Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maruti Suzuki चा मोठा धमाका! Swift, Dzire आणि Baleno आता CNG Automatic; किंमत-मायलेज पाहून व्हाल थक्क

Maruti Suzuki : मारुती सुझुकीने Swift, Dzire आणि Baleno चे CNG Automatic वेरिएंट्स बाजारात आणले आहेत. तिन्ही कारची सुरुवातीची किंमत आणि तब्बल 36.47 km/kg पर्यंत मायलेज जाणून घ्या.

  • By विवेक
Updated On: Sep 20, 2026 | 02:45 AM
Maruti Suzuki swift desire balleno

Maruti Suzuki swift desire balleno

Follow Us
Follow Us:
  • CNG कारमध्ये ऑटोमॅटिकची एंट्री: Swift, Dzire आणि Baleno आता AMT गिअरबॉक्ससह दाखल
  • वारंवार क्लच आणि गिअर बदलण्याची झंझट होणार कमी.
  • Dzire 36.47 km/kg, Swift 35.34 km/kg आणि Baleno 34.47 km/kgपर्यंत दमदार मायलेज
 

Maruti Suzuki : मारुती सुझुकीच्या कार घेण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. कंपनीने Swift, Dzire आणि Baleno या लोकप्रिय कारचे CNG Automatic म्हणजेच AMT वेरिएंट्स भारतीय बाजारात लाँच केले आहेत. आतापर्यंत CNG कारमध्ये प्रामुख्याने मॅन्युअल गिअरबॉक्सचा पर्याय मिळत होता. आता CNG सोबत ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय मिळणार असल्याने शहरातील ट्रॅफिकमध्ये ड्रायव्हिंग अधिक सोपं होणार आहे.

Swift, Baleno आणि Dzire CNG AMT ची किंमत

मारुती सुझुकी Swift CNG Automatic ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹7.92 लाख आहे. Baleno CNG AMT ची किंमत ₹8.32 लाखांपासून, तर Dzire CNG AMT ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹8.53 लाख ठेवण्यात आली आहे. या किंमती इंट्रोडक्टरी असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

Mahindra XUV : लोकांच्या मनात घर करणारी Mahindra XUV 3XO; अडीच वर्षांत 2.5 लाखांहून अधिक गाड्या विकल्या!

मायलेजमध्ये कोण पुढे?

मायलेजच्या बाबतीत तिन्ही कार ग्राहकांना आकर्षित करू शकतात. Dzire CNG AMT 36.47 km/kg पर्यंत मायलेज देते. त्यानंतर Swift CNG AMT 35.34 km/kg, तर Baleno CNG AMT 34.47 km/kg मायलेज देते.

ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ट्रॅफिकमध्ये वारंवार क्लच दाबण्याची आणि गिअर बदलण्याची कटकट कमी होते. त्यामुळे रोजच्या शहरातील ड्रायव्हिंगसाठी हा पर्याय उपयोगी ठरू शकतो.

IGS तंत्रज्ञानामुळे मायलेजवर भर

या CNG मॉडेल्समध्ये IGS तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. इंधनाचा वापर नियंत्रित ठेवून चांगलं मायलेज मिळवण्यास या तंत्रज्ञानाची मदत होते, असा कंपनीचा दावा आहे.

विक्रीच्या बाबतीत Swift आणि Dzire या कार Arena नेटवर्कमधून उपलब्ध होतील, तर Baleno ची विक्री NEXA डीलरशिपमधून केली जाईल.

मारुती सुझुकीच्या CNG पोर्टफोलिओमध्ये WagonR, Celerio, Swift, Dzire, Baleno, Fronx, Brezza, Ertiga आणि XL6 यांसारख्या लोकप्रिय मॉडेल्सचा समावेश आहे. त्यामुळे CNG कारच्या बाजारात कंपनीने आपला पोर्टफोलिओ मोठा ठेवला आहे.

Tata Sierra Legend Series लाँच; ₹11.99 लाखांपासून किंमत, प्रीमियम फीचर्सचा भर

Web Title: Maruti suzuki swift dzire baleno cng automatic amt price mileage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 02:45 AM

Topics:  

  • Automobile Industry
  • automobile news
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

MG Motors चा मोठा प्लॅन! Cyberster-M9 EV ची किंमत कमी, पण बॅटरीसाठी द्यावे लागणार 8 रुपये प्रति किमी
1

MG Motors चा मोठा प्लॅन! Cyberster-M9 EV ची किंमत कमी, पण बॅटरीसाठी द्यावे लागणार 8 रुपये प्रति किमी

Ferrari India : दिल्लीमध्ये रंगणार Ferrariचा थरार! पहिल्यांदाच भारतात ‘Universo Ferrari’; पाहता येणार सुपरकार्सचा जलवा
2

Ferrari India : दिल्लीमध्ये रंगणार Ferrariचा थरार! पहिल्यांदाच भारतात ‘Universo Ferrari’; पाहता येणार सुपरकार्सचा जलवा

Maruti Baleno vs Hyundai i20: फॅमिलीसाठी Baleno की Hyundai i20? किंमत, फीचर्स अन् सेफ्टीमध्ये कोण भारी? जाणून घ्या फरक
3

Maruti Baleno vs Hyundai i20: फॅमिलीसाठी Baleno की Hyundai i20? किंमत, फीचर्स अन् सेफ्टीमध्ये कोण भारी? जाणून घ्या फरक

मारुती सुझुकीचा मोठा टप्पा! इन-प्लांट रेल्वे सायडिंगमधून 10 लाख वाहनांची केली डिलिव्हरी
4

मारुती सुझुकीचा मोठा टप्पा! इन-प्लांट रेल्वे सायडिंगमधून 10 लाख वाहनांची केली डिलिव्हरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.