भारतात निसान मॅग्नाइटला चांगली मागणी आहे. मात्र, आता येणाऱ्या नवीन वर्षात या कारची किंमत वाढणार असल्याची शक्यता आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
निसान नोव्हेंबर २०२५ मध्ये त्यांच्या लोकप्रिय एसयूव्ही, मॅग्नाइटवर बंपर सूट देत आहे. या काळात निसान मॅग्नाइट खरेदीवर ग्राहक ₹९०,००० पर्यंत बचत करू शकतात.