Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hero HF Deluxe Vs Honda Shine 100: किंमत, इंजिन आणि मायलेजच्या बाबतीत कोणती बाईक तुमच्यासाठी फायदेशीर?

भारतात बजेट फ्रेंडली बाईक म्हणून Honda Shine 100 कडे पहिले जाते. मात्र, या बाईकचा सामना थेट Hero HF Deluxe सोबत होताना दिसतो. मात्र, दोघांपैकी कोणती बाईक चांगली? चला जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 06, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • Honda Shine 100 ही लोकप्रिय बजेट फ्रेंडली बाईक
  • थेट Hero HF Deluxe सोबत असते स्पर्धा
  • जाणून घ्या दोन्ही बाईकची किंमत, इंजिन आणि मायलेज
जर तुम्ही कमी बजेटमध्ये अशी बाईक शोधत असाल जी रोजच्या वापरात स्वस्त पडेल, उत्तम मायलेज देईल आणि मेंटेनन्सही कमी असेल, तर Hero HF Deluxe आणि Honda Shine 100 हे दोन्ही उत्तम पर्याय ठरू शकतात. या बाईक्स खासकरून डेली ऑफिसला जाणारे, विद्यार्थी आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचा विचार करून डिझाइन करण्यात आल्या आहेत. दोन्हीही 100cc सेगमेंटमधील विश्वासार्ह कम्यूटर बाईक्स असून, मायलेज आणि फीचर्सच्या बाबतीत कोणती जास्त दमदार आहे हे जाणून घेऊया.

किंमतीतील फरक

Hero HF Deluxe ची एक्स-शोरूम किंमत 55,992 रुपयांपासून सुरू होऊन 68,417 रुपयांपर्यंत जाते. तर Honda Shine 100 ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 65,243 रुपये असून टॉप व्हेरिएंटची किंमत 71,511 रुपये आहे.

हेच बाकी होतं! आता TVS Jupiter 110 ची किंमत सुद्धा वाढली, जाणून घ्या प्रत्येक व्हेरिएंटची किंमत

ऑन-रोड किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Hero HF Deluxe दिल्लीमध्ये सुमारे 69,000 रुपयांत मिळते, तर Honda Shine 100 सुमारे 77,000 रुपयांपर्यंत पडते. बजेट मर्यादित असल्यास Hero HF Deluxe अधिक परवडणारी ठरते.

इंजिन आणि परफॉर्मन्स

Hero HF Deluxe मध्ये 97.2cc क्षमतेचे एअर-कूल्ड सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, जे 8.02 PS पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क जनरेट करते. Honda Shine 100 मध्ये 98.98cc इंजिन देण्यात आले असून ते 7.38 PS पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क देते. Hero HF Deluxe थोडी जास्त पॉवरफुल असल्याने शहरातील ट्रॅफिकमध्ये चांगला पिक-अप मिळतो. तर Honda Shine 100 चे इंजिन अधिक रिफाइंड असून कमी व्हायब्रेशनसह स्मूद राइडिंग अनुभव देते.

मायलेज आणि फीचर्स

Hero HF Deluxe चे क्लेम्ड मायलेज सुमारे 70 kmpl आहे, तर प्रत्यक्ष वापरात ते 60 ते 65 kmpl दरम्यान मिळते. Honda Shine 100 चे मायलेज साधारणतः 55 ते 65 kmpl दरम्यान असते. फीचर्सच्या बाबतीत दोन्ही बाईक्समध्ये बेसिक कम्यूटर फीचर्स मिळतात. मात्र Hero HF Deluxe मध्ये i3S टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे, जी मायलेज वाढवण्यास मदत करते, तर Honda Shine 100 मध्ये CBS (कॉम्बाइंड ब्रेकिंग सिस्टम) हा सेफ्टी फीचर स्टँडर्ड आहे.

Tata Sierra खरेदीदारानो इकडे लक्ष द्या! कार खरेदीचे स्वप्न पडू शकते लांबणीवर, जाणून घ्या Waiting Period

कोणती बाईक खरेदी करावी?
कमी किंमत आणि जास्त मायलेज हवे असल्यास Hero HF Deluxe ही चांगला पर्याय ठरू शकते. तर स्मूद इंजिन, रिफाइंड परफॉर्मन्स आणि Honda ब्रँडची विश्वासार्हता महत्त्वाची वाटत असेल, तर Honda Shine 100 तुमच्यासाठी योग्य ठरू शकते.

Web Title: Hero hf deluxe vs honda shine 100 which bike is better for you in terms of price engine and mileage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • bike
  • Hero MotoCorp
  • Honda

संबंधित बातम्या

Toyota New Cars To Launch: भारतात लवकरच लाँच होणाऱ्या टोयोटाच्या ५ नव्या गाड्या! पाहा कोणत्या असतील या कार्स!
1

Toyota New Cars To Launch: भारतात लवकरच लाँच होणाऱ्या टोयोटाच्या ५ नव्या गाड्या! पाहा कोणत्या असतील या कार्स!

पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचणार! या ३ गाड्यांना लवकरच मिळणार हायब्रिड पॉवरट्रेन!
2

पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचणार! या ३ गाड्यांना लवकरच मिळणार हायब्रिड पॉवरट्रेन!

Tata New EV Cars: टाटा मोटर्सच्या ३ नव्या ईव्ही गाड्या लाँचसाठी सज्ज! नव्या इलेक्ट्रिक गाड्यांसह टाटा पोर्टफोलिओ वाढवणार!
3

Tata New EV Cars: टाटा मोटर्सच्या ३ नव्या ईव्ही गाड्या लाँचसाठी सज्ज! नव्या इलेक्ट्रिक गाड्यांसह टाटा पोर्टफोलिओ वाढवणार!

Skoda Superb 4th Generation: चौथ्या जनरेशनची स्कोडा सुपरब डिझेल इंजिनसह भारतात होणार लाँच! पाहा काय असतील खास फीचर्स
4

Skoda Superb 4th Generation: चौथ्या जनरेशनची स्कोडा सुपरब डिझेल इंजिनसह भारतात होणार लाँच! पाहा काय असतील खास फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.