Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हेच बाकी होतं! आता TVS Jupiter 110 ची किंमत सुद्धा वाढली, जाणून घ्या प्रत्येक व्हेरिएंटची किंमत

भारतीयांची लाडकी आणि आवडती स्कूटर महागली आहे. ही स्कूटर म्हणजे TVS Jupiter 110. या स्कूटरच्या किमतीत 3250 रुपयांपर्यंतची वाढ करण्यात आली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 05, 2026 | 07:43 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • टीव्हीएस ज्युपिटरच्या किमतीत झाली वाढ
  • किमतीत 3250 रुपयांपर्यंतची वाढ
  • जाणून घ्या अधिक माहिती
भारतीय ऑटोमोबाईल बाजारात स्कूटरची मागणी सातत्याने वाढत आहे. विशेषतः शहरी आणि निमशहरी भागात ग्राहक स्कूटरला अधिक प्राधान्य देताना दिसतात. आजचे ग्राहक अशी स्कूटर शोधत असतात जी उत्तम मायलेज देईल, दमदार परफॉर्मन्स ऑफर करेल आणि देखभाल खर्चही कमी असेल. यासोबतच परवडणारी किंमत हाही महत्त्वाचा निकष ठरतो. या सर्व अपेक्षा गेल्या अनेक वर्षांपासून TVS Jupiter 110 पूर्ण करत आहे. मजबूत इंजिन, विश्वासार्ह कामगिरी आणि आरामदायी राइडिंग अनुभवामुळे Jupiter 110 ने ग्राहकांचा विश्वास मिळवला आहे. त्यामुळेच ही स्कूटर भारतीय बाजारात कायमच लोकप्रिय राहिला आहे.

Tata Sierra खरेदीदारानो इकडे लक्ष द्या! कार खरेदीचे स्वप्न पडू शकते लांबणीवर, जाणून घ्या Waiting Period

भारतातील आघाडीच्या दुचाकी उत्पादकांपैकी एक असलेली TVS अनेक सेगमेंटमध्ये दुचाक्या ऑफर करते. कंपनी 110 सीसी विभागातील टीव्हीएस ज्युपिटर देखील ऑफर करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता या स्कूटरची किंमत वाढवण्यात आली आहे. टीव्हीएसने ज्युपिटर 110 स्कूटरची किंमत वाढवली आहे. सर्व व्हेरिएंटमध्ये किंमत वाढ एकसारखी नाही, उलट, किंमत वाढ वेगवेगळी झाली आहे. चला याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

किती वाढली किंमत?

मिळालेल्या माहितीनुसार TVS कडून Jupiter 110 स्कूटरच्या किमतीत कमाल 3,250 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ही वाढ तात्काळ लागू करण्यात आली आहे.

कोणत्या व्हेरिएंटच्या किमतीत किती वाढ?

कंपनीने ड्रम व्हेरिएंटच्या किमतीत 2,950 रुपये, ड्रम अलॉय व्हेरिएंटमध्ये 2,385 रुपये, ड्रम SXC व्हेरिएंटमध्ये 2,750 रुपये, डिस्क SXC व्हेरिएंटमध्ये 3,000 रुपये आणि स्पेशल एडिशन व्हेरिएंटमध्ये 3,250 रुपयांची वाढ केली आहे.

ग्राहकांनो ‘या’ कारच्या फीचर्सवर एकदा नजर टाकाच, Toyota Fortuner ला विसरून जाल

नवीन किंमत किती?

किंमतवाढीनंतर Jupiter 110 ची एक्स-शोरूम किंमत आता 75,600 रुपये झाली आहे. ड्रम अलॉय व्हेरिएंटची किंमत 79,835 रुपये, ड्रम SXC व्हेरिएंटची किंमत 84,000 रुपये, डिस्क SXC व्हेरिएंटची किंमत 87,750 रुपये, तर स्पेशल एडिशन म्हणून ऑफर होणाऱ्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 88,900 रुपये झाली आहे.

इतर मॉडेल्सच्या किमतीही वाढल्या

TVS कडून Jupiter 110 सोबतच कंपनीच्या इतर काही उत्पादनांच्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे. यामध्ये NTorq 125 च्या किमतीत 350 रुपये, तसेच Star City Plus आणि Radeon या मॉडेल्सच्या किमतीत 300 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.

Web Title: Tvs jupiter 110 price increased by 3250 rupees know all variant price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 07:43 PM

Topics:  

  • automobile
  • Price Hike
  • scooter
  • TVS

संबंधित बातम्या

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट
1

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री
2

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!
3

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!
4

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.