Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ कारवर ग्राहक झालेत फिदा ! एका महिन्यात लाखो युनिट्सची केली विक्री

देशात मारुती सुझुकी अनेक वर्षांपासून कार विकत आहे. नुकतेच कंपनीने आपला मे 2025 मधील सेल्स रिपोर्ट जारी केला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jun 02, 2025 | 08:19 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय मार्केटमध्ये अनेक आघाडीच्या कार उत्पादक कंपन्या आहेत. मारुती सुझुकी ही त्यातीलच एक. कंपनीने नेहमीच ग्राहकांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार कार्स ऑफर केल्या आहेत. यातच आता वाढत्या EVs च्या मागणीत कंपनी लवकरच आपली पहिली वाहिली इलेक्ट्रिक कार देखील लाँच करणार आहे.

मारुती सुझुकीच्या विक्रीत देखील सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यातच आता कंपनीने मे 2025 मधील सेल्स रिपोर्ट जारी केला आहे. यात Maruti Suzuki Alto K10 ची जबरदस्त विक्री झाली आहे.

भारतीय मार्केटमध्ये अशा वाहनांचा शोध सुरू आहे जे परवडणाऱ्या आणि चांगले मायलेज देणाऱ्या असतात. अशावेळी, मारुती सुझुकीच्या कार्सना खूप पसंती दिली जाते. त्यामुळेच या कार्सची विक्रीही खूप जास्त आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच मे 2025 मध्ये कंपनीने देशांतर्गत आणि निर्यात अशा एकूण 1 लाख 80 हजार कार्सची विक्री झाली, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ दर्शवते.

लवकरच लाँच होणार Maruti ची बहुचर्चित इलेक्ट्रिक कार ! फीचर्स असे की कार खरेदी करण्यासाठी रांग लावाल

देशांतर्गत विक्रीबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या महिन्यात सुमारे 1.30 लाख ग्राहक सापडले, जे मे 2024 मध्ये विकल्या गेलेल्या 1.44 लाख युनिटच्या तुलनेत 5 टक्के घट दर्शवते. मारुती सुझुकीच्या कॉम्पॅक्ट हॅचबॅक आणि Alto K10, Celerio, Swift आणि Dzire सारख्या बहुतेक कार गेल्या महिन्यात 68 हजारांहून अधिक ग्राहकांनी खरेदी केल्या.

स्मार्ट फीचर्सने सुसज्ज असणारी Alto K10

मारुतीने Alto K10 मध्ये अनेक आधुनिक फीचर्स समाविष्ट केले आहेत, जे याला पूर्वीपेक्षा अधिक स्मार्ट आणि सुरक्षित बनवतात. या कारमध्ये आता 6 एअरबॅग्ज स्टॅंडर्ड म्हणून मिळतात, जे या कारमध्ये एक मोठा बदल आहे. कारमध्ये 7 इंचाचा फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, जो अँड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅपल कारप्लेला सपोर्ट करतो.

याशिवाय, यूएसबी, ब्लूटूथ आणि ऑक्स सारखे इनपुट पर्याय देखील उपलब्ध आहेत. यात एक नवीन मल्टीफंक्शनल स्टिअरिंग व्हील आहे, ज्यामध्ये माउंटेड कंट्रोल्स आहेत, ज्यामुळे ड्रायव्हिंग आणखी सोपे होते. हे सर्व फीचर्स पूर्वी S-Presso, Celerio आणि WagonR सारख्या कारमध्ये उपलब्ध होते, परंतु आता ते Alto K10 मध्ये देखील उपलब्ध आहेत.

500 KM ची रेंज, हायटेक फीचर्स आणि बरंच काही ! उद्या लाँच होणार Tata Harrier EV

मारुती अल्टो K10 चे सेफ्टी फीचर्स

मारुतीने अल्टो K10 मध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिले आहे. त्यात अनेक महत्त्वाची आणि प्रगत सेफ्टी फीचर्स आहेत. ABS म्हणजेच अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि ईबीडी म्हणजेच इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन सारखे फीचर्स कारमध्ये उपलब्ध आहेत.

याशिवाय, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, प्री-टेन्शनर आणि फोर्स लिमिटर सीट बेल्ट, हाय-स्पीड अलर्ट सिस्टम आणि स्पीड सेन्सिंग ऑटो डोअर लॉक यासारख्या फीचर्सचाही त्यात समावेश करण्यात आला आहे.

Web Title: Maruti suzuki sales report may 2025 180 lakh cars sold

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2025 | 08:13 PM

Topics:  

  • automobile
  • Maruti Suzuki
  • record sales

संबंधित बातम्या

भारतात स्वस्त तर पाकिस्तानातील किमतीने नागरिक त्रस्त! ‘या’ कारच्या किमती एकदा जाणून घ्याच
1

भारतात स्वस्त तर पाकिस्तानातील किमतीने नागरिक त्रस्त! ‘या’ कारच्या किमती एकदा जाणून घ्याच

Kinetic Green ने लाँच हलकी फुलकी इलेक्ट्रिक दुचाकी, किंमत तर अगदीच स्वस्त
2

Kinetic Green ने लाँच हलकी फुलकी इलेक्ट्रिक दुचाकी, किंमत तर अगदीच स्वस्त

नवीन GST Rates मुळे ‘या’ दुचाकी उत्पादक कंपनीची लॉटरी निघाली! ग्राहकांची शोरूममध्ये प्रचंड झुंबड
3

नवीन GST Rates मुळे ‘या’ दुचाकी उत्पादक कंपनीची लॉटरी निघाली! ग्राहकांची शोरूममध्ये प्रचंड झुंबड

Abhishek Sharma ठरला Asia Cup 2025 चा ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’, मिळाली ‘ही’ आलिशान कार; किंमत एकदा वाचाच
4

Abhishek Sharma ठरला Asia Cup 2025 चा ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’, मिळाली ‘ही’ आलिशान कार; किंमत एकदा वाचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.