Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maruti Suzuki लवकरच आपल्या लोकप्रिय सेडान कारचे नवे जनरेशन बाजारात आणणार! जाणून घ्या काय असतील बदल

भारतातील सर्वात जास्त कार विक्री करणारी कंपनी मारुती सुझुकी नवीन कार एडिशन लवकरच लॉंच करणार आहे.  कंपनी लोकप्रिय सेडान कारची  नवीन जनरेशन 2025 भारत मोबिलिटी एक्सपोमध्ये लॉन्च करण्याची अपेक्षा आहे.

  • By नारायण परब
Updated On: Sep 07, 2024 | 11:13 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us
Close
Follow Us:

भारतातील सर्वात जास्त कार विक्री करणारी कंपनी मारुती सुझुकी नवीन कार एडिशन लवकरच लॉंच करणार आहे.  कंपनी लोकप्रिय कार  Dzire ची नवीन जनरेशन 2025 भारत मोबिलिटी एक्सपोमध्ये लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. हा भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो जानेवारी 2025 मध्ये भारतात होणार आहे. डिझायरची नवीन जनरेशन मध्ये स्विफ्ट सारखी डिझाइन असू शकते.  नवीन डिझाइन बदलामुळे डिझायर कारची बाजारपेठ क्षेत्र वाढ होणार आहे.

हे देखील वाचा- Bajaj च्या CNG Bike ला मार्केटमध्ये जोरदार मागणी, दोन महिन्यात झाली छप्परफाड विक्री

Maruti Suzuki Dzire मधील बदल

मारुती डिझायरच्या नवीन जनरेशमध्ये होणारा पहिला मोठा बदल म्हणजे सनरूफ. अलीकडेच यासंबंधी प्रतिमांनी असे उघड केले आहे की सेडानमध्ये स्प्लिट ग्रिल डिझाइन असेल आणि सुझुकीचा लोगो मध्यभागी असणार आहे. स्विफ्टच्या नवीन जनरेशनशी डिजारचे जनरेशन याबाबतीत साम्य साधते.  नवीन डिझायरला नवीन डिझाइन केलेले ड्युअल-टोन अलॉय व्हील्स मिळणार आहे मात्र कारचे साइड प्रोफाइल समान राहणार आहे. सेडानला नवीन शैलीतील एलईडी टेल लॅम्प, पुन्हा डिझाइन केलेले बंपर अशा अनेक घटक मिळू शकतात. केबिनचा विचार केल्यास, अनेक सुधारणा आहेत आणि त्यात डॅशबोर्ड आणि सेंटर कन्सोलचा समावेश आहे.

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

हे देखील वाचा- सणासुदीच्या काळात कार कंपन्याकडून मोठ्या सवलतीच्या ऑफर्स, मात्र ‘या’ कंपनीकडून कारची किंमत वाढ

Maruti Suzuki Dzire  पेट्रोल इंजिन

डिझायरच्या इंजिनचा विचार केला तर ते इंजिन स्विफ्ट सारखेच असणार आहे. नवीन स्विफ्टला Z-Series 1.2-लिटर तीन-सिलेंडर NA पेट्रोल इंजिन मिळते आणि ते 82hp पॉवर आणि 112Nm पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह 5-स्पीड AMT साठी पर्यायासह जोडलेले आहे.

Maruti Suzuki Dzire चे वैशिष्ट्ये

या नव्या कारच्या  वैशिष्ट्यांचा विचार केल्यास, कारमध्ये 9-इंच फ्री-स्टँडिंग टचस्क्रीन, ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, नवीन HVAC नियंत्रणे आणि 4.2-इंच डिजिटल MID (Multi information display ) सोबत सेगमेंट-फर्स्ट इलेक्ट्रिक सनरूफ यांसारखी वैशिष्ट्ये असण्याची अपेक्षा केली जात आहे. मारुती सुझुकीची तगडी स्पर्धक कंपनी  होंडा या वर्षाच्या अखेरीस अमेझची तिसरी जनरेशन लॉन्च करण्याची तयारी करत आहे. Dzire मुळे ग्राहकांना सेडान प्रकारात नवीन एडीशन पर्याय म्हणून उपलब्ध होणार आहे. मारुती सुझुकीसाठी हे सेडान मॉडेल बाजारपेठेसाठी महत्वाचे ठरणार आहे. पुढच्या वर्षी कंपनीकडून हे मॉडेल लॉंच होण्याची अपेक्षा आहे.

Web Title: Maruti suzuki will soon launch the new generation of dzire popular car find out what the changes will be

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2024 | 11:13 PM

Topics:  

  • Maruti Suzuki
  • Maruti suzuki Dzire

संबंधित बातम्या

Maruti Grand Vitara चा PHANTOM BLAQ Edition सादर, मिळणार एकदम खास फीचर्स
1

Maruti Grand Vitara चा PHANTOM BLAQ Edition सादर, मिळणार एकदम खास फीचर्स

6 एअरबॅग्स आणि दमदार मायलेजसह Maruti Suzuki ‘ही’ कार, किंमत फक्त 5.79 लाखांपासून सुरू
2

6 एअरबॅग्स आणि दमदार मायलेजसह Maruti Suzuki ‘ही’ कार, किंमत फक्त 5.79 लाखांपासून सुरू

मायलेजच्या बाबतीत ‘या’ 5 कारवर ग्राहक कधीच संशय घेत नाही, किंमत खिश्याला परवडणारी
3

मायलेजच्या बाबतीत ‘या’ 5 कारवर ग्राहक कधीच संशय घेत नाही, किंमत खिश्याला परवडणारी

Maruti Suzuki XL6 च्या बेस व्हेरिएंटची सहज मिळेल चावी, किती करावा लागेल डाउन पेमेंट?
4

Maruti Suzuki XL6 च्या बेस व्हेरिएंटची सहज मिळेल चावी, किती करावा लागेल डाउन पेमेंट?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.