Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maruti Brezza Vs Nissan Magnite: कोणत्या कारमध्ये किती दम? जाणून घ्या फीचर्स, इंजिन आणि किंमत?

एसयूव्ही सेगमेंटमध्ये Maruti Brezza आणि Nissan Magnite ला चांगली मागणी मिळतेय. मात्र, या दोन्ही एसयूव्हींमध्ये बेस्ट कोण? चला जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 13, 2025 | 04:19 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • भारतात एसयूव्ही सेगमेंटला चांगली मागणी
  • या सेगमेंटमध्ये Maruti Brezza आणि Nissan Magnite ला दमदार मागणी
  • जाणून घ्या दोन्ही कार्सचे फीचर्स, किंमत आणि इंजिनबद्दलची माहिती
भारतीय बाजारात SUV सेगमेंटमध्ये अनेक उत्तम कार ऑफर होत असतात. ग्राहक देखील जास्तकरून SUVs ला उत्तम प्रतिसाद देतात. या सेगमेंटमध्ये Maruti Brezza आणि Nissan Magnite ला देखील चांगली मागणी आहे. अशातच आज आपण या दोन्ही कारच्या फीचर्स, किंमत आणि इंजिनबद्दल माहिती जाणून घेऊयात.

इंजिन

मारुती ब्रेझामध्ये 1.5-लिटर K15C स्मार्ट हायब्रिड इंजिन आहे, जे 103.1 पीएस पॉवर आणि 136.8 एनएम टॉर्क निर्माण करते. यात 48-लिटर इंधन टाकी आहे. ही एसयूव्ही मॅन्युअल ट्रान्समिशनसह प्रति लिटर 19.89 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते. ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह, ही एसयूव्ही 19.80 किलोमीटर मायलेज देते.

212 किमी रेंजची हमी आणि किंमत 1.5 लाखांपेक्षा कमी ! TVS iQube Hybrid ची बातच न्यारी, स्मार्ट फीचर्स पाहून तुम्हीही व्हाल फॅन

निसानची मॅग्नाइट एसयूव्ही 1-लिटर नॅचरली एस्पिरेटेड आणि टर्बोचार्ज्ड इंजिनद्वारे समर्थित आहे, जे अनुक्रमे 72 आणि 100 पीएस पॉवर आणि 96 आणि 160 एनएम टॉर्क निर्माण करते. एसयूव्हीसाठी ट्रान्समिशन पर्यायांमध्ये 5-स्पीड मॅन्युअल, 5-स्पीड एएमटी आणि सीव्हीटी समाविष्ट आहेत.

फीचर्स

Maruti Brezza मध्ये इलेक्ट्रिक सनरूफ, हेड-अप डिस्प्ले, 360 डिग्री कॅमेरा, 9 इंच Smart Play Pro+ इन्फोटेनमेंट सिस्टम, की-लेस एंट्री, रिअर AC व्हेंट्स, प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, शार्क फिन अँटेना तसेच गिअर शिफ्ट इंडिकेटरसारखे प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत.

दुसरीकडे, Nissan Magnite मध्ये देखील अनेक आधुनिक फीचर्स मिळतात. यामध्ये की-लेस एंट्री, LED टेल लॅम्प्स, 16 इंच अलॉय व्हील्स, रूफ रेल्स, LED टर्न इंडिकेटर्स, 17.78 सेमी कंट्रोल स्क्रीन, क्रूझ कंट्रोल, अॅम्बियंट लाईटिंग, Android Auto, Apple CarPlay, PM 2.5 फिल्टर, 8 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम आणि ऑटो डिमिंग IRVM यांचा समावेश आहे.

आईशपथ! ‘या’ कारवर अचानक विमान कोसळलं, तरीही ड्रायव्हर बचावला, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल

किंमत

Maruti Brezza ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 8.26 लाख रुपये असून, टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 13.01 लाख रुपये आहे. तर Nissan Magnite SUV ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 5.61 लाख रुपये आहे, तर टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 8.48 लाख रुपये इतकी आहे.

 

Web Title: Maruti brezza vs nissan magnite comparision in features price and engine

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 04:19 PM

Topics:  

  • Maruti Suzuki
  • Nissan Magnite
  • SUV

संबंधित बातम्या

Nissan : जूनमध्ये निसानच्या विक्रीला वेग; देशांतर्गत विक्रीत 129 टक्क्यांची दमदार वाढ
1

Nissan : जूनमध्ये निसानच्या विक्रीला वेग; देशांतर्गत विक्रीत 129 टक्क्यांची दमदार वाढ

टाटा मोटर्सची बहुप्रतिक्षित ‘सिएरा.इव्ही’ भारतात लाँच; ६६५ किमी रेंजसह नव्या रूपात पुनरागमन!
2

टाटा मोटर्सची बहुप्रतिक्षित ‘सिएरा.इव्ही’ भारतात लाँच; ६६५ किमी रेंजसह नव्या रूपात पुनरागमन!

मारुती सुझुकीच्या या आहेत 5 ऐतिहासिक कार! आत्ताच जाणून घ्या
3

मारुती सुझुकीच्या या आहेत 5 ऐतिहासिक कार! आत्ताच जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.