

Topics:  

  • Kotak Mahindra Bank
  • Mahindra

संबंधित बातम्या

‘या’ 2 इलेक्ट्रिक SUVs साठी ग्राहकांचे तन-मन-धन अर्पण! 10 महिन्यात 41000 युनिट्सची विक्री
1

‘या’ 2 इलेक्ट्रिक SUVs साठी ग्राहकांचे तन-मन-धन अर्पण! 10 महिन्यात 41000 युनिट्सची विक्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.