Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गाडी सर्व्हिसिंगसाठी गॅरेजला जाण्याची कटकट संपली! Maruti ने लाँच केली ‘QuickStop’ सेवा, एका कॉलवर लोकेशनवर पोहोचणार वॅन

भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी Maruti Suzuki आपल्या ग्राहकांसाठी सोयीचा विचार करुन एक नवीन सेवा सुरु करत आहे. ज्यामुळे ग्राहकांचा मार्ग सोयीचा होणार आहे. ही सेवा म्हणजे 'QuickStop' होय.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 31, 2026 | 02:09 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • Maruti Suzuki आपल्या ग्राहकांसाठी सेवा ‘QuickStop’
  • QuickStop ही सेवा एक प्रकारचं ‘चालते-फिरते सर्व्हिस सेंटर’
  • कोणत्या शहरांत ही सेवा उपलब्ध?
Quickstop Mobile Service : भारतात ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी विविध स्कीम आणत असतात. नुकताच भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी Maruti Suzuki आपल्या ग्राहकांसाठी सोयीचा विचार करुन एक नवीन सेवा सुरु करत आहे. ज्यामुळे ग्राहकांचा मार्ग सोयीचा होणार आहे. ही सेवा म्हणजे ‘QuickStop’ होय. आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्या कारकडे आपण लक्षच देत नाही. वेळोवेळी सर्विसिंग करणं शक्य होत नाही. तारखा पुढे मागे होतात त्याचा परिणाम आपल्या कारवर होतो. हीच अडचण ओळखून कंपनीनी ही खास सेवा लाँच केली आहे. पण नेमकी काय आहे ही सेवा सविस्तर समजून घेऊयात.

QuickStop ही सेवा एक प्रकारचं ‘चालते-फिरते सर्व्हिस सेंटर’ आहे. जे तुमच्या कारच्या सर्व्हिसिंगसाठी तुम्हाल इतरत्र कुठेही जाण्याचा त्रास देत नाही. ही सर्विस स्वतः तुमच्यापर्यंत पोहोचते. याचा अर्थ असा की आता तुम्हाला लांब रांगेत उभं राहण्याची तासंतास वाट बघण्याची गरज नाही. ही सेवा पूर्णपणे सर्व्हिस ऑन डिमांड म्हणजे मागणीनुसार सेवा मिळणार आहे. ज्यांच्याकडे वेळेची कमतरता आहे, अशा लोकांसाठी ही सुविधा अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

फक्त 3 मिनिटांत रिक्षाच बनेल स्कूटर! Hero कंपनीचं भन्नाट ‘इनोव्हेशन’; सरकारनेही दिला हिरवा सिग्नल

कोणत्या शहरांत ही सेवा उपलब्ध?

Maruti Suzuki ने ही QuickStop सेवा सध्या पायलट प्रोजेक्टवर काही मोठ्या शहरांमध्ये सुरू केली आहे. यामध्ये दिल्ली-एनसीआर, कोलकाता, सुरत, चेन्नई, हैदराबाद, बेंगळुरू, बागडोगरा आणि कालिकत या शहरांचा समावेश आहे. कंपनीने या शहरांमध्ये सुमारे १० QuickStop युनिट्स आणले आहेत. ही सेवा एका लहान आणि खास डिझाइन केलेल्या कंटेनरमध्ये तयार करण्यात आली आहे.ज्यात सर्व आवश्यक उपकरणं यातच मिळणार आहेत. त्यामुळे ही ग्राहकांसाठी सोयीस्कर अशी सेवा आहे. ग्राहकांना स्पेशल वेळ काढण्याची गरज नाही. सकाळी ऑफिसला जात असताना आपली कार या युनिट्सवर सोडून जाऊ शकतात आणि संध्याकाळी काम संपल्यानंतर सर्व्हिसिंग केलेली कार परत घेऊ शकतात. यामुळे वेळेची मोठी बचत होते आणि कामही लवकर होतं. त्यासाठी अगोदर लागत होता तो स्पेशल वेळ काढण्याची गरज लागणार नाही.

कुठे मिळू शकते QuickStop सेवा?

QuickStop सेवा अशा ठिकाणी उपलब्ध करून दिली जात आहे जिथे वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ आहे. उदाहरणार्थ, कॉर्पोरेट ऑफिस, एअरपोर्ट आणि मोठे फ्लीट हब म्हणजे जिथे अनेक गाड्या एकत्र असतात अशा ठिकाणी ही सर्व्हिस मिळणार आहे. या सर्व्हिस व्हॅनमध्ये सर्व आवश्यक टूल्स आणि मशीनरी बसवलेली असते, ज्यामुळे जागेवरच कारची सर्व्हिसिंग करणं सोप होतं. विशेष म्हणजे मारुतीचे डीलर पार्टनर्स हे ‘QuickStop’ चालवतात आणि जागेची व्यवस्था संबंधित कॉर्पोरेटकडून केली जाते.

QuickStop चा नेमका फायदा काय?

QuickStop सेवेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे वेळेची बचत हा आहे. याशिवाय या सेवेमुळे कारची नियमित देखभाल करणं, छोटी-मोठी दुरुस्तीची कामे करणं या सगळ्या गोष्टी अत्यंत कमी वेळेत आणि अगदी सहज पूर्ण होऊ शकतं. या सगळ्या सेवेबाबत मारुती सुझुकीचे सीईओ हिसाशी ताकेउची यांनी स्पष्ट केलं की, कार सर्व्हिसिंग ही प्रक्रिया लोकांच्या दैनंदिन जीवनातील एक सोपा भाग बनवणं हे कंपनीचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे ग्राहकांचा विचार करुन ही सेवा मार्केटमध्ये आणली आहे.

जर कधी अचानक CNG Car चा पिकअप ढासळलाच तर सर्वात पहिले ‘हा’ पार्ट चेक करा, अन्यथा…

Web Title: Maruti suzuki launches quickstop mobile service van for car servicing check details here marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 02:09 PM

Topics:  

  • Automobile company
  • automobile news
  • Car service tips
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

Smart Car Key : 90% लोकांना माहीतच नाही! कारच्या चावीमध्ये लपलीत ‘ही’ 5 गुप्त वैशिष्ट्ये; उन्हाळ्यात होईल मोठा फायदा
1

Smart Car Key : 90% लोकांना माहीतच नाही! कारच्या चावीमध्ये लपलीत ‘ही’ 5 गुप्त वैशिष्ट्ये; उन्हाळ्यात होईल मोठा फायदा

Ola-Uber Ban : महाराष्ट्र सरकारने केली ओला, उबर आणि रॅपिडोवर मोठी कारवाई; आता हे ॲप्स फोनमधून होऊ शकतात गायब
2

Ola-Uber Ban : महाराष्ट्र सरकारने केली ओला, उबर आणि रॅपिडोवर मोठी कारवाई; आता हे ॲप्स फोनमधून होऊ शकतात गायब

Car Tyre Types : तुमच्या कारसाठी कोणता टायर योग्य? जाणून घ्या टायरचे प्रकार आणि फायदे
3

Car Tyre Types : तुमच्या कारसाठी कोणता टायर योग्य? जाणून घ्या टायरचे प्रकार आणि फायदे

SUV प्रेमी भारतीयांमध्ये अजूनही का आहे Maruti Suzuki Dzire इतकी लोकप्रिय?
4

SUV प्रेमी भारतीयांमध्ये अजूनही का आहे Maruti Suzuki Dzire इतकी लोकप्रिय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.