Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahindra XUV 7XO चा अजून एक टिझर प्रदर्शित, आता मिळाली ‘या’ नवीन फीचर्सची माहिती

नुकतेच Mahindra XUV 7XO चा आणखी एक टिझर प्रदर्शित झाला आहे. टिझरमधून या नवीन एसयूव्हीबाबतच्या नव्या फीचर्सची माहिती मिळाली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 25, 2025 | 05:56 PM
फोटो सौजन्य: Instagram

फोटो सौजन्य: Instagram

Follow Us
Close
Follow Us:
  • Mahindra XUV 7XO चा नवीन टिझर प्रदर्शित
  • एसयूव्हीत Level-2 ADAS आणि 540 डिग्री कॅमेरा फीचर्स
  • प्रि-बुकिंग फक्त 21 हजार रुपयात
भारतात एसयूव्ही वाहनांना सर्वाधिक मागणी मिळताना दिसते. यातही या सेगमेंटमध्ये अनेक वर्षांपासून Mahindra ने आपले वर्चस्व टिकवून ठेवले आहे. महिंद्राच्या एसयूव्ही त्यांच्या दमदार लूक आणि परफॉर्मन्ससाठी ओळखल्या जातात. कंपनीच्या इलेक्ट्रिक एसयूव्हींना देखील ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. आता कंपनी त्यांची XUV 7XO लाँच करण्याच्या तयारीत दिसत आहे. नुकतेच, या एसयूव्हीचा एक नवा टिझर प्रदर्शित झाला आहे.

महिंद्रा लवकरच मिड-साइज SUV सेगमेंटमध्ये आपली नवी SUV Mahindra XUV 7XO लाँच करण्याच्या तयारीत आहे. लाँचपूर्वी या SUV चा आणखी एक नवीन टीझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून, त्यामधून अनेक आकर्षक फीचर्सची माहिती समोर आली आहे. या SUV मध्ये कोणते फीचर्स देण्यात येणार आहेत,त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Nissan च्या पाठोपाठ 2026 मध्ये ‘या’ कंपनीच्या कार देखील महाग होण्याची शक्यता

Mahindra XUV 7XO चा नवीन टीझर जारी

Mahindra कडून लवकरच Mahindra XUV 7XO ही नवी SUV बाजारात दाखल केली जाणार आहे. लॉन्चपूर्वी कंपनीने सोशल मीडियावर या SUV चा नवीन टीझर जारी केला आहे. या टीझरमध्ये SUV मधील अनेक प्रीमियम आणि आधुनिक फीचर्स दाखवण्यात आले असून, त्यामुळे ही SUV ग्राहकांसाठी एक दमदार पर्याय ठरणार आहे.

कोणती माहिती मिळाली?

Mahindra ने जारी केलेल्या नवीन टीझरमधून SUV मधील अनेक फीचर्सची अधिकृत पुष्टी झाली आहे. यामध्ये Level-2 ADAS, Lane Departure System, 540 डिग्री कॅमेरा, सनरूफ, रियर सीटसाठी स्क्रीन, अडरेनॉक्स सिस्टिम तसेच फ्रंटमध्ये Triple Screen setup यांसारखे अत्याधुनिक फीचर्स देण्यात येणार असल्याचे दिसून आले आहे.

यापूर्वीही टीझर प्रदर्शित

याआधीही या SUV चा एक टीझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. त्या टीझरमध्ये Triple Screen व्यतिरिक्त SUV मध्ये Boss Mode देण्यात येणार असल्याची पुष्टी करण्यात आली होती.

विदेशात Made In India SUVs ठरल्या ब्लॉकबस्टर! ‘या’ ऑटो कंपनीचा मार्केट शेअर 47 टक्क्यांपेक्षा जास्त

प्री-बुकिंग सुरू

लवकरच लाँच होणाऱ्या Mahindra XUV 7XO साठी प्री-बुकिंगही सुरू करण्यात आली आहे. ग्राहक 21 हजार रुपये भरून ही SUV ऑनलाइन किंवा अधिकृत डीलरशिपद्वारे बुक करू शकतात.

किती दमदार असेल इंजिन

Mahindra XUV 7XO मध्ये पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही इंजिनचे पर्याय दिले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये 2.0 लिटर टर्बो पेट्रोल आणि 2.2 लिटर टर्बो डिझेल इंजिन मिळू शकते. यासोबतच 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे पर्यायही देण्यात येण्याची शक्यता आहे.

कधी होणार लाँच?

Mahindra कडून मिळालेल्या माहितीनुसार, ही SUV भारतात अधिकृतपणे 5 January 2026 रोजी लाँच केली जाणार आहे.

Web Title: Mahindra xuv 7xo new teaser released know launch date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2025 | 05:56 PM

Topics:  

  • automobile
  • Mahindra
  • SUV

संबंधित बातम्या

Nissan च्या पाठोपाठ 2026 मध्ये ‘या’ कंपनीच्या कार देखील महाग होण्याची शक्यता
1

Nissan च्या पाठोपाठ 2026 मध्ये ‘या’ कंपनीच्या कार देखील महाग होण्याची शक्यता

विदेशात Made In India SUVs ठरल्या ब्लॉकबस्टर! ‘या’ ऑटो कंपनीचा मार्केट शेअर 47 टक्क्यांपेक्षा जास्त
2

विदेशात Made In India SUVs ठरल्या ब्लॉकबस्टर! ‘या’ ऑटो कंपनीचा मार्केट शेअर 47 टक्क्यांपेक्षा जास्त

2026 मध्ये ‘या’ Sedan Cars फुल ऑन मार्केट गाजवण्याच्या तयारीत, तुम्ही फक्त बजेट ठेवा तयार
3

2026 मध्ये ‘या’ Sedan Cars फुल ऑन मार्केट गाजवण्याच्या तयारीत, तुम्ही फक्त बजेट ठेवा तयार

Nissan Magnite आताच घ्या खरेदी करून! नवीन वर्षात किंमत वाढण्याची शक्यता
4

Nissan Magnite आताच घ्या खरेदी करून! नवीन वर्षात किंमत वाढण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.