Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maruti Dzire की Honda Amaze: ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्ये कोणती Sedan तुम्हाला देईल हवा तास मायलेज? जाणून घ्या

भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम कार उत्पादक कंपन्या आहेत, ज्या विविध सेगमेंटमध्ये दमदार कार ऑफर करत असतात. अशाच दोन सेडान कार म्हणजे Maruti Dzire आणि Honda Amaze.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 25, 2026 | 08:51 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • भारतात सेडान कारला सुद्धा मिळतेय चांगली पसंती
  • Maruti Dzire आणि Honda Amaze या दोन्ही लोकप्रिय सेडान कार
  • जाणून घेऊयात दोन्ही कारबद्दल
सेडान सेगमेंटमध्ये Maruti Suzuki Dzire चे वर्चस्व आधीपासूनच आहे. मात्र Honda Amaze ही कार प्रीमियम लुक आणि आकर्षक फीचर्समुळे तिला चांगली स्पर्धा देते. दोन्ही कार्स 1.2 लिटर पेट्रोल इंजिनसह उपलब्ध असून ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्यायही देण्यात आला आहे. पण ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्ये कोणती कार जास्त मायलेज देते, हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो.

इंजिन आणि पॉवरमध्ये फरक

डिझायर आणि अमेझ या दोन्ही कार्समध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजिन आहे, मात्र त्यांच्या इंजिनच्या रचनेत महत्त्वाचा फरक आहे. डिझायरमध्ये तीन सिलेंडर इंजिन मिळते, तर अमेझमध्ये चार सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. त्यामुळे अमेझची पॉवर थोडी जास्त असून ती 90 हॉर्सपॉवर निर्माण करते. त्याउलट डिझायर 82 हॉर्सपॉवरची पॉवर देते. टॉर्कच्या बाबतीत मात्र डिझायर थोडी पुढे आहे. ती 113 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते, तर अमेझ 111 न्यूटन मीटरपर्यंत मर्यादित राहते.

भारतात 4 लाख, पाकिस्तानात 29 लाख! तरी देखील Maruti Suzuki च्या ‘या’ Cars वर पाकिस्तानी ग्राहक फिदा

मायलेजमध्ये कोण पुढे?

रिअल-वर्ल्ड मायलेजच्या बाबतीत दोन्ही गाड्यांमध्ये फरक दिसून येतो. शहरात अमेझचे मायलेज सुमारे 9.94 किमी प्रति लिटर आहे, तर डिझायर सुमारे 11.61 किमी प्रति लिटर देते.

हायवेवर अमेझ सुमारे 16.62 किमी प्रति लिटर मायलेज देते, तर डिझायर सुमारे 19.22 किमी प्रति लिटरपर्यंत पोहोचते. सरासरी मायलेजचा विचार केला तर अमेझ सुमारे 13.28 किमी प्रति लिटर देते, तर डिझायर सुमारे 15.41 किमी प्रति लिटर देते.

अमेझच्या अधिकृत दाव्यापेक्षा प्रत्यक्ष मायलेजमध्ये सुमारे 6.18 किमी प्रति लिटरचा फरक दिसून येतो. डिझायरच्या बाबतीत हा फरक सुमारे 10.3 किमी प्रति लिटर आहे. तरीही रिअल-वर्ल्ड टेस्टमध्ये डिझायर AMT ने अमेझ CVT ला सुमारे 2.13 किमी प्रति लिटरने मागे टाकले आहे.

Mercedes ने केला इतर वाहनांचा गेम ओव्हर! आणली अशी Electric Car जी देईल 792 KM ची रेंज, किंमत अगदी स्वस्त

Maruti Suzuki ने नेहमीच मायलेज-केंद्रित कार्सवर भर दिला आहे. कंपनीने कमी इंधनात जास्त अंतर कापता येईल, अशा पद्धतीने इंजिनची रचना केली आहे. दुसरीकडे, Honda चे इंजिन तुलनेने पॉवर-ओरिएंटेड असते. त्यामुळे ड्रायव्हिंग अनुभव अधिक स्मूद आणि दमदार मिळतो, मात्र मायलेजवर थोडासा परिणाम जाणवू शकतो.

Web Title: Maruti dzire vs honda amaze which automatic variant car gives best mileage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 08:50 PM

Topics:  

  • automobile
  • Honda
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

JSW Group आणि Skoda Auto Volkswagen यांचा संयुक्त उपक्रम! भारतातील उत्पादनाला मिळणार मोठी चालना
1

JSW Group आणि Skoda Auto Volkswagen यांचा संयुक्त उपक्रम! भारतातील उत्पादनाला मिळणार मोठी चालना

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स
2

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!
3

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल
4

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.