Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मारुती नेक्सा कार्सवर सप्टेंबरमध्ये मिळतोय मोठा डिस्काउंट; Fronx, Vitara, Invicto, Jimny आणि Baleno वर खास ऑफर्स

मारुती सुझुकी नेक्साने सप्टेंबर २०२६ साठी ग्रँड व्हिटारा, इनव्हिक्टो, जिमनी, फ्राँक्स, XL6 आणि बलेनो या गाड्यांवर आकर्षक सवलती जाहीर केल्या आहेत. जाणून घ्या या आकर्षक सवलती काय आहेत.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 04, 2026 | 03:57 PM
मारुती नेक्सा कार्सवर सप्टेंबरमध्ये मिळतोय मोठा डिस्काउंट; Fronx, Vitara, Invicto, Jimny आणि Baleno वर खास ऑफर्स
Follow Us
Follow Us:
  • ग्रँड व्हिटारा स्ट्रॉंग हायब्रिडवर ₹१.८५ लाखांपर्यंतचा झिरो रोड टॅक्स लाभ आणि ५ वर्षांची वॉरंटी उपलब्ध.
  • इनव्हिक्टोवर ₹५०,००० तर जिमनी आणि ग्रँड व्हिटारा स्मार्ट हायब्रिडवर ₹३५,००० पर्यंतची मोठी सवलत मिळते.
  • फ्राँक्स, XL6 आणि बलेनो गाड्यांवर रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि अपग्रेड लॉयल्टी बोनस दिला जात आहे.

या सप्टेंबरच्या महिन्यात मारुती सुझुकीच्या प्रीमियम नेक्सा शोरूममधील गाड्यांवर तुफान आकर्षक सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. या महिनाभरात ग्रँड व्हिटारा, इनव्हिक्टो, जिमनी, फ्राँक्स, XL6 आणि बलेनो या गाड्यांवर विविध ऑफर्स दिल्या जात आहेत. यात सर्वात मोठी ऑफर ग्रँड व्हिटाराच्या स्ट्रॉंग हायब्रिड व्हेरियंटवर मिळत असून, ग्राहकांना तब्बल ₹१.८५ लाखांपर्यंतचा Zero Road Tax  बचत आणि ५ वर्षांची वॉरंटी दिली जात आहे.

मॉडेल्सनुसार मिळणारे डिस्काउंट्स आणि ऑफर्स,

ग्रँड व्हिटारा (स्मार्ट हायब्रिड): सिग्मा व्हेरियंटवर ₹३५,००० रोख सूट, डेल्टावर ₹२५,०००, तर डेल्टा सीएनजीवर ₹२०,००० ची सवलत आहे. झेटा, अल्फा आणि AWD व्हेरियंट्सवर ₹२५,००० ची सूट आणि ५ वर्षांची वॉरंटी मिळते. याशिवाय ₹३०,००० पर्यंतचा एक्सचेंज बोनस, ₹२५,००० चा स्क्रॅपेज बोनस आणि ₹२०,००० चा अपग्रेड लॉयल्टी बोनस उपलब्ध आहे.

Upcoming Cars: या महिन्यात भारतीय बाजारात लाँच होणाऱ्या २ महत्त्वाच्या मास-मार्केट गाड्या! पाहा कोणत्या असतील आणि काय असेल खास

ग्रँड व्हिटारा (स्ट्रॉंग हायब्रिड): या व्हेरियंटवर रोख रस्ता करात ₹१.८५ लाखांपर्यंतची सूट, ५ वर्षांची वॉरंटी, ₹५०,००० एक्सचेंज बोनस, ₹४५,००० स्क्रॅपेज सवलत आणि ₹३०,००० चा अपग्रेड लॉयल्टी बोनस मिळत आहे.

इनव्हिक्टो: कंपनीच्या या प्रीमियम MPV वर ₹५०,००० पर्यंतचा एक्सचेंज किंवा स्क्रॅपेज बोनस दिला जात आहे. जुनी कार एक्सचेंज केल्यास ₹५०,००० पर्यंतचा अपग्रेड लॉयल्टी बोनसही मिळू शकतो.

XL6: या ६-सीटर कारवर ₹२०,००० ची रोख सूट, ₹२०,००० चा एक्सचेंज बोनस (किंवा ₹१५,००० स्क्रॅपेज) आणि ₹१५,००० चा अपग्रेड लॉयल्टी बोनस उपलब्ध आहे.

फ्राँक्स: टर्बो व्हेरियंटवर ₹५,००० ची रोख सूट मिळत आहे (नॉन-टर्बो आणि सीएनजीवर रोख सूट नाही). याशिवाय ₹१०,००० एक्सचेंज किंवा स्क्रॅपेज बोनस आणि ₹१०,००० चा अपग्रेड लॉयल्टी बोनस दिला जात आहे.

जिमनी: जिमनीवर कंपनीकडून थेट ₹३५,००० ची अधिकृत सवलत दिली जात असून यासाठी कोणताही वेगळा एक्सचेंज किंवा स्क्रॅपेज बोनस लागू नाही.

मारुती सुझुकीचा मोठा प्लॅन! टाटा टियागो इव्हीला टक्कर देण्यासाठी १० लाखांच्या बजेटमध्ये आणणार नवीन इलेक्ट्रिक कार

बलेनो: या लोकप्रिय हॅचबॅक कारवर सध्या केवळ एक्सचेंज बोनसचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

नियम आणि अटी:

ग्राहकांना एक्सचेंज बोनस आणि स्क्रॅपेज बोनस या दोन्हीपैकी एकाच ऑफरचा लाभ घेता येईल, कारण हे दोन्ही एकत्र लागू होत नाहीत. जुनी कार ० ते ६ वर्षे वयाची असल्यास अतिरिक्त PCM बोनस (₹५,००० ते ₹२५,००० पर्यंत) मिळतो. तसेच, अपग्रेड लॉयल्टी बोनस फक्त मारुती सुझुकीची जुनी कार एक्सचेंज केल्यावरच लागू होतो आणि स्क्रॅपेज पर्यायासोबत तो जोडता येत नाही. या ऑफर्स मॉडेल, व्हेरियंट आणि शहरांनुसार बदलू शकत असल्याने खरेदीपूर्वी जवळच्या नेक्सा डीलरशिपशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला जातो.

Web Title: Maruti suzuki nexa discounts september 2026 vitara jimny invicto auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 03:57 PM

Topics:  

  • automobile
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

All New Kia Sorento Launched: किया सोरेंटो ची भारतीय बाजारात धमाकेदार एन्ट्री! किंमत ₹२७.९९ लाख रुपयांपासून सुरु
1

All New Kia Sorento Launched: किया सोरेंटो ची भारतीय बाजारात धमाकेदार एन्ट्री! किंमत ₹२७.९९ लाख रुपयांपासून सुरु

एका चाकावर ३३१ किमी प्रवास ते पाण्याखाली रायडिंग! गिनीज बुकमधील बाईक रायडिंगचे १० थक्क करणारे विक्रम!
2

एका चाकावर ३३१ किमी प्रवास ते पाण्याखाली रायडिंग! गिनीज बुकमधील बाईक रायडिंगचे १० थक्क करणारे विक्रम!

Hero Mavrick 440 मध्ये प्रीमियम USD फोर्क्स आणि TFT क्लस्टर; नव्या अवतारात दिसली बाइक
3

Hero Mavrick 440 मध्ये प्रीमियम USD फोर्क्स आणि TFT क्लस्टर; नव्या अवतारात दिसली बाइक

Upcoming Cars: या महिन्यात भारतीय बाजारात लाँच होणाऱ्या २ महत्त्वाच्या मास-मार्केट गाड्या! पाहा कोणत्या असतील आणि काय असेल खास
4

Upcoming Cars: या महिन्यात भारतीय बाजारात लाँच होणाऱ्या २ महत्त्वाच्या मास-मार्केट गाड्या! पाहा कोणत्या असतील आणि काय असेल खास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.