Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

म्हणूनच Maruti Suzuki देशाची नंबर 1 ऑटो कंपनी! Maruti Victoris ने पहिल्याच महिन्यात मिळवली हजारो बुकिंग्स

काही दिवसांपूर्वीच लाँच झालेल्या Maruti Victoris भारतीय ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. म्हणूनच तर विक्रीच्या पहिल्या महिन्यातच कारचे हजारो युनिट्स विकले गेले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 15, 2025 | 09:48 PM
फोटो सौजन्य: @throttleandtech/ X.com

फोटो सौजन्य: @throttleandtech/ X.com

Follow Us
Close
Follow Us:

मारुती सुझुकी ही देशातील आघाडीची आणि लोकप्रिय ऑटो कंपनी आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीने एसयूव्ही सेगमेंटमध्ये Maruti Victoris लाँच केली होती. ही कार लाँच होताच ग्राहकांमध्ये या कारबाबत उत्सुकता वाढली होती. म्हणनूच तर लाँचच्या पहिल्या महिन्यात, 4,261 युनिट्स विकल्या गेल्या. शिवाय, कंपनीला 25,000 हून अधिक बुकिंग मिळाले आहेत, जे Victoris साठी ग्राहकांमध्ये असलेल्या प्रचंड उत्साहाचे प्रतीक आहे. मात्र, सप्टेंबरमध्ये 5,698 युनिट्स विकल्या गेल्याने ग्रँड विटारा अजूनही विक्रीत आघाडीवर आहे. तरीही, व्हिक्टोरिसच्या सुरुवातीच्या यशावरून असे दिसून येते की ही एसयूव्ही येत्या काही महिन्यांत आणखी चांगली कामगिरी करू शकते.

मारुती सुझुकीने Victoris ची विक्री त्यांच्या Arena डीलरशिप नेटवर्कद्वारे करण्याचा निर्णय घेतला आहे, तर ग्रँड व्हिटारा नेक्सा चॅनेलद्वारे विकली जाते. एरिना नेटवर्कचे देशभरात 2,500 हून अधिक टचपॉइंट्स आहेत, ज्यामुळे व्हिक्टोरिसला लहान शहरं आणि ग्रामीण बाजारपेठांपर्यंत पोहोचणे सोपे होते. या धोरणामुळे व्हिक्टोरिसच्या विक्रीत लक्षणीय वाढ होऊ शकते, कारण एरिना नेटवर्क हे भारतातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल विक्री चॅनेलपैकी एक आहे.

ट्रिपल स्क्रीन असणाऱ्या ‘या’ 4 SUV मार्केटमध्ये एंट्री मारणार? भरभरून मिळतील फीचर्स

किंमत आणि व्हेरिएंट्स

मारुती सुझुकी व्हिक्टोरिसची किंमत 10.5 लाख ते 19.9 लाख (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. ही एसयूव्ही तीन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे: 1.5-लिटर माइल्ड हायब्रिड पेट्रोल, 1.5-लिटर स्ट्राँग हायब्रिड पेट्रोल आणि 1.5-लिटर एस-सीएनजी व्हेरिएंट. हे व्हेरिएंट विविध ग्राहक वर्गाला लक्ष्य करतात.

उत्तम फीचर्स

मारुती सुझुकी व्हिक्टोरिस ही कंपनीची आतापर्यंतची सर्वात मॉडर्न एसयूव्ही मानली जाते. या एसयूव्हीमध्ये Level-2 ADAS (Advanced Driver Assistance System), व्हेंटिलेटेड सीट्स, डॉल्बी अ‍ॅटमॉस साउंड सिस्टम, 360° कॅमेरा, टीपीएमएस आणि फ्रंट आणि रिअर पार्किंग सेन्सर्स सारख्या हाय-टेक फीचर्सचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, पॅनोरॅमिक सनरूफ, वायरलेस चार्जिंग आणि पॉवर्ड बूट रिलीज सिस्टम सारखी फीचर्स तिला प्रीमियम फील देतात.

‘या’ बजेट फ्रेंडली बाईक्स म्हणजे मार्केटच्या शान! किंमत 1 लाखांपेक्षा कमी

प्रवाशांच्या सेफ्टीवर लक्ष

प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या बाबतीतही मारुती सुझुकी व्हिक्टोरिस चांगली कामगिरी करते. Bharat NCAP आणिGlobal NCAP या दोन्हींकडून तिला 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. या एसयूव्हीमध्ये सहा एअरबॅग्ज, ईएसपी, एबीएस + ईबीडी, हिल-होल्ड असिस्ट आणि इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक सारख्या फीचर्सचा समावेश आहे.

Web Title: Maruti suzuki victoris first month sales 4261 units sold

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2025 | 09:48 PM

Topics:  

  • automobile
  • Maruti Suzuki
  • record sales

संबंधित बातम्या

Royal Enfield Classic 350 विरुद्ध Harley-Davidson X440 T, कोणती बाईक सरस? जाणून घ्या
1

Royal Enfield Classic 350 विरुद्ध Harley-Davidson X440 T, कोणती बाईक सरस? जाणून घ्या

तुमच्या Electric Car ची Range वाढवायची असेल तर मग ‘या’ चुका टाळाच!
2

तुमच्या Electric Car ची Range वाढवायची असेल तर मग ‘या’ चुका टाळाच!

नवीन वर्षात Mahindra XUV 7XO धुमाकूळ घालण्यास सज्ज! नवीन टिझर प्रदर्शित
3

नवीन वर्षात Mahindra XUV 7XO धुमाकूळ घालण्यास सज्ज! नवीन टिझर प्रदर्शित

2 लाखांचं Down Payment आणि नवी कोरी Tata Sierra ची थेट होम डिलिव्हरी, जाणून घ्या EMI?
4

2 लाखांचं Down Payment आणि नवी कोरी Tata Sierra ची थेट होम डिलिव्हरी, जाणून घ्या EMI?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.