Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मारुती सुझुकीचा मोठा प्लॅन! टाटा टियागो इव्हीला टक्कर देण्यासाठी १० लाखांच्या बजेटमध्ये आणणार नवीन इलेक्ट्रिक कार

मारुती सुझुकी टाटा टियागो इव्हीला टक्कर देण्यासाठी १० लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीतील नवीन बजेट इलेक्ट्रिक कार विकसित करत आहे. ही कार ८.५ ते १०.५ लाख रुपयांच्या रेंजमध्ये लाँच होण्याची शक्यता असून ती एका चार्जमध्ये ३१५ किमीपर्यंतची ड्रायव्हिंग रेंज देईल.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 01, 2026 | 08:29 PM
मारुती सुझुकीचा मोठा प्लॅन! टाटा टियागो इव्हीला टक्कर देण्यासाठी १० लाखांच्या बजेटमध्ये आणणार नवीन इलेक्ट्रिक कार
Follow Us
Follow Us:
  • मारुती सुझुकी टाटा टियागो इव्हीला टक्कर देण्यासाठी १० लाखांच्या आत नवीन बजेट इलेक्ट्रिक कार आणणार आहे.
  • ही ईव्ही dedicated प्लॅटफॉर्मवर तयार केली जात असून ती २५० ते ३१५ किमीची उत्तम रेंज देईल.
  • ई-व्हिटारानंतर येणारी ही कार नेक्साऐवजी मारुतीच्या मुख्य अरेना नेटवर्कद्वारे सर्वसामान्य ग्राहकांसाठी विक्रीस उपलब्ध असेल.

कार मार्केटमध्ये पकड अधिक मजबूत करण्यासाठी मारुती सुझुकी एका नवीन आणि परवडणाऱ्या इलेक्ट्रिक कारवर काम करत आहे. ‘फॉर्च्यून इंडिया’च्या वृत्तानुसार, टाटा टियागो इव्हीला थेट टक्कर देण्यासाठी मारुती ही नवीन ईव्ही १० लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच करण्याच्या तयारीत आहे. नुकत्याच लाँच झालेल्या ‘ई-व्हिटारा’ नंतर ही कंपनीची दुसरी इलेक्ट्रिक कार असेल.

परवडणाऱ्या मारुती ईव्हीचे डिझाइन आणि अपेक्षित किंमत

खास ईव्ही प्लॅटफॉर्म: ही नवीन कार कोणत्याही जुन्या पेट्रोल/डिझेल कारचे ईव्ही व्हर्जन नसून, ती पूर्णपणे नवीन डेडिकेटेड ईव्ही प्लॅटफॉर्मवर तयार केली जात आहे. यामुळे बॅटरीचे नियोजन आणि केबिनमधील जागा अधिक उत्तम मिळेल.

Honda August 2026 Sales: ऑगस्ट २०२६ मध्ये होंडा टू-व्हीलर्सचा जलवा! विक्रीत ८% वाढ, एकूण ५.७९ लाख गाड्यांची विक्री

किंमत: भारतीय बाजारात या कारची एक्स-शोरूम किंमत ८.५ लाख ते १०.५ लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.

ड्रायव्हिंग रेंज: रोजच्या शहरातील वापराचा विचार करून या कारची रेंज एका चार्जमध्ये २५० ते ३१५ किलोमीटरच्या दरम्यान ठेवली जाऊ शकते.

‘अरेना’ नेटवर्कवरून विक्री: ही बजेट ईव्ही प्रीमियम ‘नेक्सा’ ऐवजी मारुती सुझुकीच्या ‘अरेना’ शोरूम्सद्वारे विकली जाईल, ज्यामुळे ती सर्वसामान्यांपर्यंत सहज पोहोचू शकेल.

Bajaj Auto Sale In August: ऑगस्ट २०२६ मध्ये बजाज ऑटोच्या विक्रीत २८ टक्क्यांची वाढ; निर्यातीत ५१ टक्क्यांची मोठी झेप

सुझुकी ‘ई-स्कायची’ झलक

जागतिक बाजारात सुझुकीने नुकतीच दाखवलेली ‘ई-स्काय’ ही लहान ईव्ही मारुतीच्या या नव्या कारचा पाया असू शकते. ई-स्कायमध्ये २६ kWh ची बॅटरी देण्यात आली असून ती ३१० किमीपर्यंतची रेंज देते. ही कार देखील भारतातच तयार केली जाण्याची शक्यता असून ती इथून इतर देशांत निर्यात केली जाईल.

टाटा मोटर्सच्या या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी मारुती सुझुकीची ही परवडणारी इलेक्ट्रिक कार बाजारात मोठा गेमचेंजर ठरू शकते.

Web Title: Maruti suzuki developing affordable ev under 10 lakh auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 08:29 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

Honda August 2026 Sales: ऑगस्ट २०२६ मध्ये होंडा टू-व्हीलर्सचा जलवा! विक्रीत ८% वाढ, एकूण ५.७९ लाख गाड्यांची विक्री
1

Honda August 2026 Sales: ऑगस्ट २०२६ मध्ये होंडा टू-व्हीलर्सचा जलवा! विक्रीत ८% वाढ, एकूण ५.७९ लाख गाड्यांची विक्री

Bajaj Auto Sale In August: ऑगस्ट २०२६ मध्ये बजाज ऑटोच्या विक्रीत २८ टक्क्यांची वाढ; निर्यातीत ५१ टक्क्यांची मोठी झेप
2

Bajaj Auto Sale In August: ऑगस्ट २०२६ मध्ये बजाज ऑटोच्या विक्रीत २८ टक्क्यांची वाढ; निर्यातीत ५१ टक्क्यांची मोठी झेप

Hyundai August Sales: ह्युंदाईच्या विक्रीत मोठी वाढ; ऑगस्ट महिन्यात विकले ५४,००० हून अधिक युनिट्स
3

Hyundai August Sales: ह्युंदाईच्या विक्रीत मोठी वाढ; ऑगस्ट महिन्यात विकले ५४,००० हून अधिक युनिट्स

न्यू जनरेशन Audi Q3 चे बुकिंग भारतामध्ये अधिकृतपणे सुरू! लाँचपूर्वीच सुरू झाली प्रक्रिया
4

न्यू जनरेशन Audi Q3 चे बुकिंग भारतामध्ये अधिकृतपणे सुरू! लाँचपूर्वीच सुरू झाली प्रक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.